You are here: मुख्यपृष्ठ/अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३
अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३
Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51
२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा.
बहीस्थ म्हणजे काय ते कळले नाही. असा शब्द आहे की नाही इथपासून शंका. असो.
उद्या तसे लोक आले सांगत, की आम्ही ह्यांच्याबरोबर होतो, तर तुम्ही ते अॅक्सेप्ट करणार आहात काय? तेही खोटेच बोलत आहेत असेच तुम्ही म्हणणार. मग पॉईंट काय आहे?
शांत गदाधारी भीम शांत,
मी फक्त फॉन्ट बदलाचे स्पष्टीकरण (शक्यता) दिले.
ओरिजिनल कॉपी असती मोदींकडे तो इतने पापड ना बेलने पडते.
त्यांनी बहुदा डुप्लिकेट कॉपी मिळावी म्हणून अर्ज केला असावा.
The documents released by the BJP showed Modi cleared the BA exam in the third division in 1978 as an external student, obtaining 489 marks out of 1200. He cleared English, Hindi and history on multiple attempts.
Now Kejari wants Modi's note books, home work etc to be verified for his handwriting to prove that he attended any school or not. He even can say that is also forged. Get well soon AAP & gang.
Now Kejari wants Modi's note books, home work etc to be verified for his handwriting to prove that he attended any school or not. स्मित He even can say that is also forged. Get well soon AAP & gang. >> अगदी अगदी.
नमोंच्या शिक्षणावर शंका घेणे हा राष्ट्रद्रोह आहे काय ?
असेल तर ....
एका महान व्यक्तीने त्यांच्या शिक्षणाबद्दल केलेल्या खुलाशाबद्दल उघड / छुपे भक्त काय म्हणतील याची चिंता वाटू लागलेली आहे. आपले युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हा खुलासा आपल्यासाठी उघड करण्यात येईल.
अट एकच आहे - त्या महान व्यक्तीस उद्देशून अपशब्द वापरले जाऊ नयेत. हे वचन दिले जात असेल तर आणि तरच तो खुलासा इथे जाहीर करता येईल . आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
खोट्या कशा ? संदर्भासहीत लिहीलेय की.
चेतन भगत ने फिल्म बनवताना सर्वांना दाखवलीच होती. नामनिर्देश मधे नावं आहेत सर्वांची. उलट तो तर प्रचारच करत होता. वर दोन पुस्तकांची नावे दिलेली आहेत. त्यातून खोटे लिहीलेय हे सिद्ध करा नंतर आक्षेप घ्या. तुम्हाला वाटले या सदराखाली घेतलेल्या आक्षेपाला शून्य किंमत आहे.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे तोमर यांना जसे कपडे फाडत, धक्काबुक्की करत रस्त्यातून, महाविद्यालयातून फिरवले तसे फिरवायचे कि काय सर्वोच्च पदावरील व्यक्तीला ?
बीए बहि:शाल आहे हे मी दिलेल्या संदर्भातून सिद्ध होते. तुम्ही म्हणालात ती बहि:शाल नाही. तुम्ही तुमच्या म्हणण्याला संदर्भ दिलेला नाही. मग खोटे कोण? आता जर ती बहि:शाल असेल, तर मग भगतच्या कार्यक्रमात कोणी क्लासमेटने यायचा संबंधच उरत नाही.
स्वतःचे सोडून दुसर्याचे प्रतिसाद वाचत चला. तोमरचा मुद्दा तुम्हीच काढलात. मी ते नावही घेतलेले नाही. स्वतःच मुद्दा काढून ते माझेच म्हणणे असल्यासारखे भासवायचे ही ट्रीक जुनी झाली. आवरा.
Now Kejari wants Modi's note books, home work etc to be verified for his handwriting to prove that he attended any school or not. स्मित He even can say that is also forged. Get well soon AAP & gang.
