आपण सर्व मायबोलीकर देशोदेशी पसरलेले आहोत. मायबोली आपल्याला एकत्र आणतेच, पण अजून एक गोष्ट सगळ्यांना जवळ आणते. आणि ती म्हणजे खवैय्येगिरी!! वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच! तर हा झब्बू सगळ्या खवैय्यांसाठी - वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्लेले कोणतेही पदार्थ किंवा भारतात खाल्लेले जरा अनवट, अप्रसिद्ध पदार्थ यांच्या प्रकाशचित्रांचा.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुम्ही खाल्लेल्या विविध पदार्थांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
उदा. सुशी
कॉफी
कॉफी
वडा-पाव + खेकडा भजी
वडा-पाव + खेकडा भजी
मार्झेपान कॅन्डीज
मार्झेपान कॅन्डीज
ईडली-चटणी @ वाडेश्वर
ईडली-चटणी @ वाडेश्वर
मूगभजी
मूगभजी
हवाईला अनपेक्षितरित्या एका ऑड
हवाईला अनपेक्षितरित्या एका ऑड ठिकाणी मिळालेले आलु मटर, राइस , मँगो लस्सीचे जेवण

लाल पेरू आईसक्रीम
लाल पेरू आईसक्रीम
शुगर फ्लावर्स
शुगर फ्लावर्स
सगळे फोटोज तोंपासु. लाळेरं
सगळे फोटोज तोंपासु.
लाळेरं घेउन बसायला पाहिजे होतं
Satay Chicken
Satay Chicken
व्हेजी बर्गर हेल्दी वर्जन
व्हेजी बर्गर हेल्दी वर्जन
(No subject)
सॅटे चिकन कसले यम्मी दिसतंय
सॅटे चिकन कसले यम्मी दिसतंय !!
हे समर मधल्या आळशी दुपारीसाठी आयडियल जेवण ! हाणा न ताणून द्या!

किंग फिश टिक्का
किंग फिश टिक्का
बुड्ढी के बाल @ रॉकेफेलर
बुड्ढी के बाल @ रॉकेफेलर सेंटर
आंबा आईसक्रीम, आंब्याच्याच
आंबा आईसक्रीम, आंब्याच्याच सालीत केलेलं @ मेक्सिको
त्यांच्याकडील इतर मेन्यू आयटेम्स - सगळे त्या त्या फळांच्या सालीत बनवलेले:
मलई बर्फी
मलई बर्फी
Huevos a la mexicana aka आपली
तोपासु!
तोपासु!
घरी बनवलेली मॅगी!
घरी बनवलेली मॅगी!
आलू टिक्की चाट - आपल्या
आलू टिक्की चाट - आपल्या नेहमीच्या चाट पेक्षा एकदम वेगळी चव. @ नैनीताल
सिझलिंग ब्राऊनी
सिझलिंग ब्राऊनी
Rus/Thhatwani @
नैनीतालकडून मुक्तेश्वरला जाताना एका डोंगरात एका छोट्या हॉटेलात मिळाली होती. त्यांच्याकडची भाजी संपेपर्यंत आम्ही खात राहीलो असली भारी होती
आलू पराठा घ्या !
आलू पराठा घ्या !
टॅपाज् , मॅड्रिड, स्पेन
टॅपाज् , मॅड्रिड, स्पेन
अजून यम्मी पहाडी
अजून यम्मी पहाडी जेवण
अवांतरः
तिथून जेवून बाहेर पडलो आणी 'रामगढ २ किमी' चा दगड दिसला. "ये रामगढ वासी अपनी बेटीयोंको कौन चक्की का पिसा आटा खिलाते है रे" चं उत्तर इतक्या वर्षांनी मिळालं
चिकन अॅण्ड कॅरेट सॉसेजेस
चिकन अॅण्ड कॅरेट सॉसेजेस फ्रॉम फिनलंड
(No subject)
जमैकन जर्क टोफू
जमैकन जर्क टोफू
मेक्सिकन आईस्क्रिम छान आहेत.
मेक्सिकन आईस्क्रिम छान आहेत. मक्याचे आईस्क्रिम पहिल्यांदाच ऐकले, बघितले...
बाकी सगळे फोटो तोंपासू
Pages