अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३

Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51

२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा. Happy

अके आणि आप - भाग १
अके आणि आप - भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भास्कराचार्य आता डिनायल मोड मधे गेलेले आहेत.

मी_भास्कर या आयडीची आज अत्यंत आठवण येत आहे. रुमाल या शब्दावरून अनेक दिवस डूख धरून बसले होते, पण शेवटपर्यंत त्यांना रुमाल टाकणे या शब्दाचा अर्थ समजला नाही.

आज भास्कराचार्य यांना बहि:शाल आणि बही:शाल / बहि:स्थ या शब्दावरून आपली कातडी वाचवताना पाहून त्याची आठवण झाली. अरेरे..

स्पष्ट म्हटलंय की बहिंस्थ विद्यार्थी विश्वविद्लायाला माहीत असतात. आता पुन्हा ती पोस्ट कॉपी करणे आले.
माझा मुलगा नर्सरीला असताना त्याला इतके समजवावे नव्हते लागत.

मुद्दा हा होता की बहि:स्थ विद्यार्थ्याला विश्वविद्यालयाने सत्कारासाठी आमंत्रित केलेले नाही. मागच्या पानावर अजून आहेत हो शब्द जसेच्या तसे !!

हवं तर बहि:शाल हा शब्द मान्य करतो. कसें ?

भास्कराचार्य, चांगले मुद्दे.

मोदींना प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही. पण तसं करताना काढण्यात आलेले मुद्दे खरेखुरे असावेत ही अपेक्षा आहे. ३० चे १३/१३ चे ३० किंवा तोडमोड केलेला व्हिडिओ असे खोटे मुद्दे आणले की समोरच्या पार्टीची विश्वासार्हता कमी होते आणि ते हास्यास्पद ठरतात. मोदी एक्स्टर्नल स्टुडंट होते तर क्लासमेट्स कुठून आणतील? आणि मार्कशीट डुप्लिकेट असेल तर फाँट लेटेस्ट असू शकतो. यापेक्षा काही दुसरे मुद्दे असते तर बरं झालं असतं. No idea why kejriwal is going all this distance just to make the prime minister garner sympathy for free!

मंदार जोशी यांनी नेहमीप्रमाणे मुद्दा सोडून वैयक्तिक हल्ले सुरू केले याचाच अर्थ त्यांच्याकडे उत्तरे नाहीत.

आयआयटी डिग्रीबाबतचा मुद्दा तर एक नंबर !!!
आता तोमर यांच्याप्रमाणे अटक करावी ही जोशींना नम्र विनंती.

मोदी एक्स्टर्नल स्टुडंट होते तर क्लासमेट्स कुठून आणतील? >>> सनव ताई मागच्या पानावर जाऊन नीट वाचा. सत्कार वगैरेचे उल्लेख आहेत तिकडे जाऊन वाचा. मुद्दा भरकटवलाय भास्कर आणि मंदार जोशी यांनी.

कापोचे उर्फ किरण चव्हाण, तुम्ही खोटे पडलेले आहात. याच्यापलिकडे काय बोलणार? तुमचं चालुद्या. भास्कराचार्य सूज्ञ ठरले. आता आम्हीही त्यांचाच कित्ता गिरवतो.

संपूर्ण पोस्ट खालीलप्रमाणे. पूर्ण वाचल्यानंतर भास्कराचार्य यांचा हेतू उघड होईल.

kapoche | 11 May, 2016 - 00:28
११ जानेवारी २०१४ ला चेतन भगतने बनवलेल्या ७ , रेसकोर्स या मालिकेचे प्रक्षेपण सुरू झाले. पहीले काही भाग नरेंद्र मोदींवर होते.

या मालिकेत मोदींच्या शाळेतल्या मित्रांची , गुरूजचींची मुलाखत दाखवण्यात आलेली आहे. पण बीए, एमए करताना कुणी न कुणी त्यांचे मित्र असतील, गुरूजन असतील यांची मुलाखत नाही. एमए बहीस्थ आहे. पण परीक्षा देण्यासाठी, अर्ज, फीज भरण्यासाठी संपर्क आलाच असेल.

शरद पवार माझ्या वर्गात होते, मी त्यांच्या बेंचवरच बसायचो असा दावा हजारो लोक करत. शेवटी पवारांनी गंमतीत म्हटलं की बहुतेक तो बेंच खूप मोठा असावा. नरसिंह राव प्रधानमंत्री झाल्यावर फर्गसन महाविद्यालयाने त्यांचा सत्कार केला. देवेगौडांचाही कर्नाटकात सत्कार झाला होता.

