You are here: मुख्यपृष्ठ/अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३
अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३
Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51
२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा.
I suspect @ArvindKejriwal's real issue would be stopping #oddeven after 15 days. People are getting used to this & seem to love it.
- Vijay Nair, Founder Of OML
I truly love this #OddEven scheme! The traffic is a breeze! Well done for once @ArvindKejriwal : see when you govern, you find admirers.
- Suhel Seth : author, columnist, Entrepreneur
Big day for #OddEven hardly any odd number vehicle at jhandewalan and paharganj. Good going Delhi. Keep it up.
- Ashutosh Mishra, Journalist
Don't know about pollution levels, but took 25 minutes via car pool to reach Noida from south Delhi. Normally takes 45 to 50 minutes.
- Rajdeep Sardesai
Cassandras proved wrong. On a full working day #OddEvenPlan plan is highly successful idea. Saboteurs will not give up easily?
- Prabhu Chawla
Driving around India Gate virtually every car has an even number. The Cassandras must be dying of heartburn. Saddi Dilli fighting pollution.
- Rahul Kanwal
Sarita Vihar-Mayur Vihar via Kalindi Kunj and Noida in 20 min!! Can anyone believe this? #OddEvenMovement #iPledge4PollutionFreeDelhi
- Richa Anirudh
Submitted by ssaurabh2008 on 4 January, 2016 - 11:34
जो पोस्टरचा हलकट खेळ या चिखलात लोळणार्या प्राण्यांनी केलेला त्यामुळे लोकांना खरच गर्दी आहे वाटून मनस्ताप झाला
ते खोटे पसरवणर्याच्या थोबाडीत वाजवले पाहीजे आणि तोंड काळे करून डुक्कारावरून धिंड काढावी. अशाने उद्या मोठे संकट उभे करतील
ऑड इव्हन फॉर्म्युल्याबद्दल अभिनंदन केजरीवालांचे. पण मेट्रो नसती झाली तर दिल्लीचे काय हाल झाले असते ?
शीला बाईंचे एकदा तरी खुल्या दिलाने, खिलाडूपणाने अभिनंदन करा की !
जनलोकपाल बिलात केंद्र सरकारला ओढले तर हे बिल मंजूर होईल का ? दिल्ली राज्य म्हणजे स्वतंत्र देश आहे का ?
केजरीवाल अनेकांवर आरोप करून लाईमलाईटमधे आले आहेत. दोन्ही पक्षांना भरपूर संधी मिळालेली आहे. आता नाकारायचे तर लोक केजरीवालांवर विश्वास टाकू शकतात. मीडीयामधे मोदींच्या खालोखाल त्यांनाच प्रसिद्धी आहे.
या पार्श्वभूमीवर केजरीवालांकडून खालील प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
१. देश अंबानी चालवतात या आरोपाचे पुढे काय झाले ?
२. पूर्ती घोटाळ्याबाबत पुरावे आहेत असे ते म्हणाले होते. मग कोर्टापुढे सादर का नाही केले ? अद्याप त्याबाबत मिठाची गुळणी का आहे ?
३. दिल्लीतल्या वीजकंपन्यांचा भ्रष्टाचार पुराव्यासकट समोर आणण्याचे पुढे काय झाले ?
४. मीडीयापुढे जे पेपर हवेत ते फडकवतात ते जर पुरावे असतील तर त्याला मुहूर्त लागतो का ?
या प्रश्नांची उत्तरे जर देशाला समाधानकारक रित्या मिळाली तर दोन्ही पक्षांना एक पर्याय मिळू शकतो. नाहीतर लोकांमधे नैराश्य येतच राहणार.
वा वा अभिनंदन दिल्लीकरांचं.
एखाद्या सरकारी निर्णयाची जनसहभागातून यशस्वी अंमलबजावणी कशी करावी याचा वस्तुपाठच घालून दिला गेलाय.
टीव्ही कार्यक्रमांतून स्त्रियाही 'आम्हाला या निर्णयातून सूट नको' असं म्हणताना दिसताहेत. अनेक व्हीआयपीज तर सहभागी आहेतच.
नियम तोडणारे खासदार हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असावेत हे गंमतीशीर आहे.