या पोस्टला उत्तर पण द्यायचे नाही का ? तुम्हाला लाख वाटेल तुम्हाला एकट्यालाच उत्तर द्यावे म्हणून. पण यांच्या पोस्टला तोमरचे नाव घेऊन उत्तर द्यायचे नाही ही कसली जबरदस्ती ? बे बरं आहे. स्वतः पोस्टी वाचायला सांगताय पण मंदारडी च्या पोस्टी नाही वाचल्या वाटतं ? (कॉपी पेस्ट करून पण ?)
एकामागून एक पोस्ट येत असताना तुमची एखादी पोस्ट दिसली नसेल. म्हणजे वाचली नाही का ?
बहीस्थ विद्यार्थ्या बद्दलची पोस्ट तुम्हाला नीट कळालेली नाही. तुम्ही त्याचा विपर्यास करून स्वतःला हवा तसा युक्तीवाद केलेला आहे. अपवादात्मक पर्सिथितीत ती पुन्हा कॉपी पेस्ट करावी लागेल. सूज्ञास सांगणे न लगे.
फार वैयक्तिक न होता, मुद्यांवर बोलल्यास आभारी राहीन. अर्थात वैयक्तीक व्हायचे तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.
जर एखाद्याने ते जास्त शिकलेले नाहीत , हायस्कूल पर्यंत शिकलेले आहेत असं म्हटल्याचा व्हिडीओ पुरावा म्हणून दिला तर चालेल का तुम्हाला ? की ते पण नाही चालणार ?
पोस्ट क्वोट करत चला, हा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खोटेपणा केलात ते दाखवले, ह्यात वैयक्तिक काय ते काही दिसले नाही. " एमए बहि:शाल आहे, बीए नाही " हे तुमचेच शब्द आहेत, जे खोटे आहेत. बाकी विपर्यास वगैरे सगळे तुमच्या मनाचे इमले आहेत.
विद्यापीठाला ना काही म्हनजे काही कळत नाही. आमच्या सारख्यांचं सोडून द्या, संस्कृतमधे चुका झाल्या तर त्याची लाज वाटण्याचा प्रश्नच येत नाही. शिकायलाच बंदी होती ती... चुका तर होणारच.
पोस्ट क्वोट करत चला, हा प्रॉब्लेम येणार नाही. >>> तुम्ही स्वतः कॉपी आणि पेस्ट केलेली पोस्ट आहे ही. अजून तुम्हाला खोटारडे म्हणालेलो नाही. संस्कार आड आले.
वर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचे उत्तर दिले की व्हिडीओ देता येईल.
त्या नेत्यावर असे खोटारडेपणाचे गलीच्छ आरोप होऊ नयेत यासाठी दक्षता घेत आहे. त्या नेत्याचा अतीव आदर वाटतो एव्हढेच कारण ! त्यांना खोटारडे म्हटलेले सहन होणार नाही.
या बातमीत external sutudent साठी कुठला शब्द वापरलाय हे पहा बरं चष्मा लावून, गंमत म्हणजे पुणे विद्यापीठात जिथे फीज भरतात तिथेही हाच शब्द वापरलेला आहे. >>> पुन्हा तेच. मुद्दा तुमच्या खोटेपणाचाच आहे. He was an external student and you lied about it. ते आधी चष्मा लावून बघा.
बाकी शब्दांच्या बाबतीत आजकालच्या मराठी वर्तमानपत्रांवर भरवसा तुम्हीच ठेवा.
Man this point is useless
Man this point is useless (about BA & MA). Modi is very lucky to have such useless opposition parties.
बहीस्थ म्हणजे काय ते कळले
बहीस्थ म्हणजे काय ते कळले नाही. असा शब्द आहे की नाही इथपासून शंका. असो.
