हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
१०८. त म ज ह त म ह ख ह त ह प
१०८.
त म ज ह त म ह ख ह
त ह प त ह च त ह अ ह
हि.न्दी
१०८ तुम मेरी जिंदगी हो तुम
१०८
तुम मेरी जिंदगी हो तुम मेरी हर खुशी हो
तू ही प्यार तू ही चाहत तू ही आशिकी हो
१०९. अ प ज ज अ फ त स क
१०९.
अ प ज ज अ
फ त स क म
मराठी
उघड्या पुन्हा जाहल्या जखमा
उघड्या पुन्हा जाहल्या जखमा उरातल्या
क्या बात है मानव!!!
क्या बात है मानव!!!
११० हिंदी द क ग ध य स त ब छ र
११०
हिंदी
द क ग ध य स
त ब छ र ब न म र
११० दूर कोई गाये, धून ये
११०
दूर कोई गाये, धून ये सुनाये
तेरे बिन छलिया रे, बाजे ना मुरलिया रे
१११. क क प क छ क च र क क व व
१११.
क क प क छ क च
र क क व व घ ह म र
मराठी
कुलू हवा का सांगा मी झोपिंग
कुलू हवा का सांगा मी झोपिंग आता..
देउन ठेवा क्लु!
देउन ठेवा क्लु!
ठसकेबाज.... तरीही ...!!!
ठसकेबाज.... तरीही ...!!!
कळीदार कपुरी पान कोवळ छान
कळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना
रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मन रमणा.
११२ हिंदी अ ज ह अ ज द क म
११२
हिंदी
अ ज ह अ
ज द क म
१. हे चित्रपट गीत नाहीय. २.
१. हे चित्रपट गीत नाहीय.
२. तो पहिला अ उकारांत आहे.
संपादित. तिसरा क्लु चुकला होता.
गजल आहे का?
गजल आहे का?
नाही. भजन आहे.
नाही. भजन आहे.
११२ उड जायेगा हंस अकेला जग
११२
उड जायेगा हंस अकेला
जग दर्शन का मेला
( ह्या गाण्याचे नुसते शब्द वाचले तरी कुमारांचा आवाज, तो सगळा माहौल कानांत घुमतो )
बिंगो अगो! मी कालच याच्या
बिंगो अगो!
मी कालच याच्या युट्युबची लिंक शास्त्रीय संगीत धाग्यावर दिली होती.
११३ भ अ ब ध स ग न च त त स च द
११३
भ अ ब ध स ग
न च त त स
च द म च ट
च ध ह क व न र
ज प क
मराठी
हो का, ओके इतर एक्सपर्ट
हो का, ओके
इतर एक्सपर्ट लोकांनी धागा पाहिलाच नसणार नाहीतर क्लू द्यायच्या आधीच उत्तर आलं असतं नक्की.
क्लु हवा.
क्लु हवा.
१. ह्या गाण्याची गायिका हे
१. ह्या गाण्याची गायिका हे मराठी संगीतविश्वाला लाभलेलं एक अनमोल रत्न आहे.
२. महाराष्टाचं लाडकं व्यक्तिमत्त्व ह्या गाण्याशी जोडलेलं आहे.
३. मागच्या पानावर ज्या संगीतपर्वाबाबत लिहिले गेले आहे तेच ह्या गाण्याचे आणि चालीचे जनक.
मराठी गाणी ऐकणार्या सर्वांनीच हे गाणं ऐकलेलं आहे. अतिशय प्रसिद्ध गाणं आहे.
भरपूर क्लु दिलेत. जाळीमंदी
भरपूर क्लु दिलेत.
जाळीमंदी पिकली करवंद!
भर उन्हात बसली धरुन सावली गुरं
न्हाई चिंता त्यांची तिन्ही सांज पातुरं
चला दोघं मिळुन चढु टेकडीवर
११४ हिंदी अ म ज भ च न ज, ह च
११४ हिंदी
अ म ज भ
च न ज, ह च न ज
स्वापू काळातील गाजलेले गाणे
स्वापू काळातील गाजलेले गाणे आणि या गाण्यावरुन गायिका खुप गाजली.
११४ आखियां मिलाके जिया भरमा
११४
आखियां मिलाके जिया भरमा के
चले नहीं जा ना हो चले नहीं जाना
बिंगो
बिंगो
जेवता जेवता आठवले तेच अक्षरे
जेवता जेवता आठवले तेच अक्षरे डोक्यात घोळत होती केंव्हा पासून
११५. अ न घ श त म फ य र
११५.
अ न घ श त
म फ य र प
मराठी
Hint एका पक्षाला उद्देशून
Hint
एका पक्षाला उद्देशून सुंदर गीत..
Pages