Submitted by फारएण्ड on 5 July, 2016 - 07:46
ठिकाण/पत्ता:
वाडेश्वर रेस्टॉ. डेक्कन जिमखाना. संध्याकाळी ७:३०
लोकहो,
उद्या (६ जुलै) संध्याकाळी ७:३० वाजता वाडेश्वर रेस्टॉ मधे एक गटग ठरवत आहोत. ज्यांना जमू शकेल त्या सर्वांनी जरूर या. पुपुकर्स, स्थानिक न-पुपुकर्स व सध्या परदेशातील सुट्ट्यांमुळे येथे असलेले माबोकर सर्वांना आमंत्रण आहे
कोणाला वाडेश्वर माहीत नसेल तर मला संपर्कातून कळवा. मी माहिती देतो. वेब वर त्यांना नं २५५२ ०१०५ असा मिळाला.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
Wednesday, July 6, 2016 - 10:00 to 13:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
७.३० फारच उशीर होईल मी
७.३० फारच उशीर होईल![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मी वाडेश्वरवरुनच घरी जाणार, पण भेटायला जमणार नाही
फारेंडा, चॉकलेट्स आणली आहेस
फारेंडा, चॉकलेट्स आणली आहेस का?
नाव न नोंदवता ऐनवेळी आले तर
नाव न नोंदवता ऐनवेळी आले तर चालेल का ? नक्की नाहीये म्हणुन.
मज्जा करा, खा-प्या. माझ्या
मज्जा करा, खा-प्या. माझ्या वाटचा पण एखादा चांगला खाद्यपदार्थ खाऊन घ्या![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(No subject)
फारएण्ड.. तुला वाडेश्वरवाले
फारएण्ड.. तुला वाडेश्वरवाले इतका वेळ बसू देतील ह्याची खात्री आहे का पण??
वाडेश्वर मधे बुधवार साजरा
वाडेश्वर मधे बुधवार साजरा करता येईल का ? नाहीतर दुसरे ठिकाण शोधा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
६ तारखेला काय गटग? ९ ला तरी
६ तारखेला काय गटग? ९ ला तरी ठेवायचा...
१००० ते १३३० आहे की सायंकाळी
१००० ते १३३० आहे की सायंकाळी ०७३० ला ? की दोन्ही वेळेस आहे ? बुधवार कसे शक्य आहे?
असं अचानक आॅड डे (वीकडे) ला
असं अचानक आॅड डे (वीकडे) ला गटग का ठरलंय?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कोणाला भेटायला? इतर कुठे गटग ची चर्चा वाचली नाही
पियू, उद्या ईद ची सुट्टी
पियू,
उद्या ईद ची सुट्टी म्हणून उद्या ठरलं असेल.
शब्दाली - कदाचित लौकरही जमेल.
शब्दाली - कदाचित लौकरही जमेल. सांगतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हर्पेन -सध्या आहेत. उद्यापर्यंतचे माहीत नाही
हिम्या - १-२ तास तरी प्रॉब्लेम नसेल. नंतर दुसरीकडे जाऊ शकतो
महेश - चालेल.
मेधा - बुधवार वाले तेथून इतरत्र जाउ शकतील
कृष्णा - ९ चा फंडा बाउन्सर.
अ.अ.अ - संध्याकाळी ७:३० च आहे. मला माझ्या प्रोफाईल मधून वेळ बरोबर दिसत आहे. पण इतरांना दिसली नाही तरी खाली डीटेल्स मधे मुद्दाम वेगळी दिलेली आहे.
पियु - काल आम्ही इथे ट्रिप वर आलेले एक दोन जण थोडा वेळ भेटलो होतो तेव्हा अचानक ठरवले आहे. याची चर्चा माबोवर कोठेच झालेली नाही. मी गुरूवारी परत जाणार असल्याने उद्याच भेटायचे ठरले.
कोणाला उत्तर द्यायचे राहिले असेल तर रात्री परत चेक करेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उद्या काही लोकांना सुट्टी असेल असे दिसते. आणखी लौकर भेटायचे असेल तरी मी येउ शकतो.
