अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३

Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51

२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा. Happy

अके आणि आप - भाग १
अके आणि आप - भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thirtieth ला THIRTEENTH समजतात ते नक्की साक्षर तरी आहेत की नाही शंकाच आहे. डिग्री वगैरे लांबची गोष्ट.

कोणीतरी व्हिडीओमध्ये काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवायचा, पण ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ती डिग्री दिली ती युनिव्हर्सिटी मात्र खोटे बोलते. का? कारण तुम्ही म्हणता म्हणून. हे असले तर्क तुम्ही लढवता म्हणून हे असं सगळं आहे.

कसला नावातला फरक? इथे लोकांच्या आधार कार्डावर चुकीची नावे पडतात म्हणून तीनतीनदा नवीन बनवावी लागतात हा गेल्या काही वर्षांतला अनुभव आहे. तिथे १९८० साली सरकारी कारभार काय होता ह्याची कल्पनाच केलेली बरी.

कोणीतरी व्हिडीओमध्ये काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवायचा, पण ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ती डिग्री दिली ती युनिव्हर्सिटी मात्र खोटे बोलते. का? कारण तुम्ही म्हणता म्हणून. हे असले तर्क तुम्ही लढवता म्हणून हे असं सगळं आहे. >>>>>>> त्या नेत्यावर खोटारडे असल्याचा आरोप होऊ नये ही इच्छा ! आता तुम्ही केलाच आहात तर काही करता येत नाही.

लोकहो, हा व्हिडीओ शांतपणे पहा. एक एक शब्द नीट ऐका.

https://www.youtube.com/watch?v=yaDp8UPjeVU

यावरच्या प्रतिक्रिया वाचायला सध्या वेळ नाही. नंतर येऊन वाचेन. गुडबाय भक्तांनो.

भास्कराचार्य म्हणजे मी_भास्कर या नावाने रुमाल या शब्दाचा अर्थ लक्षात न घेता शिवीगाळ करणारे ते तेच ना ?

कापोचे उर्फ किरण चव्हाण, किती खोटं बोलाल? स्वतःचं म्हणणं खोटं पडलं की इतरांवर असे घाणेरडे आरोप करायचे ही तुमची पद्धत जुनी आहे.

बरं मिर्ची या आयडीचा पासवर्ड आठवला का? Wink

त्याचा पूर्ण व्हिडीओ मी पाहिलेला आहे, हा सोयीस्कररीत्या एडीटेड व्हिडीओ आहे. खोटेपणा करणार्‍यांकडून काय अपेक्षा ठेवणार म्हणा.

डाव्यांच्या फेवरीट साईटवरून -

http://video.scroll.in/807505/watch-narendra-modi-never-said-he-has-only...

By now, everyone knows that Prime Minister Narendra Modi’s educational qualifications have come under a scanner. Thanks to Delhi Chief Minister Arvind Kejriwal's Right to Information query, the Central Information Commission has directed the Prime Minister's Office to provide the "specific roll number and year" of Modi's degrees from Delhi University and Gujarat University.

Against this backdrop, a video clip (above) circulating on social media has been seized on by many to establish that Modi himself has admitted to having only passed Class Ten. In truth, that's not what he said. The clip has been truncated to make it seem that way.

In this old interview, well before he became the Prime Minister, Modi starts off by saying he is not very educated, and then clarifies to the astonished host Rajiv Shukla that he finished high school before leaving his home. The clips is cut off abruptly, to suggest that's the end of the story.

The entire interview (video below) tells a different story. Modi explains that he got his undergraduate and graduate degrees as an external student.

कपोचे, कोण काय शिवीगाळ करतंय ते दिसतंच आहे. गेट वेल सून.

आत्माराम, खोटेपणा उघड पडायला लागला की असं अस्वस्थ व्हायला होतं. Happy

बहि:स्थ या शब्दाबद्दलची शंका फिटली काय ? तुमच्या सर्व शंका फिटतील हळू हळू.
मिर्ची हा आयडी माझा नव्हे. Happy

आत्माराम ८४ हे मंदार जोशी आहेत. यांच्या मदतीची आवश्यकता पडली. .

Big Big Expose: Kejriwal got in IIT through fake Quota- Not on Merit- Documents Exposed

Yes, the man- Arvind kejriwal is making a huge Hue and CRY over the issue of PM Modi’s degree. But today we are exposing “How he himself got admission inside IIT- Kharagpur”.

First see the document which reveals that there is no record of Kejriwal’s IIT- JEE admit card or “Rank Card” with the IIT-Kharagpur. This was revealed in the RTI below. Please read the part highlighted with RED.

अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करावे.

मागची पोस्ट (अपवादात्मक परिस्थितीमुळे ) कॉपी पेस्ट करून दाखवण्यात येत आहे.

या मालिकेत मोदींच्या शाळेतल्या मित्रांची , गुरूजचींची मुलाखत दाखवण्यात आलेली आहे. पण बीए, एमए करताना कुणी न कुणी त्यांचे मित्र असतील, गुरूजन असतील यांची मुलाखत नाही. एमए बहीस्थ आहे. पण परीक्षा देण्यासाठी, अर्ज, फीज भरण्यासाठी संपर्क आलाच असेल.

या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. भास्कराचार्य यांनी सोयीचे तेव्हढे घेतलेले आहे. अगदी स्पष्ट लिहीलेले आहे. ते ही मराठी मधे. संस्कृतमधे नाही.

बहि:स्थ (पुन्हा वरची पोस्ट पहावी) विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संपर्क येतो. विश्वविद्यालयाशी संपर्क येतो यात आश्चर्यकारक काहीही नाही.

अरविंद केजरीवाल आयएएस उत्तीर्ण झालेले आहेत. त्याआधी बहुतेक ते आयपीएस उत्तीर्ण होते .
या दोन्ही परिक्षांच्या वेळी प्रमाणपत्रे द्यावी लागतात. त्यांची छाननी होते. नंतरच मुख्य परीक्षेला बसू दिले जाते.

येल विद्यापिठाचे सर्टिफिकेट कोर्सेस इथे चालत नाहीत.

kapoche | 11 May, 2016 - 00:51

नीट वाचा. एम बहिंशाल आहे. बीए नाही.

>>> कपोचे ह्यांना स्वतः काय लिहीले तेही कळत नाही. Lol तुम्ही सोयीचे तेवढे उचलता आहात ते बघा.

भास्कराचार्य | 11 May, 2016 - 00:56
बहीस्थ म्हणजे काय अ ओ, आता काय करायचं ते कळले नाही. असा शब्द आहे की नाही इथपासून शंका. असो

kapoche | 11 May, 2016 - 01:56
बहि:स्थ या शब्दाबद्दलची शंका फिटली काय ?

भास्कराचार्य | 11 May, 2016 - 01:58
शंका मला कधी नव्हतीच. ती तुम्हालाच आली. हाहा

Uhoh
Uhoh
Uhoh

Lol

चालू द्या.

तसा शब्द नाहीच ह्याची मला खात्री आहे हो. ते तुम्हाला उगीच बरे वाटावे म्हणून म्हटले. चालू द्या तुमचे.

बरं बरं. फक्त बही:शाल असा शब्द नाही हे पटले असेल तर थांबू. नसेल तर चालू द्या. बहिं:स्थ हा शब्द स्विकारल्याबद्दल आभार. आमचे व्याकरण तुमच्याइतके भारी नाही. तुम्ही पिढीजात हुषार माणसं. कसं ?

गुजरात विद्यापीठाकडून बहि:स्थ (बही:शाल म्हणायचे का?) विद्यार्थ्यांसाठी देण्यात येत असलेले कोर्सेस.

http://www.gujaratuniversity.org.in/web/websyllabus.asp

Entire Poilitical Science अशी पदवी इतर कुणाला मिळालेली असल्यास आर्माराम ८४ देणार होते.
त्यांनीच द्यावी असं काही नाही.

http://www.gujaratuniversity.org.in/web/WebDPoliticalScience.asp

ही गुजरात विश्वविद्यालयाची अधिकृत वेबसाईट आहे. इथे कोर्सेसची नावे दिलेली आहेत.

Courses Offered

Course Name : Master In Political Science - M.Phil and Ph.D.
Course Type : Grant In Aid
Intake : 75 Seats.
Eligibility : Graduate 50% Marks.
Duration : 2 years (4 Semester, 24 Courses, Total Credits-96)
6 Course in each semester.
In 4th semester 5 course and 1 project.

मंदार जोशी , मला इंग्लीश येत नाही असे समजा आणि वरच्या पोस्टीतले इंग्लीश मराठीतून समजावून सांगा. तुम्ही नाही सांगितले तर दुसरे कुणीतरी सांगेलच. Lol

किरण चव्हाण उर्फ किरण्यके उर्फ मैत्रेयी भागवत उर्फ बरंच काही.

त्या काळची माहिती द्यावी. कृपया धन्यवाद.

Pages