इतरत्र व्हॉट्सॅपच्या माध्यमातून ऑडिव्हनबद्दल जोक्स पाठवायला जोर चढलाय. ट्रॅफिकजाममध्ये तेवढाच विरंगुळा.
मेट्रो स्टेशनवरच्या तुंबळ गर्दीचे फोटोही तयार केले गेले.
याबद्दल केजरीवाल यांची एन्डीटीव्हीवरची मुलाखत पाहिलेली.
काही मुद्दे मला खूप आवडले.
तुम्ही स्वतःला अपवाद ठेवलं नाहीत मग केंद्रीय मंत्र्यांना का? याचं उत्तर आम्हाला त्यांच्याशी यावरून संघर्ष नकोय.
ऑड इव्हन यशस्वी झाल्यास व लाँग टर्मसाठी केल्यास मस्तच होईल. त्यामुळे आता लाँग टर्मचं काय करणार आहेत याबाबत उत्सुक आहे. शाळांमधला मॅनेजमेन्ट कोटा काढल्याबद्दल अभिनंदन!
१) भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधून अहमदाबादमध्ये पतंग उडवला.
२) पंजाबमध्ये ‘आप’ने पहिली प्रचारसभा घेतली.
सभास्थळी सुमारे २ लाख लोक जमले होते. (ट्रॅफिकमुळे सभास्थळी येऊ न शकलेल्यांची संख्यासुद्धा लक्षणीय होती.)
खुद्द कॉंग्रेसचेच ज्येष्ठ नेते, जगमित सिंग ब्रार यांनी मान्य केले आहे की ‘आप’च्या सभेला रेकॉर्डतोड गर्दी होती आणि एवढी गर्दी पूर्वी कधीच जमली नव्हती.
दुसरीकडे कॉंग्रेसने त्यांच्या सभेला बोलावलेले लोक त्यांच्याच बसमधून उतरून केजरीवालच्या सभेला जात होते.
आणि भाजप-शिरोमणी अकाली दलाचे नेते त्यांची सभा सोडून जाणार्या लोकांना थांबवण्यासाठी गयावया करत होते.
न्युज चॅनल्सवर या दोनपैकी कोणती बातमी ‘दाखवल्या’ गेली तुम्हाला ?
अमित शाह यांच्या पतंग उडवण्याचीच ना ?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा न्युज चॅनल्सनी हाच प्रकार केला होता, पण आम आदमी पार्टीच्या लोकप्रियतेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही हे निकालावरून आपल्याला दिसलेच आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भक्तांनी नेहमीप्रमाणे फॉटोशॉपच्या करामती करून ‘आप’ची सभा फ्लॉप झाल्याचे का दाखवले नाही ?
भक्तगण सध्या ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ या योजनेचा लाभ घेत आहेत.
त्यामुळे कदाचित ते पंजाब निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्ली आणि बिहारप्रमाणे पंजाब्यांवरचे जोक्स शेअर करायला बाहेर पडतील.
Submitted by ssaurabh2008 on 15 January, 2016 - 07:30
निवडणुकि पुर्वी निवृत्त सेना अधिकार्यांंना ओआरओपीचे लालूच कोणी दाखवले होते ? त्यांना बोलवून प्रचारसभा कोणी घेतली होती? नंतर सत्तेत आल्यावर पलटी कोणी मारली?
अरे वा, म्हणजे मी एकच मुर्ख नाही आहे तर. लोकं अशी तावातावाने बोलतात की कधीकधी स्वत:च आत्मविश्वास ढासळतो की काय असे वाटते. मित्रहो, हा माझा पहिला लेख आहे. कृपया चीरफाड़ करा.
ओल्ड इंश्लीश फॉण्ट १९९८ मधे इश्यू झाला. ९९ पासून त्याचा वापर झाला हे वरच्य लिंक मधे कळून येईल. दिल्ली विश्वविद्यलयाने अपार कष्ट घेत १९७७ मधेच भविष्यकालीन फॉण्टचा वापर करीत एक नवा पायंडा पाडलेला आहे.
कापोचे, त्यांच्या डिग्री सिर्टीफिकेट वर डुप्लिकेट कॉपी असे छापले आहे.
म्हणजेच हे cerificate मूळ प्रत नाही. त्यामुळे आत्ता प्रचलित असणारे फॉन्टस वापरले गेले असतील.
