टपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.
आपण विविध द्रव पदार्थांचे सेवन करतो आणि ते करण्यासाठी अनेकविध पदार्थांपासून (मटेरिअल) बनवलेल्या विविध आकाराच्या वस्तू वापरतो. या झब्बूमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या खास वस्तूंचा संग्रह करणार आहोत. प्रकाशाचित्रांबरोबर काही खास गोष्ट, टिपा असतील तर त्यासुद्धा वाचायला आम्हाला आवडतील. ज्या भांड्याचं प्रकाशचित्र तुम्ही टाकाल, त्यात मुख्यत्वे काय प्यायलं जातं, हे लिहायला विसरू नका.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या भांड्यांची (ज्यांतून द्रव पदार्थांचे सेवन केले जाते) प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदा.
हर्पेन सहीच... शुभेच्छा!
हर्पेन सहीच... शुभेच्छा!
वाटी न्हायी पेला, नाय्तर
वाटी न्हायी पेला, नाय्तर फूलपात्रं.
ग्लासातले दिवे
ग्लासातले दिवे
छे. आधी एखादे फोटो एडिटींग ॲप
छे. आधी एखादे फोटो एडिटींग ॲप घेते फोनमध्ये.
(No subject)
अल्पना.... फोटो रिसायझर
अल्पना.... फोटो रिसायझर म्हणून एक ॲंड्रोइड ॲप आहे.... मी सध्या तेच वापरतोय
फिरनीसाठीच पात्रं :
फिरनीसाठीच पात्रं :
धन्यवाद इंद्रा __/|\__
धन्यवाद इंद्रा __/|\__
वाटी न्हायी पेला, नाय्तर
वाटी न्हायी पेला, नाय्तर फूलपात्रं.>>>> होय!! होय!! बरोबर!!
वाईच घोटभर, from Mapro
वाईच घोटभर, from Mapro Garden, महाबळेश्वर
मुरुडच्या पाटील खाणावळीतल्या
मुरुडच्या पाटील खाणावळीतल्या सोलकढी, आमटी आणि माश्याच्या रश्श्याच्या वाट्या, चातुर्मास पाळणाऱ्यांनी पाहू नका
मसाला-चाय साठी कुल्ल्हड !!
मसाला-चाय साठी कुल्ल्हड !!
हा कुल्हड डिस्पोझेबल आहे पण चांगला असल्याने कलेक्शन मध्ये ठेवलेला आहे, टाकवला नाही !!
स्ट्रॉबेरी विथ क्रीम,
स्ट्रॉबेरी विथ क्रीम, महाबळेश्वर स्पेशल
फोटो देता येईनात
फोटो देता येईनात
कुल्हड! चहासाठी !
कुल्हड! चहासाठी !
आंबा मिल्कशेक
आंबा मिल्कशेक
रंगीत (??) सरबताचे ग्लास
रंगीत (??) सरबताचे ग्लास
आईस्कीमचे बाऊल.
आईस्कीमचे बाऊल.
Cheers!
Cheers!
या चहा प्यायला.
या चहा प्यायला.
एक कटिंग चाय तो बनती है
एक कटिंग चाय तो बनती है
शोभा
शोभा
जिप्स्या, एकसाथ चाय के गिलास!
जिप्स्या, एकसाथ चाय के गिलास!
गुरुजी, फोटो मोठे कशातून
गुरुजी, फोटो मोठे कशातून टाकताय? सांगा की जरा!
लस्सी कुल्हेर मधील! मथुरा!
लस्सी कुल्हेर मधील! मथुरा!
ऑडिटरसाठी चायपाणी
ऑडिटरसाठी चायपाणी
यावेळच्या गणेशोत्सवात आम्ची
यावेळच्या गणेशोत्सवात आम्ची एकेमेव यंटृई याला कुणितरी तुमच्या त्या ह्यांच्या नाजूक हाताचा चहा पण म्हटलं होतं असं कायसं वाटतं
गणपती बाप्पा मोरया!!!!!!
(संयोजक झेपणॅबल खेळ शोधल्याबद्द्ल हा कोप तुमच्यासाठी पेसल)
जसा ग्लास तसे पेय!
जसा ग्लास तसे पेय!
(No subject)
महाबळेश्वर - मॅप्रो गार्डन
महाबळेश्वर - मॅप्रो गार्डन
Pages