यांच्या बाबतीत महाविद्यालये, विश्वविद्यालये मौन कशी काय ?

भास्कराचार्य | 11 May, 2016 - 00:31
बहि:शाल आहे ना त्यांची पदवी? मग कसे असतील क्लासमेट्स?!

kapoche | 11 May, 2016 - 00:51
नीट वाचा. एम बहिंशाल आहे. बीए नाही.
बहि:शाल असला तरी आपला एक माजी विद्यार्थी सीएम, पीएम बनतो याची खबर त्या विश्वविद्यालयाला लागत नाही का ?

किंगशुक नाग यांनी द नमो स्टोरी हे पुस्तक नमोंवर लिहीलेले आहे.
एन व्ही कामथ यांनी द मॅन ऑफ मूव्हमेंट हे पुस्तक नमोंवर लिहीलेले आहे.

यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा उल्लेख आहे का ?
काकांच्या एसटी स्टँडवरच्या चहाच्या कँटीनचा, त्यानंतर स्वतः चालवलेल्या कँटीनचे उल्लेख आहेत. पण पदवीचे का नाहीत ?

बोल्ड केलेली वाक्ये वाचावीत. बीए बहि:स्थ असले तरी मुद्दा कसा काय निरस्त होतो ?

भास्कराचार्य यांचा आक्षेप बहि:स्थ / बहीस्थ या शब्दाला होता. त्यांच्या मते बहि:शाल हा शब्द बरोबर होता.
त्यासाठी त्यांना लिंक दिली. विद्यापीठात कुठला शब्द वापरलेला आहे त्याची हिंट दिली.
बहीस्थ हा शब्द टायपो आहे. पण बहि:स्थ असा शब्द वापरात नाहीच असे काही नाही. उलट बहिं:शाल हा शब्द फीज काउंटरवर आढळला नाही असेच म्हणायचे होते.

मात्र ते आपल्याच म्हणण्यावर अडून बसलेले आहेत. ते करताना समोरच्याला खोटारडे वगैरे अनेक विशेषणे लावलेली आहेत.

मी_भास्कर या आयडीने असेच केल्याचे आठवते. फक्त त्यांनी थेट शिवीगाळ केल्याचे स्मरते.

धन्यवाद.

भास्कराचार्य | 11 May, 2016 - 01:42
या बातमीत external sutudent साठी कुठला शब्द वापरलाय हे पहा बरं चष्मा लावून, गंमत म्हणजे पुणे विद्यापीठात जिथे फीज भरतात तिथेही हाच शब्द वापरलेला आहे. >>> पुन्हा तेच. मुद्दा तुमच्या खोटेपणाचाच आहे. He was an external student and you lied about it. ते आधी चष्मा लावून बघा.

बाकी शब्दांच्या बाबतीत आजकालच्या मराठी वर्तमानपत्रांवर भरवसा तुम्हीच ठेवा >>>>

बहि:स्थ हा शब्द असल्याचे लक्षात आल्याने या बोटाची त्या बोटावर केली गेली आहे. वर येऊन गेले आहे सगळे.
नो कमेण्ट्स.

ही पोस्ट मंदार जोशी यांच्यासाठी. इंग्लीश समजते का या प्रश्नासाठी.

12573803_10153924631434571_6055716694601497165_n[1].jpg

इंग्लीश च्या जागी संस्कृत असा शब्द ठेवून भास्कराचार्य यांनी वाचली तरी चालेल.
बहि:शाल > बहीस्थ >बहि:स्थ वगैरे...

आपच्या धाग्यावर मंदात्र जोशी उर्फ आत्माराम ८४, उर्फ सत्यकाम उर्फ मंदारडी उर्फ मिलिंद जाधव उर्फ नवीन वाचक यांची शिवीगाळ, मी_भास्कर यांचा उर्मटपणा याशिवाय काहीही घडले नाही. ते अपेक्षितच होते.

डिग्रीच नाही, तर सांगणार काय !!!
ना बीए, ना एमए

AAP founder member quits, alleges Kejriwal promoting people from his own community

Express News Service | New Delhi | Updated: May 3, 2016 2:12 am

Ilyas Azmi accused Kejriwal of indulging in caste and community-based politics and of ignoring Muslims and people from backward classes.