सो माइक्रो सॉफ्ट ने फॉन्ट किती साली लाँच केले हा मुद्दा तितकासा व्हॅलीड नाही
११ जानेवारी २०१४ ला चेतन भगतने बनवलेल्या ७ , रेसकोर्स या मालिकेचे प्रक्षेपण सुरू झाले. पहीले काही भाग नरेंद्र मोदींवर होते.
या मालिकेत मोदींच्या शाळेतल्या मित्रांची , गुरूजचींची मुलाखत दाखवण्यात आलेली आहे. पण बीए, एमए करताना कुणी न कुणी त्यांचे मित्र असतील, गुरूजन असतील यांची मुलाखत नाही. एमए बहीस्थ आहे. पण परीक्षा देण्यासाठी, अर्ज, फीज भरण्यासाठी संपर्क आलाच असेल.
शरद पवार माझ्या वर्गात होते, मी त्यांच्या बेंचवरच बसायचो असा दावा हजारो लोक करत. शेवटी पवारांनी गंमतीत म्हटलं की बहुतेक तो बेंच खूप मोठा असावा. नरसिंह राव प्रधानमंत्री झाल्यावर फर्गसन महाविद्यालयाने त्यांचा सत्कार केला. देवेगौडांचाही कर्नाटकात सत्कार झाला होता.
यांच्या बाबतीत महाविद्यालये, विश्वविद्यालये मौन कशी काय ?
नीट वाचा. एम बहिंशाल आहे. बीए नाही.
बहि:शाल असला तरी आपला एक माजी विद्यार्थी सीएम, पीएम बनतो याची खबर त्या विश्वविद्यालयाला लागत नाही का ?
किंगशुक नाग यांनी द नमो स्टोरी हे पुस्तक नमोंवर लिहीलेले आहे.
एन व्ही कामथ यांनी द मॅन ऑफ मूव्हमेंट हे पुस्तक नमोंवर लिहीलेले आहे.
यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचा उल्लेख आहे का ?
काकांच्या एसटी स्टँडवरच्या चहाच्या कँटीनचा, त्यानंतर स्वतः चालवलेल्या कँटीनचे उल्लेख आहेत. पण पदवीचे का नाहीत ?
I suspect @ArvindKejriwal's
I suspect @ArvindKejriwal's real issue would be stopping #oddeven after 15 days. People are getting used to this & seem to love it.
- Vijay Nair, Founder Of OML
I truly love this #OddEven scheme! The traffic is a breeze! Well done for once @ArvindKejriwal : see when you govern, you find admirers.
- Suhel Seth : author, columnist, Entrepreneur
Big day for #OddEven hardly any odd number vehicle at jhandewalan and paharganj. Good going Delhi. Keep it up.
- Ashutosh Mishra, Journalist
Don't know about pollution levels, but took 25 minutes via car pool to reach Noida from south Delhi. Normally takes 45 to 50 minutes.
- Rajdeep Sardesai
Cassandras proved wrong. On a full working day #OddEvenPlan plan is highly successful idea. Saboteurs will not give up easily?
- Prabhu Chawla
Driving around India Gate virtually every car has an even number. The Cassandras must be dying of heartburn. Saddi Dilli fighting pollution.
- Rahul Kanwal
Sarita Vihar-Mayur Vihar via Kalindi Kunj and Noida in 20 min!! Can anyone believe this? #OddEvenMovement #iPledge4PollutionFreeDelhi
- Richa Anirudh
जो पोस्टरचा हलकट खेळ या
जो पोस्टरचा हलकट खेळ या चिखलात लोळणार्या प्राण्यांनी केलेला त्यामुळे लोकांना खरच गर्दी आहे वाटून मनस्ताप झाला
ते खोटे पसरवणर्याच्या थोबाडीत वाजवले पाहीजे आणि तोंड काळे करून डुक्कारावरून धिंड काढावी. अशाने उद्या मोठे संकट उभे करतील
ऑड इव्हन फॉर्म्युल्याबद्दल
ऑड इव्हन फॉर्म्युल्याबद्दल अभिनंदन केजरीवालांचे. पण मेट्रो नसती झाली तर दिल्लीचे काय हाल झाले असते ?
शीला बाईंचे एकदा तरी खुल्या दिलाने, खिलाडूपणाने अभिनंदन करा की !
