Submitted by मॅगी on 8 August, 2016 - 23:01
वर्षाविहाराला जाण्यापूर्वी बराच मोकळा वेळ असताना हिरवाई डोळ्यात साठवावीशी वाटत होती पण बाहेर जाता येत नव्हते. नेटवर मुळीकांचं एक सुंदर पेंटिंग दिसले, ते रंगवण्याचा एक प्रयत्न केला.
आभाळ भरून आलं, गार वारा सुटलाय आणि आता कधीही पाऊस कोसळायला लागेल हि वेळच मला पावसापेक्षा जास्त आवडते..
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
अप्रतिम
अप्रतिम
सुंदर !!!!!
सुंदर !!!!!
मस्त! मॅगी, ते घर कसलं मस्त
मस्त! मॅगी, ते घर कसलं मस्त काढलस, अस वाटत त्यात जाऊन बसावं.
मस्तच !
मस्तच !
मस्तच गं मॅगी. कलर शेडींग
मस्तच गं मॅगी. कलर शेडींग भारी जमवलंयस.

खूप सुर्रेख शेडिंग
खूप सुर्रेख शेडिंग ,,मॅगी..मस्तं
खुप खुप सुंदर. वारा वाहतोय हे
खुप खुप सुंदर. वारा वाहतोय हे तर किती स्पष्ट जाणवतय.
छान!
छान!
सुंदर....या अशा ठिकाणी, सर्व
सुंदर....या अशा ठिकाणी, सर्व आयूष्य काढावेसे वाटतेय !!!
किती छान काढलय. एकदम मस्त
किती छान काढलय. एकदम मस्त
भरत, ममो, प्राजक्ता, रश्मी,
भरत, ममो, प्राजक्ता, रश्मी, हर्पेन, निधी, वर्षू, जागू, इंद्रा, दिनेशदा आणि नताशा
तुमच्या छान छान प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद
मस्तच!!! वॉटरकलर वश आहेत
मस्तच!!! वॉटरकलर वश आहेत तुला .
सुंदर !!
सुंदर !!
मस्तच
मस्तच
जबराट
जबराट
सुं द र!! तो माहोल चित्रात
सुं द र!! तो माहोल चित्रात नेमका उतरला आहे
नितांत सुंदर मेघना !!!
नितांत सुंदर मेघना !!!
भुईकमळ, हि खूपच मोठी
भुईकमळ, हि खूपच मोठी compliment आहे! धन्यवाद
शब्दाली, सृष्टी, अवनी, सुलक्षणा आणि सायु सगळ्यांना धन्यवाद.
व्वा! सुंदर जमलंय !!
व्वा! सुंदर जमलंय !!
सुखी माणसाचा सदरा.. मस्तच गं
सुखी माणसाचा सदरा..
मस्तच गं आधू..
धन्यवाद मैत्रेयी. टीना, मॅगी
धन्यवाद मैत्रेयी.
थांकू 
टीना, मॅगी हाय गो आता
मस्तच!
मस्तच!
भारीच एकदम.
भारीच एकदम.
खूप छान!
खूप छान!
खूपच सुंदर
खूपच सुंदर
अतिशय सुंदर......
अतिशय सुंदर......