उद्या तसे लोक आले सांगत, की आम्ही ह्यांच्याबरोबर होतो, तर तुम्ही ते अॅक्सेप्ट करणार आहात काय? तेही खोटेच बोलत आहेत असेच तुम्ही म्हणणार. मग पॉईंट काय आहे?
https://youtu.be/p1nBPAfwVRA?
https://youtu.be/p1nBPAfwVRA?t=2046
इथून पुढे ही फिल्म पहा. नवनिर्माण आंदोलनादरम्यान नमो एबीव्हीपीमधे कार्यरत होते. गुजरात मधे धरपकड सुरू होती. संघ कार्यकर्ते भूमिगत होते.
या दरम्यान त्यांनी डिग्र्या मिळवल्या हे विशेष कौतुकास्पद नाही का वाटत ?
बहीस्थ म्हणजे काय अ ओ, आता
बहीस्थ म्हणजे काय अ ओ, आता काय करायचं ते कळले नाही. असा शब्द आहे की नाही इथपासून शंका >>>>>> बरं.
शांत गदाधारी भीम शांत, मी
शांत गदाधारी भीम शांत,
मी फक्त फॉन्ट बदलाचे स्पष्टीकरण (शक्यता) दिले.
ओरिजिनल कॉपी असती मोदींकडे तो इतने पापड ना बेलने पडते.
त्यांनी बहुदा डुप्लिकेट कॉपी मिळावी म्हणून अर्ज केला असावा.
त्यांची बीए पण बहि:शालच आहे
त्यांची बीए पण बहि:शालच आहे असे वाचले. ती नसल्याचे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणता आहात?
The documents released by the
The documents released by the BJP showed Modi cleared the BA exam in the third division in 1978 as an external student, obtaining 489 marks out of 1200. He cleared English, Hindi and history on multiple attempts.
http://www.hindustantimes.com/india/delhi-varsity-says-pm-modi-s-degree-...
बळंच काहीही ठोकून द्यायचं.
का बुवा शांतीचे हे आवाहन
का बुवा शांतीचे हे आवाहन अस्थानी
डिग्रीच मागितली, ना मागितले लिंबूपाणी
सिम्बाभौ,
सगळे शांतीत आहेत. आपणही उत्तेजित होऊ नये ही विनंती. तर्कास सोडून मुद्दे असतील तर आपण खोडावे.
Now Kejari wants Modi's note
Now Kejari wants Modi's note books, home work etc to be verified for his handwriting to prove that he attended any school or not. He even can say that is also forged. Get well soon AAP & gang.
Now Kejari wants Modi's note
Now Kejari wants Modi's note books, home work etc to be verified for his handwriting to prove that he attended any school or not. स्मित He even can say that is also forged. Get well soon AAP & gang. >> अगदी अगदी.
जितेंद्र तोमर हे नाव आठवते का
जितेंद्र तोमर हे नाव आठवते का ?
कशासाठी आठवते याबद्दल दोन शब्द लिहावे ही नम्र विनंती.
आता अधिक विषयांतर न करता (शक्य असल्यास) मुद्दे खोडून काढावेत ही अतिनम्र विणंती.
नमोंच्या शिक्षणावर शंका घेणे
नमोंच्या शिक्षणावर शंका घेणे हा राष्ट्रद्रोह आहे काय ?
असेल तर ....
एका महान व्यक्तीने त्यांच्या शिक्षणाबद्दल केलेल्या खुलाशाबद्दल उघड / छुपे भक्त काय म्हणतील याची चिंता वाटू लागलेली आहे. आपले युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हा खुलासा आपल्यासाठी उघड करण्यात येईल.
अट एकच आहे - त्या महान व्यक्तीस उद्देशून अपशब्द वापरले जाऊ नयेत. हे वचन दिले जात असेल तर आणि तरच तो खुलासा इथे जाहीर करता येईल . आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
शंका घेण्याचा आणि
शंका घेण्याचा आणि राष्ट्रद्रोहाचा काही संबंध नाही. तुम्ही बिनधास्त खोट्या गोष्टी लिहीता आहात त्याला आक्षेप जरूर आहे.