जनलोकपाल बिलात केंद्र सरकारला ओढले तर हे बिल मंजूर होईल का ? दिल्ली राज्य म्हणजे स्वतंत्र देश आहे का ?
केजरीवाल अनेकांवर आरोप करून लाईमलाईटमधे आले आहेत. दोन्ही पक्षांना भरपूर संधी मिळालेली आहे. आता नाकारायचे तर लोक केजरीवालांवर विश्वास टाकू शकतात. मीडीयामधे मोदींच्या खालोखाल त्यांनाच प्रसिद्धी आहे.
या पार्श्वभूमीवर केजरीवालांकडून खालील प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
१. देश अंबानी चालवतात या आरोपाचे पुढे काय झाले ?
२. पूर्ती घोटाळ्याबाबत पुरावे आहेत असे ते म्हणाले होते. मग कोर्टापुढे सादर का नाही केले ? अद्याप त्याबाबत मिठाची गुळणी का आहे ?
३. दिल्लीतल्या वीजकंपन्यांचा भ्रष्टाचार पुराव्यासकट समोर आणण्याचे पुढे काय झाले ?
४. मीडीयापुढे जे पेपर हवेत ते फडकवतात ते जर पुरावे असतील तर त्याला मुहूर्त लागतो का ?
या प्रश्नांची उत्तरे जर देशाला समाधानकारक रित्या मिळाली तर दोन्ही पक्षांना एक पर्याय मिळू शकतो. नाहीतर लोकांमधे नैराश्य येतच राहणार.
केजरीवाल यांचे अभिनंदन …
केजरीवाल यांचे अभिनंदन … म्यानेजमेंट कोटा बंद केला
कोर्ट ने सीबीआई से पूछा,
कोर्ट ने सीबीआई से पूछा, 'क्यों हुई केजरीवाल के दफ्तर में छापेमारी'
http://www.livehindustan.com/news/ncr/article1-court-ask-cbi-why-delhi-c...
Delhi's Peak Pollution Level
Delhi's Peak Pollution Level At 'Lowest', Says Supreme Court-Appointed Panel
http://www.ndtv.com/delhi-news/delhis-peak-pollution-level-at-lowest-say...
वा वा अभिनंदन
वा वा अभिनंदन दिल्लीकरांचं.
एखाद्या सरकारी निर्णयाची जनसहभागातून यशस्वी अंमलबजावणी कशी करावी याचा वस्तुपाठच घालून दिला गेलाय.
टीव्ही कार्यक्रमांतून स्त्रियाही 'आम्हाला या निर्णयातून सूट नको' असं म्हणताना दिसताहेत. अनेक व्हीआयपीज तर सहभागी आहेतच.
नियम तोडणारे खासदार हे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असावेत हे गंमतीशीर आहे.
इतरत्र व्हॉट्सॅपच्या माध्यमातून ऑडिव्हनबद्दल जोक्स पाठवायला जोर चढलाय. ट्रॅफिकजाममध्ये तेवढाच विरंगुळा.
मेट्रो स्टेशनवरच्या तुंबळ गर्दीचे फोटोही तयार केले गेले.
याबद्दल केजरीवाल यांची एन्डीटीव्हीवरची मुलाखत पाहिलेली.
काही मुद्दे मला खूप आवडले.
तुम्ही स्वतःला अपवाद ठेवलं नाहीत मग केंद्रीय मंत्र्यांना का? याचं उत्तर आम्हाला त्यांच्याशी यावरून संघर्ष नकोय.
पण ती मफलरवाली जाहिरात अति वाटली.
ऑड इव्हन यशस्वी झाल्यास व
ऑड इव्हन यशस्वी झाल्यास व लाँग टर्मसाठी केल्यास मस्तच होईल. त्यामुळे आता लाँग टर्मचं काय करणार आहेत याबाबत उत्सुक आहे. शाळांमधला मॅनेजमेन्ट कोटा काढल्याबद्दल अभिनंदन!
कालच्या दोन घटना : १) भाजपा
कालच्या दोन घटना :
१) भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधून अहमदाबादमध्ये पतंग उडवला.
२) पंजाबमध्ये ‘आप’ने पहिली प्रचारसभा घेतली.
सभास्थळी सुमारे २ लाख लोक जमले होते. (ट्रॅफिकमुळे सभास्थळी येऊ न शकलेल्यांची संख्यासुद्धा लक्षणीय होती.)