A year after senior AAP leaders Prashant Bhushan and Yogendra Yadav broke away from AAP, another founder-member, Ilyas Azmi, resigned Monday alleging that minorities and backward castes were being ignored by the party. He also alleged that the AAP had turned into a one-person party

श्रीकांत भाऊ धन्यवाद हा व्हिडीओ दिल्याबद्दल. त्या व्हिडीओनंतर हाच सुरू होतो तुनळीवर .

सांगायचं म्हणजे कन्हैय्याचा व्हिडीओ फेक होता हे पटवून देणा-यांना आता व्हिडीओ फेक असतात हे स्वतः सांगायला लावण्यासाठी हा खटाटोप. त्यांच्याकडूनच वदवून घेतलं. आता रोहीत वेमुलाची हत्या, इशरत जहांची हत्या या प्रकरणात या बळींवर ठेवलेले आरोप खरे नाहीत ही शक्यता या द्वारे भक्तांकडून मान्य केली गेलेली आहे.

असे मान्य करतच नव्हते भक्त लोक. पुन्हा एकदा आभार.

काही मित्र माझ्या प्रत्येक पोस्टवर येऊन एकतर विषयांतर तरी करतात किंवा का माहीत नाही, पण बळेच 'आप'ला तरी मध्ये ओढतात.
त्यांना एकदाचीच मोठी संधी मिळावी म्हणून गेल्या ३० दिवसांत आप सरकारने केलेल्या कामांची आणि घेतलेल्या निर्णयांची यादी इथे देत आहे.
फक्त ३० दिवस यासाठी, की अजून मागे गेलो, तर पोस्ट खूप लांब होईल.

१) नियमाप्रमाणे गरिबांचा मोफत उपचार न केल्यामुळे दिल्ली सरकारने पाच खासगी रूग्णालयांना एकूण ६०० कोटींचा दंड ठोठावला आहे.
http://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/other-news/five-city-ho...

२) एका वर्षाच्या आत एक मेडिकल कॉलेज सुरू केले आणि ८,००० नवीन वर्गखोल्या (२०० शाळांच्या समतुल्य) बांधण्याचे काम प्रगतीपथावर
http://epaper.navodayatimes.in/c/10954902

३) पूर्वसूचना न देता लोडशेडिंग केल्यास ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून वीज कंपनीकडून पैसे मिळतील.
http://www.bhaskar.com/news/c-271-163964-re0072-NOR.html

४) 'स्वराज' संकल्पनेच्या पूर्ततेसाठी ३,००० मोहल्ला सभांची अधिसूचना लवकरच जाहीर करणार.
http://indiatoday.intoday.in/story/aap-govt-set-to-notify-3000-mohalla-s...

५) माहिती अधिकार कायदा (RTI) लवकरच ऑनलाईन करण्यात येईल.
http://www.thehindu.com/news/cities/Delhi/aap-to-open-its-doors-for-onli...

६) नियमांचे पालन न केल्यामुळे प्रदूषण पसरवणार्‍या कंस्ट्रक्शन साईट्सकडून १ कोटी १८ लाखाचा दंड वसूल केला.
http://indianexpress.com/article/cities/delhi/violating-pollution-norms-...

७) सम-विषम फॉर्म्युल्यादरम्यान ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या Uber, OLA सारख्या कंपन्यांना नोटिसेस पाठवल्या आणि लायसन्स रद्द करण्याची धमकी दिली.
http://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-show-cause-notices-s...

८) दिल्ली सरकार प्रत्येक रहिवाशाचा आरोग्य विमा काढणार.
http://www.patrika.com/news/india/kejriwal-governmemnt-to-cover-all-delh...

९) निराधार, निराश्रित व्यक्तींसाठीच्या निवार्‍यांमध्ये कुलर बसवले.
http://www.asianage.com/delhi/homeless-shelters-be-free-coolers-installe...

१०) दिल्लीला सोलार सिटी बनवण्यासाठी नवीन पॉलिसी जाहीर करण्यात आली आहे.
http://www.patrika.com/news/delhi/delhi-cabinet-approves-new-solar-polic...

याशिवाय आम आदमी पार्टीचे आमदार त्यांच्या मतदारसंघात काय काय काम करत आहेत, याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडल किंवा फेसबुक पेजेसवर तुम्हाला सहज मिळू शकेल.