खोट्या कशा ? संदर्भासहीत
खोट्या कशा ? संदर्भासहीत लिहीलेय की.
चेतन भगत ने फिल्म बनवताना सर्वांना दाखवलीच होती. नामनिर्देश मधे नावं आहेत सर्वांची. उलट तो तर प्रचारच करत होता. वर दोन पुस्तकांची नावे दिलेली आहेत. त्यातून खोटे लिहीलेय हे सिद्ध करा नंतर आक्षेप घ्या. तुम्हाला वाटले या सदराखाली घेतलेल्या आक्षेपाला शून्य किंमत आहे.
तुमच्या म्हणण्याप्रमाणे तोमर यांना जसे कपडे फाडत, धक्काबुक्की करत रस्त्यातून, महाविद्यालयातून फिरवले तसे फिरवायचे कि काय सर्वोच्च पदावरील व्यक्तीला ?
Bha Cha please ignore. If you
Bha Cha please ignore. If you are free today then continue...:-)
हे घ्या
हे घ्या अजून..
http://www.dailyo.in/politics/modi-fake-degree-row-aap-kejriwal-amit-sha...
बीए बहि:शाल आहे हे मी
बीए बहि:शाल आहे हे मी दिलेल्या संदर्भातून सिद्ध होते. तुम्ही म्हणालात ती बहि:शाल नाही. तुम्ही तुमच्या म्हणण्याला संदर्भ दिलेला नाही. मग खोटे कोण? आता जर ती बहि:शाल असेल, तर मग भगतच्या कार्यक्रमात कोणी क्लासमेटने यायचा संबंधच उरत नाही.
स्वतःचे सोडून दुसर्याचे प्रतिसाद वाचत चला. तोमरचा मुद्दा तुम्हीच काढलात. मी ते नावही घेतलेले नाही. स्वतःच मुद्दा काढून ते माझेच म्हणणे असल्यासारखे भासवायचे ही ट्रीक जुनी झाली. आवरा.
mandard, थोड्या वेळाने तेच
mandard, थोड्या वेळाने तेच करणार.
आणिबाणी मधे भूमिगत असताना,
आणिबाणी मधे भूमिगत असताना, पत्रकं वाटताना बीए ची पदवी घेणे आणि गुजरातेतील आरक्षणविरोधी आंदोलनामधे व्यस्त असताना एमची पदवी घेणे ही सामान्य बाब नाही.
इग्नोर केलंत तर पश्चात्ताप होणार हे नक्की !
तशी तर पीएम होणे पण सामान्य
तशी तर पीएम होणे पण सामान्य बाब नाही हो.
Now Kejari wants Modi's note
Now Kejari wants Modi's note books, home work etc to be verified for his handwriting to prove that he attended any school or not. स्मित He even can say that is also forged. Get well soon AAP & gang.
या पोस्टला उत्तर पण द्यायचे नाही का ? तुम्हाला लाख वाटेल तुम्हाला एकट्यालाच उत्तर द्यावे म्हणून. पण यांच्या पोस्टला तोमरचे नाव घेऊन उत्तर द्यायचे नाही ही कसली जबरदस्ती ? बे बरं आहे. स्वतः पोस्टी वाचायला सांगताय पण मंदारडी च्या पोस्टी नाही वाचल्या वाटतं ? (कॉपी पेस्ट करून पण ?)
एकामागून एक पोस्ट येत असताना तुमची एखादी पोस्ट दिसली नसेल. म्हणजे वाचली नाही का ?
बहीस्थ विद्यार्थ्या बद्दलची पोस्ट तुम्हाला नीट कळालेली नाही. तुम्ही त्याचा विपर्यास करून स्वतःला हवा तसा युक्तीवाद केलेला आहे. अपवादात्मक पर्सिथितीत ती पुन्हा कॉपी पेस्ट करावी लागेल. सूज्ञास सांगणे न लगे.
