हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
मी आताच वाचले ते गाणे इथेच
मी आताच वाचले ते गाणे इथेच दोन ओळी
मुंगीबाय मुंगीबाय पीट पीट पीट
मुंगीबाय मुंगीबाय
पीट पीट पीट पीट पीट पीट पीट पीट
पीट पीट पीट पीट पीट पीट पीट पीट
जाता कुठे असता कुठे
आणि खरे तर नसता कुठे
इकडून तिकडे नेता काय
खाता काय पिता काय
अग्गोबाई ढग्गोबाई च्या सीडीत आहे गाणं. मस्त आहे. अग्गोबाई ढग्गोबाईची सगळीच गाणी मस्त जमून आलेली आहेत. नक्की ऐका - बालगीते असली तरी!
अभिरूचीसंपन्न बालगीते आहेत हं
कृष्णा, एकमेव संधी मला मिळाली
कृष्णा, एकमेव संधी मला मिळाली तिही तुम्ही घालवली.

ऐकायला पाहिजे
ऐकायला पाहिजे
अग्गोबाई ढग्गोबाईची सगळीच
अग्गोबाई ढग्गोबाईची सगळीच गाणी मस्त जमून आलेली आहेत. नक्की ऐका - बालगीते असली तरी!>>>
नक्की ऐकेन

मला अगोबाई ढगोबाई, इल्लु इल्लु इल्लु गं, दमलेल्या बाबा अशी ३-४ च गाणी ठाऊक आहेत संदीप सलील्ची बालगीतातील..
इन्तहा हो गई, इंतज़ार की आई न
इन्तहा हो गई, इंतज़ार की
आई न कुछ खबर, मेरे यार की
ये हमें है यक़ीं, बेवफ़ा वो नहीं
फिर वजह क्या हुई, इंतज़ार की, इन्तहा हो...
कृष्णा, एकमेव संधी मला मिळाली
कृष्णा, एकमेव संधी मला मिळाली तिही तुम्ही घालवली>>>
बघा मिळालेल्या संधीचे सोने केले ना!
९९: हिंदी : र क त ह प ब प ह
९९:
हिंदी :
र क त ह प ब प ह क़
दे क ढ ह अ क प ह ह
(No subject)
आता १०० कोणाला मिळतय बघू. कोण
आता १०० कोणाला मिळतय बघू. कोण तो/ती नशीबवान!
९९ राह के तालीब है पर बेराह
९९
राह के तालीब है पर बेराह पडते है कदम
देखे क्या ढुंढते है और क्या पाते है हम
बरोबर??
एवढी सगळी आद्याक्षरे जुळली
एवढी सगळी आद्याक्षरे जुळली म्हणजे बरोबरच.
सगळी आद्याक्षरे जुळणारी एकापेक्षा अधिक असतील तर कुठलेही एक उत्तर दिले तर बरोबरच म्हणावं लागेल.
बरोब्बर! आता १०० !
बरोब्बर!
आता १०० !
कृष्णा, शंभरपूर्तीची संधी
कृष्णा, शंभरपूर्तीची संधी गमावु नका!!
कृष्णा, शंभरपूर्तीची संधी
कृष्णा, शंभरपूर्तीची संधी गमावु नका!! >>>>>>>>..बहुतेक सर्वात अवघड कोडं शोधतायत.
१००. द ज म क भ म ह त म म म प
१००.
द ज म क भ
म ह त म म
म प र म स
ज द म ब
मराठी!
१०० व्या कोड्याचा मान मायबोलीलाच!
१०० : पहिला माझा नंबर! देव
१०० : पहिला माझा नंबर!
देव जरी मज कधी भेटला
माग हवे ते माग म्हणाला,
म्हणीन प्रभू रे माझे सारे
जीवन देई मम बाळाला.
बहुतेक सर्वात अवघड कोडं
बहुतेक सर्वात अवघड कोडं शोधतायत.>>>
पोटपुजा सुरु होती! त्यामुळे विलंब झाला!
बघा कित्ती सोपे होते!
पोटपुजा सुरु होती! त्यामुळे
पोटपुजा सुरु होती! त्यामुळे विलंब झाला!>>>>>>..छान! आणि मी १०० ची वाट बघत, जेवायची थांबले. जेवते आता.
१०१ : मराठी. व व ग अ स ग त अ
१०१ : मराठी.
व व ग अ स ग
त अ अ प प न
आता काय वामकुक्षी करायला गेले
आता काय वामकुक्षी करायला गेले का?
वळणावरुन वळली गाडी आज सोडले
वळणावरुन वळली गाडी आज सोडले गाव
अरेच्चा लवकर जेवण आटोपले आणि
अरेच्चा लवकर जेवण आटोपले आणि उत्तर पण आले की!
काल एकच दिवस आले नव्हते, तर
काल एकच दिवस आले नव्हते, तर बरच काही होऊन गेलेल दिसतय
१०२ मराठी ध ग म र छ ज अ प स थ
१०२
मराठी
ध ग म र छ ज अ प स
थ ग ह ह श छ ज अ प स
स्निग्धा नाही. उलट काल हा
स्निग्धा नाही. उलट काल हा धागा शांत होता.
१०२ धुंदीत गाऊ मस्तीत
१०२
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा
१०२. धुंदीत गाऊ मस्तीत
१०२.
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा
१०२ धुंदीत गाऊ मस्तीत
१०२
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा
थंडी गुलाबी हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत साजणी
३ एकदम! गजाननाने बाजी मारली
३ एकदम!
गजाननाने बाजी मारली पण!
Pages