खुद्द कॉंग्रेसचेच ज्येष्ठ नेते, जगमित सिंग ब्रार यांनी मान्य केले आहे की ‘आप’च्या सभेला रेकॉर्डतोड गर्दी होती आणि एवढी गर्दी पूर्वी कधीच जमली नव्हती.
दुसरीकडे कॉंग्रेसने त्यांच्या सभेला बोलावलेले लोक त्यांच्याच बसमधून उतरून केजरीवालच्या सभेला जात होते.
आणि भाजप-शिरोमणी अकाली दलाचे नेते त्यांची सभा सोडून जाणार्या लोकांना थांबवण्यासाठी गयावया करत होते.
न्युज चॅनल्सवर या दोनपैकी कोणती बातमी ‘दाखवल्या’ गेली तुम्हाला ?
अमित शाह यांच्या पतंग उडवण्याचीच ना ?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा न्युज चॅनल्सनी हाच प्रकार केला होता, पण आम आदमी पार्टीच्या लोकप्रियतेवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही हे निकालावरून आपल्याला दिसलेच आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भक्तांनी नेहमीप्रमाणे फॉटोशॉपच्या करामती करून ‘आप’ची सभा फ्लॉप झाल्याचे का दाखवले नाही ?
भक्तगण सध्या ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ या योजनेचा लाभ घेत आहेत.
त्यामुळे कदाचित ते पंजाब निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्ली आणि बिहारप्रमाणे पंजाब्यांवरचे जोक्स शेअर करायला बाहेर पडतील.
शहिदांचा लिलाव करतो पण मला
शहिदांचा लिलाव करतो पण मला निवडुन द्या असे म्हणाले ती हीच सभा का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ROlzSgtiivA
&
https://www.facebook.com/madhav.sharma.18294053/videos/515676845270480/
हे दोन छोटे व्हिडिओ बघा.
सुसुस्वामींचा सवाल :
सुसुस्वामींचा सवाल : पंजाबमध्ये किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी घोषणा करावी का?
निवडणुकि पुर्वी निवृत्त सेना
निवडणुकि पुर्वी निवृत्त सेना अधिकार्यांंना ओआरओपीचे लालूच कोणी दाखवले होते ? त्यांना बोलवून प्रचारसभा कोणी घेतली होती? नंतर सत्तेत आल्यावर पलटी कोणी मारली?
हे कुणाला आठवते का?
धागा कोणाबद्दल आहे? इथे
धागा कोणाबद्दल आहे? इथे कुणाबद्दल बोलणे अपेक्षीत आहे?
हे कुणाला आठवते का?
दुसर्यांनी केले की चर्चा
दुसर्यांनी केले की चर्चा करा
मोदींनी केले की ततपप होते
बिहारमधे पॅकेजचा लिलाव होताना
बिहारमधे पॅकेजचा लिलाव होताना लाज नाही वाटली का ?
@ निनाद१ जी, सरळ दुर्लक्ष
@ निनाद१ जी,
सरळ दुर्लक्ष करायचे.
थोडे अवघड आहे, पण वाया जाणारा खूप वेळ वाचतो आपला.
दुर्लक्ष केल्यामुळेच बर्याच
दुर्लक्ष केल्यामुळेच बर्याच वर्षापासून असली वैचारिक बांडगुळे वाढीस लागली.
Hmm. Saw some vedios and look
Hmm. Saw some vedios and look like AAP has a good chance of repeating DELHI...
रेड के दौरान सीबीआई
रेड के दौरान सीबीआई अधिकारियों के अपनी पावर का गलत इस्तेमाल करने की बात कहते हुए अदालत ने एजेंसी को निर्देश दिया कि वह रेड के दौरान जब्त जरूरी दस्तावेजों की ओरिजनल कॉपी दिल्ली सरकार को वापस कर दे।
http://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/cbi-court-delh...
केंद्र के हुक्म पर काम न करे दिल्ली पुलिस: हाई कोर्ट
http://navbharattimes.indiatimes.com/metro/delhi/politics/the-delhi-poli...
अर्र् रे रे अस कस घडल अघटित
अर्र् रे रे
अस कस घडल अघटित कुठं गेलं भक्त
Delhi Jal Board earned Rs 178
Delhi Jal Board earned Rs 178 crore more despite providing free water
http://m.economictimes.com/news/politics-and-nation/djb-earned-rs-178-cr...
