१) कधी उमलतोय आणि आपला सुगंध आसमंतात दरवळवतोय अस झालय.
२) हे आमच्या कुंडीत फुललेल मे फ्लावर. जणूकाही सृष्टीतील आनंद साजरा करणारा फुलबाजाच.
३) आम्ही क्वचीतच फुलतो. पण फुलाव तर आमच्यासारख स्वतःबरोबर ज्यांनी आधार दिला त्यांनाही सुरंगी कराव.
आमचे गुच्छही आम्ही असे एकमेकांचे हात धरून, एकत्र राहून बनवतो.
५) आज कसा मनासारखा पाऊस अंगावर रिमझिमला. चिंब चिंब झाल.
६) राणीच्या बागेत तुमच स्वागत आहे अश्या पोज मध्ये हे फुल राणीच्या बागेत होत.
७) नाव माझ पावडर पफ असल तरी त्याहून मी खुप नाजूक आहे.
८) फुलांचे राजे म्हणतात आम्हाला.
९) आम्हाला बाई स्वच्छ, शुभ्रच आवडत.
११) आकाशाकडून रंगाची उधळण घेऊन आलोय आम्ही.
खालचे फोटो माझी मुलगी श्रावणी हिने काढलेत. माझ्या माहेरी.
१२)लहान मुलांचे फ्रॉक, पर्सला अशी फुले किंवा बटन्स किती छान दिसतील.
१३) अगो बाई कॅमेरा हातात धरण्याएवढी इतकी मोठी झालीस लगेच अस म्हणत आहे ते फुल.
१४) हे फुल वळून वळून सांगत आहे "एक माझा पण काढ ना एक छानसा फोटो, डिपी ठेवता येईल असा".
१६) वर्षोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या लेखांचे एकत्रीत संकलन मी ह्या ब्लॉग वर करत आहे. http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in/
Wow..मस्तच..माझा जीव सुरंगी..
Wow..मस्तच..माझा जीव सुरंगी..
वाह, अप्रतिम फोटो ....
वाह, अप्रतिम फोटो ....
सुरंगीचा सुवास अजूनतरी अनुभवला नाहीये ...
वा मस्त फोटो जागु. आणि
वा मस्त फोटो जागु. आणि कॅप्शन्स ही खास
फारच छान ! सलाम !!
फारच छान ! सलाम !!
मस्त फोटो. माझा मोगरा पण
मस्त फोटो.
माझा मोगरा पण कळ्यांनी बहरून आलाय.. कधी एकदा फुलतोय असं झालंय.
सुरंगीचा सुवास अजूनतरी अनुभवला नाहीये. >> मी पण.
किती सुंदर फोटो आहेत ग
किती सुंदर फोटो आहेत ग छोटीने पण छान काढलेत.
मस्त फोटो
मस्त फोटो
समृद्धी, शशांकदा, ममोताई,
समृद्धी, शशांकदा, ममोताई, भाऊ, निधी, अनघा, चनस धन्यवाद.
मस्त, जागू.
मस्त, जागू.
जागू बकुळी पण add करा ना
जागू बकुळी पण add करा ना जमल्यास,
ही माझ्या ओंजळीतली बकुळफूले.
सुरेख जागु!!
सुरेख जागु!!
व्वा जागू, सुरेख फुले आणि
व्वा जागू, सुरेख फुले आणि संवाद!
श्रावणीने छानच काढलेत फोटो.
सुरंगीचा सुवास अजूनतरी अनुभवला नाहीये>>>>>>..मी पण.
मस्त फोटोज
मस्त फोटोज
कसले फोटो आहेत! मोगर्याच्या
कसले फोटो आहेत! मोगर्याच्या कळ्या बघून अख्खा दिवस छान जाईल असं वाटलं. सगळेच फोटो सुरेख.
मोगर्याचा सुवास दरवळलाय,
मोगर्याचा सुवास दरवळलाय, चाफ्याचा गंध वातावरण धुंद कुंद करतोय, राजाची स्वारी लय भारी! जास्वंदीने मन पवित्र केलेय.
जागु, मस्त आलेत फोटु!
खूप सुंदर .
खूप सुंदर .
कातिल फोटो जागू. मन समाधान
कातिल फोटो जागू.
मन समाधान पावलं
अप्रतिम.
अप्रतिम.
जागु........ अप्रतिम
जागु........ अप्रतिम सौंदर्य...... पाहातच राहावेसे वाटणारे.......
श्रावणी चं विशेष कवतिक!!!
सगळी फुले सुंदर दिसत आहेत...
सगळी फुले सुंदर दिसत आहेत... ४, ६, ७, १० तर खासच
श्रावणी चं विशेष कवतिक!
श्रावणीचे खरच खूप कौतुक!
श्रावणीचे खरच खूप कौतुक!
पहिला फोटो एक्दम टपोरी ...आपलं टपोरा.... आलाय
गजानन, कांदापोहे, शोभा,
गजानन, कांदापोहे, शोभा, जाई,बॅग्ज, रश्मी, मानुषी, दक्षिणा, अन्जू, वर्षू, इंद्रा, माधव धन्यवाद.
समृद्धी मी पूर्वी बकुळीचा लेख लिहीलेला आहे. मी माझे लेख एकत्र संकलीत करण्याच्या हेतूने ब्लॉग काढत आहे. http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in ह्यात बकूळीचा लेख आहे. अवश्य पहा.
मस्त फोटो जागू ! ब्लॉग इथून
मस्त फोटो जागू ! ब्लॉग इथून दिसत नाही मला
दा कसा दिसत नाही. कॉम्प्युटर
दा कसा दिसत नाही. कॉम्प्युटर वरून पहा.
आजच्या लोकसत्तामध्ये
आजच्या लोकसत्तामध्ये 'जिवाभावाचा पार' म्हणून 'कोणाचातरी' छान लेख आलाय बरं का
आजच्या? कुठली पुरवणी? म्हणजे
आजच्या? कुठली पुरवणी? म्हणजे एरिया कुठला?
आमच्याकडे शनिवारी येऊन गेला.
नाशिक वृत्तांत पुरवणीमध्ये
नाशिक वृत्तांत पुरवणीमध्ये आलाय..अभिनंदन
धन्यवाद सुलक्षणा. मला हे
धन्यवाद सुलक्षणा. मला हे माहीतच नव्हत आजच.
मस्त फोटो जागू. श्रावणी चं
मस्त फोटो जागू.
श्रावणी चं विशेष कवतिक!>>>>+१०००
मस्तच फोटो.. श्रावणीच कौतुक
मस्तच फोटो.. श्रावणीच कौतुक
Pages