मज्जा करा, खा-प्या. माझ्या
मज्जा करा, खा-प्या. माझ्या वाटचा पण एखादा चांगला खाद्यपदार्थ खाऊन घ्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>
+१
का ? तू अजुनही गायबच आहेस की
का ? तू अजुनही गायबच आहेस की काय ? केव्हा अवतरणार आहेस ऐलतीरी ?
मी आले तर उशीरा म्हणजे फारच
मी आले तर उशीरा म्हणजे फारच उशीरा फोन करून येईन.
अरे काय हे? आम्ही लांब
अरे काय हे? आम्ही लांब हापिसवाल्यांनी ईच्छा असून कसं यायचं? आम्ही धा ला पोचतो घरी.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ऑड डे ला का ठरवले गटग?
तुला भेटायला आवडलं असतं फा. सेनापतीच्या एका गटगला भेटलो त्यावर आपली भेट नाहीच
असो मज्जा करा.
सुट्टी नाही का दक्षे तुला
सुट्टी नाही का दक्षे तुला
दक्षिणा - आज तुला जमले नाही
दक्षिणा - आज तुला जमले नाही तर पुढच्या वेळी भेटू. हो बहुधा सेनापती गटग च्या नंतर भेटल्याचे आठवत नाही. तू गंधर्व मधे कधी गटगला होतीस का?
या वेळेस मी अगदी ४-५ दिवसच आलो आहे, उद्या परत. म्हणून हे अचानक ठरवले.
_डी - उशीराही चालेल. ये.
माझे अजून नक्की होत नाहीये.
माझे अजून नक्की होत नाहीये. पण आयत्यावेळीच टपकेन जमले तर.
साडेसातची वेळ फायनल झालीये
साडेसातची वेळ फायनल झालीये ना? की आधी भेटायचं ठरलय?
अरे विकान्ताला ठरवता येइल
अरे विकान्ताला ठरवता येइल का?![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आज शक्य नाही अगदिच.
मयुरेश - हो साडेसातच. इन्ना -
मयुरेश - हो साडेसातच.
इन्ना - मी उद्या परत चाललोय पण इथे बरेच प्रवासी भारतीय आहेत अजून. तेव्हा तुम्ही सर्व पुन्हा भेटा अजून एकदा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी उद्या पण चाललं असतं,
अगदी उद्या पण चाललं असतं, उद्या सुट्टी आहे मला.
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
असो मज्जा करा. परत येशिल तेव्हा भेटू नक्कीच.
मी मनाने आणि पियू येत असेल तर
मी मनाने आणि पियू येत असेल तर शरीराने पण
तिथेच आहे.
अरेरे फारेण्डा, आज नाही
अरेरे फारेण्डा, आज नाही जमणार, आता परत केव्हा येशील ?
अरे, फारच 'लवकर' पाहिला हा
अरे, फारच 'लवकर' पाहिला हा बीबी. असो. मज्जा करा मंडळी. भेटा, खा-प्या, गप्पा मारा, मटार उसळ खा, शिकरण खा!*
वविलाही यायचे बघा! *![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
चला भेटू साडेसातला लोकहो. मी
चला भेटू साडेसातला लोकहो. मी कॅशियर्/काउण्टर वर सांगून ठेवतो म्हणजे कोणाला आम्ही सापडलो नाही तर त्यांच्याकडून कळेल.
महेश - आत्ता कल्पना नाही अजून.
एंजॉय !
एंजॉय !
मी येता येता वाचलो
मी येता येता वाचलो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त झाले गटग. आम्ही साधारण
मस्त झाले गटग. आम्ही साधारण ११ पर्यंत होतो. आधी वाडेश्वर ला भेटलो. मग तेथून बाजूलाच कल्याण भेळ, आणि त्यानंतर गावात सुजाता मस्तानी.
मयुरेश, मित, मी, मंदार, राखी, रश्मी आणि चिनूक्स जमलो होतो.
Pages