आपण सर्व मायबोलीकर देशोदेशी पसरलेले आहोत. मायबोली आपल्याला एकत्र आणतेच, पण अजून एक गोष्ट सगळ्यांना जवळ आणते. आणि ती म्हणजे खवैय्येगिरी!! वेगवेगळे गटग साजरे होतात खाबूगिरीने आणि दर गणेशोत्सवात हिट स्पर्धा असते ती पाककृतींचीच! तर हा झब्बू सगळ्या खवैय्यांसाठी - वेगवेगळ्या देशांमध्ये खाल्लेले कोणतेही पदार्थ किंवा भारतात खाल्लेले जरा अनवट, अप्रसिद्ध पदार्थ यांच्या प्रकाशचित्रांचा.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुम्ही खाल्लेल्या विविध पदार्थांची प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
उदा. सुशी
स्कॉटीश पास्टा + ग्रील्ड चिकन
स्कॉटीश पास्टा + ग्रील्ड चिकन @ स्कॉटलंड
चायनीज स्टार्टर्स
चायनीज स्टार्टर्स
Enchiladas en Salsa
Enchiladas en Salsa Manchamantel @ मेक्सिको
हा मंदार मेक्सिकोला नुस्तं
हा मंदार मेक्सिकोला नुस्तं खायलाच जातो की काय असा प्रश्न पडला आहे!!
लाब्स्टर टेल, प्रॉन्स विथ
लाब्स्टर टेल, प्रॉन्स विथ गार्लिक मॅश्ड पटेटो अँड ब्राकली ऑन द साइड...
'एक्स्ट्राऑर्डिनरी" - सॅन
'एक्स्ट्राऑर्डिनरी" - सॅन डिएगो येथे खाल्लेला चॉकलेट केक
स्पेशल करंज्या माझ्या ६
स्पेशल करंज्या माझ्या ६ वर्षाच्या भाचीने बनवलेल्या पंजा आकाराचा अंदाज देण्यासाठी...
अॅलिगेटर बेन्ये...
अॅलिगेटर बेन्ये...
मै बरं आता भारतातली एंट्री
मै
बरं आता भारतातली एंट्री
सिझलींग ब्राउनी @ महाबळेश्वर
हॅशब्राऊन्स, ऑमलेट आणि कॉफी
हॅशब्राऊन्स, ऑमलेट आणि कॉफी
फ्रॉग लेग्स इन गार्लिक बटर
फ्रॉग लेग्स इन गार्लिक बटर सॉस...
दाल बाटी
दाल बाटी
एका स्पॅनिश रेस्टॉरन्ट मधले
एका स्पॅनिश रेस्टॉरन्ट मधले डेझर्ट
और एक डेझर्ट
और एक डेझर्ट
साउथ वेस्टर्न ऑम्लेट
साउथ वेस्टर्न ऑम्लेट ब्रेक्फास्ट...
खेकडे फ्रॉम उरण
खेकडे फ्रॉम उरण
और एक.. आता मला चॅलेन्ज खेळत
और एक..
आता मला चॅलेन्ज खेळत आहोत असं वाटतंय.
हर्बल क्रश्ड-पॅन स्मिअर्ड
हर्बल क्रश्ड-पॅन स्मिअर्ड सॅमन विथ रोझ्मेरी पटेटोज, ब्राकली अँड झुकिनी...
स्पेशल मटकी भेळ फ्रॉम मंचर,
स्पेशल मटकी भेळ फ्रॉम मंचर, पुणे
वर्सोवा सीफूड फेस्टिवल एक एक
वर्सोवा सीफूड फेस्टिवल
एक एक तुकडी १.२५ फुट लांबीची...
आर वी सपोज्ड टु फॉलो ए थीम ऑर
आर वी सपोज्ड टु फॉलो ए थीम ऑर सम्थिंग? ब्रेक्फास्ट, स्टार्टर्स, आंट्रेज, डिझर्ट्स आल आर गेटिंग मिक्स्ड अप...
(No subject)
चीझ फॉंड्यू - मेल्टींग पॉट -
चीझ फॉंड्यू - मेल्टींग पॉट - सॅक्रामेंटो, कॅलीफोर्निया
ह्याशिवाय कॉफी चा अनुभव
ह्याशिवाय कॉफी चा अनुभव परिपूर्ण होऊ शकत नाही
हा आमचा मॉर्निंग डेटचा
हा आमचा मॉर्निंग डेटचा फेव्हरेट नाश्ता..
हा हादडायचा आणि मेट्रोला मॅटीनी शो बघायचा हा आमचा साधारण प्लान असतो..
चीझ आणि सलुमी बोर्ड
चीझ आणि सलुमी बोर्ड
नूडल्स
नूडल्स
लिऑन फ्रान्स मधील क्रेपची
लिऑन फ्रान्स मधील क्रेपची गाडी.
ग्रिन्डलवॉल्ड स्विझर्लंड,
ग्रिन्डलवॉल्ड स्विझर्लंड, ब्रेकफास्ट
शेलपास्ता
शेलपास्ता
Pages