हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
आर्यातै प्रयत्न करुन बघ,
आर्यातै प्रयत्न करुन बघ, जमेल.
७७ क य त ह ब य अ ग व ह म ठ
७७
क य त ह ब य अ
ग व ह म ठ ज
करोगे याद तो हर बात याद आयेगी
गुजरते वक्त की, हर मौज ठहर जायेगी
व्वा व्वा... क्या बात है
व्वा व्वा... क्या बात है कृष्णाजी. __/\__
काय सुसाट आहेत लोक!! मला तर
काय सुसाट आहेत लोक!! मला तर एकही जमणार नाही. अरेरे>>
तुम्ही तर अंताक्षरीच्या जुन्या खेळाडू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा व्वा... क्या बात है
व्वा व्वा... क्या बात है कृष्णाजी. >>>> +११
अर्र्, मी टाइप करेपर्यंत गाणं
अर्र्, मी टाइप करेपर्यंत गाणं हजर..
कृष्णा द्या आता नवीन..
७८ ह त द म न ग ज प त द अ ह
७८
ह त द म न ग ज
प त द अ ह भ
मराठी
७८ हवे तुझे दर्शन मजला, नको
७८
हवे तुझे दर्शन मजला, नको गहू ज्वारी
प्रभू तुझ्या दारी आलो होउनी भिकारी
७९ प न त ह ग घ व व अ क न च
७९
प न त ह ग घ
व व अ क न च
शोभा, मराठी कि हिंदी?
शोभा, मराठी कि हिंदी?
मराठी.
मराठी.
वा खुप नवी गाणी कळली, जी खुप
वा खुप नवी गाणी कळली, जी खुप छान पण आहेत.
कोडं ७९ परब्रह्म निष्काम तो
कोडं ७९
परब्रह्म निष्काम तो हा गौळियां घरीं
वाक्या वाळे अंदु कृष्ण नवनीत चोरी
शाब्बास अगो! आता दे कोडं.
शाब्बास अगो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता दे कोडं.
कोडं ८० च ज द प क, अ न म स, अ
कोडं ८०
च ज द प क, अ न म स, अ ट त
ज ज ज व, अ र थ, अ ट त
मराठी - एक अत्यंत आवडते गाणे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला जाऊद्या पुढे काफिला, अजून
चला जाऊद्या पुढे काफिला, अजून नाही मार्ग संपला
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथेच टाका तंबू
जाता जाता जरा विसावा, एक रात्र थांबू
इथेच टाका तंबू
अरे वा! छान गाणं तरीही
अरे वा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान गाणं
तरीही अजिबात क्लिकले नाही.
आता माझ्याकडून! कोडं ८१ च स ह
आता माझ्याकडून!
कोडं ८१
च स ह ह
न र भ ग न र भ
र भ
८१>> चला सख्यांनो हलक्या हाते
८१>> चला सख्यांनो हलक्या हाते नखांनखांवर रंग भरा ग ????
स्निग्धे, अग, किती गाणी पटापट
स्निग्धे, अग, किती गाणी पटापट येतात तुला? शाब्बास ग पोरी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अदीजो, परफेक्ट. मानव,
अदीजो, परफेक्ट.
मानव, तुम्हाला गाणं क्लिक झालं नाही म्हणता ही काँप्लिमेंटच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्निग्धा, मस्त!
स्निग्धा, मस्त!
स्निग्धा, दे कोडं. (मराठीच
स्निग्धा, दे कोडं.
(मराठीच दे गो बाय)
शाब्बास ग पोरी! >> आज्जी
शाब्बास ग पोरी! >> आज्जी थांकु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
८२ > मराठी >> अगदीच सोप्प
त म क ल ग
क ज अ ज ग
८२ तुझ्या मनात कुणीतरी लपलं
८२
तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग
किती जरी आजवर जपलं ग
८३ मराठी न र ब म प द ए स द
८३
मराठी
न र ब म
प द ए स द
माझा पासोबा.
माझा पासोबा.
८३ नको रे बोलूस
८३
नको रे बोलूस माझ्याशी
प्रीत दाविशी एकीसंगे संगत दुसर्याशी
बरोबर!
बरोबर!
८४ अ क य अ व अ क य मराठी!
८४
अ क य
अ व
अ क य
मराठी!
Pages