अरे वा, म्हणजे मी एकच मुर्ख
अरे वा, म्हणजे मी एकच मुर्ख नाही आहे तर. लोकं अशी तावातावाने बोलतात की कधीकधी स्वत:च आत्मविश्वास ढासळतो की काय असे वाटते. मित्रहो, हा माझा पहिला लेख आहे. कृपया चीरफाड़ करा.
http://www.maayboli.com/node/57571
अरविंददादा केजरीवाल यांनी
अरविंददादा केजरीवाल यांनी तोमर यांची चौकशी करण्यासाठी कोणताही घटनात्मक विरोध केला नाही याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे.
दिल्ली विश्वविद्यालयाने वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या मार्कशीट्स बनवून ठेवल्या होत्या. हे पहा नमुने.
https://www.facebook.com/VikasYogiAAP/photos/pcb.635901366566120/6359013...
त्याच दरम्यान साधारण विद्यार्थ्यांना दिलेले प्रमाणपत्र ( विद्यापीठास असलेली दूरदृष्टी)
त्या विद्यार्थ्यास चांगल्या प्रतीचे गुणांचे प्रमाणपत्र ७७ मधे दिल्यानंतर १९८० साली पुन्हा कमी दर्जाची प्रमाणपत्रे छापली.
देशातील सर्व विद्यापीठांनी हा आदर्श घेत पुढे चमकणार असलेल्या बालकांसाठी खास प्रमाणपत्रे द्यायला सुरूवात करावी ही विनंती.
https://www.microsoft.com/typ
https://www.microsoft.com/typography/fonts/font.aspx?FMID=1010
ओल्ड इंश्लीश फॉण्ट १९९८ मधे इश्यू झाला. ९९ पासून त्याचा वापर झाला हे वरच्य लिंक मधे कळून येईल. दिल्ली विश्वविद्यलयाने अपार कष्ट घेत १९७७ मधेच भविष्यकालीन फॉण्टचा वापर करीत एक नवा पायंडा पाडलेला आहे.
कापोचे, त्यांच्या डिग्री
कापोचे, त्यांच्या डिग्री सिर्टीफिकेट वर डुप्लिकेट कॉपी असे छापले आहे.
म्हणजेच हे cerificate मूळ प्रत नाही. त्यामुळे आत्ता प्रचलित असणारे फॉन्टस वापरले गेले असतील.
सो माइक्रो सॉफ्ट ने फॉन्ट किती साली लाँच केले हा मुद्दा तितकासा व्हॅलीड नाही
मूळ प्रत असेल ना मोदींकडे ?
मूळ प्रत असेल ना मोदींकडे ?
११ जानेवारी २०१४ ला चेतन
११ जानेवारी २०१४ ला चेतन भगतने बनवलेल्या ७ , रेसकोर्स या मालिकेचे प्रक्षेपण सुरू झाले. पहीले काही भाग नरेंद्र मोदींवर होते.
या मालिकेत मोदींच्या शाळेतल्या मित्रांची , गुरूजचींची मुलाखत दाखवण्यात आलेली आहे. पण बीए, एमए करताना कुणी न कुणी त्यांचे मित्र असतील, गुरूजन असतील यांची मुलाखत नाही. एमए बहीस्थ आहे. पण परीक्षा देण्यासाठी, अर्ज, फीज भरण्यासाठी संपर्क आलाच असेल.
शरद पवार माझ्या वर्गात होते, मी त्यांच्या बेंचवरच बसायचो असा दावा हजारो लोक करत. शेवटी पवारांनी गंमतीत म्हटलं की बहुतेक तो बेंच खूप मोठा असावा. नरसिंह राव प्रधानमंत्री झाल्यावर फर्गसन महाविद्यालयाने त्यांचा सत्कार केला. देवेगौडांचाही कर्नाटकात सत्कार झाला होता.
यांच्या बाबतीत महाविद्यालये, विश्वविद्यालये मौन कशी काय ?
बहि:शाल आहे ना त्यांची पदवी?
बहि:शाल आहे ना त्यांची पदवी? मग कसे असतील क्लासमेट्स?!
नीट वाचा. एम बहिंशाल आहे. बीए

Pages