फार वैयक्तिक न होता, मुद्यांवर बोलल्यास आभारी राहीन. अर्थात वैयक्तीक व्हायचे तुमचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.
जर एखाद्याने ते जास्त शिकलेले
जर एखाद्याने ते जास्त शिकलेले नाहीत , हायस्कूल पर्यंत शिकलेले आहेत असं म्हटल्याचा व्हिडीओ पुरावा म्हणून दिला तर चालेल का तुम्हाला ? की ते पण नाही चालणार ?
आधीच स्पष्ट करावे ही विनंती.
पोस्ट क्वोट करत चला, हा
पोस्ट क्वोट करत चला, हा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही खोटेपणा केलात ते दाखवले, ह्यात वैयक्तिक काय ते काही दिसले नाही. " एमए बहि:शाल आहे, बीए नाही " हे तुमचेच शब्द आहेत, जे खोटे आहेत. बाकी विपर्यास वगैरे सगळे तुमच्या मनाचे इमले आहेत.
मोदी की MA डिग्री को लेकर एक
मोदी की MA डिग्री को लेकर एक और खुलासा !
ओके, आप कडे पाठवले आहे .दुरुस्ती साठी.
http://www.timeanddate.com/date/weekday.html?day=13&month=3&year=1983
या बातमीत external sutudent
या बातमीत external sutudent साठी कुठला शब्द वापरलाय हे पहा बरं चष्मा लावून, गंमत म्हणजे पुणे विद्यापीठात जिथे फीज भरतात तिथेही हाच शब्द वापरलेला आहे.
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id...
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=S2BC1D
https://www.google.co.in/?gfe_rd=cr&ei=vr8yV8WUAqzT8gen16GQBQ#q=%E0%A4%A...
विद्यापीठाला ना काही म्हनजे काही कळत नाही. आमच्या सारख्यांचं सोडून द्या, संस्कृतमधे चुका झाल्या तर त्याची लाज वाटण्याचा प्रश्नच येत नाही. शिकायलाच बंदी होती ती... चुका तर होणारच.
Thirtieth (३०) आहे हो,
Thirtieth (३०) आहे हो, Thirteenth (१३) नाही. किती ती ठोकाठोकी.
बावळटपणाची हद्द आहे.
बावळटपणाची हद्द आहे.
Thirtieth = 30th (and not what you think THIRTEENTH)
३० मार्च १९८३ रोजी बुधवार होता
पोस्ट क्वोट करत चला, हा
पोस्ट क्वोट करत चला, हा प्रॉब्लेम येणार नाही. >>> तुम्ही स्वतः कॉपी आणि पेस्ट केलेली पोस्ट आहे ही. अजून तुम्हाला खोटारडे म्हणालेलो नाही. संस्कार आड आले.
वर तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, त्याचे उत्तर दिले की व्हिडीओ देता येईल.
त्या नेत्यावर असे खोटारडेपणाचे गलीच्छ आरोप होऊ नयेत यासाठी दक्षता घेत आहे. त्या नेत्याचा अतीव आदर वाटतो एव्हढेच कारण ! त्यांना खोटारडे म्हटलेले सहन होणार नाही.
या बातमीत external sutudent
या बातमीत external sutudent साठी कुठला शब्द वापरलाय हे पहा बरं चष्मा लावून, गंमत म्हणजे पुणे विद्यापीठात जिथे फीज भरतात तिथेही हाच शब्द वापरलेला आहे. >>> पुन्हा तेच. मुद्दा तुमच्या खोटेपणाचाच आहे. He was an external student and you lied about it. ते आधी चष्मा लावून बघा.
बाकी शब्दांच्या बाबतीत आजकालच्या मराठी वर्तमानपत्रांवर भरवसा तुम्हीच ठेवा.
नावातल्या फरकाबद्दल काही ?
नावातल्या फरकाबद्दल काही ?
Pages