भक्तांनो, शप्पथ आहे तुम्हाला तुमच्या भक्तीची, करा सुरू असंबद्ध बडबड !

ते केजरिवाल दिल्लीहून लातूरला पाणी द्यायची नौटंकी करत होते. इथे दिल्लीतच पाण्यासाठी मारामारी सुरु आहे तिथे इतरांना नौटंकीवाल काय पाणी देणार.

Delhe.jpg

त्या वरच्या ट्विट खाली आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.

<<

Er Shubham Gupta ‏@shubhamg18 5h5 hours ago
@KapilMishraAAP भैया सारी राजनीति ट्विटर पे ही करोगे क्या धरातल पे भी कुछ करलो @ArvindKejriwal

<<

अनाम ‏@atulkathuria 6h6 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal अब केजी बोलेगा ....proud of you, Kapil..... you are best in manuplation. ये मोदी की साजिश है जी

त्या वरच्या ट्विट खाली आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.

<<

Er Shubham Gupta ‏@shubhamg18 5h5 hours ago
@KapilMishraAAP भैया सारी राजनीति ट्विटर पे ही करोगे क्या धरातल पे भी कुछ करलो @ArvindKejriwal

<<

अनाम ‏@atulkathuria 6h6 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal अब केजी बोलेगा ....proud of you, Kapil..... you are best in manuplation. ये मोदी की साजिश है जी

त्या वरच्या ट्विट खाली आलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.

<<

Bobby Deol @thebobbydeoll
बेवक़्त , बेवजह , बेहिसाब हग देता है जो तू, सबी दिल्ली वालों को यूँ ही बेवक़ूफ़ बना देता है तू !! @ArvindKejriwal https://twitter.com/lambaalka/status/741699173158952960

<<

Ashutosh Dairy ‏@BullaDmello 21h21 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal Arvind naam ke log aisey hi hotey hain

<<

अभी तो लातूर पानी गया नहीं, तब दिल्ली का ये हाल है। ट्विटर पे अपने 'जल-वीरों' की पीठ थपथपाने वाले देख लें ज़रा।

<<

Utkarsh ‏@iUtkarshJoshi 16h16 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal Sir Aap donno milke aapke Fukatye Voters ko mast banaa rha ho... Enjoy Delhi Vaalo ash karo.

<<

Degree BABA ‏@BabaDegree 6h6 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal twitter pe problem aaya twitter pe hi solve ho gaya. Good nice use of free Wi fi #nangacm

<<

Rock star ‏@rintu1 16h16 hours ago
@KapilMishraAAP आप लोग अब फिलम ही बनाओ उडता पंजाब के बाद"गिरता केजरी"कुछ तो शर्म करो लोगो ने वोट क्या इन धूर्तताके लिये दिया@ArvindKejriwal

<<

Vinodkumar Balapure ‏@VinodkumarBala2 17h17 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal delhi walo ye kin bandaro ko chun liya hai....desh tumko kanji maaf nahi karega

<<

Akshaykhanna ‏@ImAkshaykhanna 10h10 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal केजरीवाल ने घटना स्थल पर भेजा और तुमने जाकर पत्रकार का ही इन्टरव्यू ले लिया. BC ठोस काम क्या किया?

<<

sam ‏@patriotsam07 11h11 hours ago
@KapilMishraAAP @ArvindKejriwal kya chutiyapa hai.

<<

ळॉळ..........:हाहा:

दिल्लीत सध्या आम आदमी पार्टीचे काय चालू आहे?
"आम के आम, और गुटलीं के भी दाम" असेच कैतरि ना? Happy चांगलय....
आता ही म्हण कुणाला उपयोगी पडेल, ते काळच ठरवेल.!

"भक्तांनो, शप्पथ आहे तुम्हाला तुमच्या भक्तीची, करा सुरू असंबद्ध बडबड !"
अगदी पडत्या फळाची आज्ञाच घेतली की. आणि ट्विटररचा भक्तकचरा इथे आणून ओतली. बहुतेक भक्तांचं स्किल कॉपी पेस्ट आणि रिट्वीटपुरतंच लिमिटेड आहे.

हं तर भक्तांनो, शप्पथ आहे तुम्हाला तुमच्या भक्तीची, करा सुरू पुन्हाअसंबद्ध बडबड !

Pages