हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
जीवन चलने का नाम चलते रहो
जीवन चलने का नाम चलते रहो सुबहो शाम
ये रास्ता कट जाएगा मित्र के बादल छत जाएगा मित्र
के दुःख से रुकना ना मित्र के एक पल रुकना ना मित्र
बघ मानवांनी शोधले बरोबर!!
बघ मानवांनी शोधले बरोबर!!
अवघड होते की नव्हते तेच सांगतील!
एवढे क्लुज दिल्यावस कसल्या
एवढे क्लुज दिल्यावस कसल्या टाळ्या?
अर्र, मानवांनी लिहिले
अर्र, मानवांनी लिहिले वाटतं.
म्या आपलं दिलेल्या क्लूज् वरून गुगल केले हो!
पण आता तेच ऐकतोय.
मानव पुढचं द्या.
९४. हिंदी म स न ज ड र द क स द
९४.
हिंदी
म स न ज ड र द क
स द स न ज ड र द क
८० च्या दशकाच्या उत्तरार्धात
८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गाजलेल्या चित्रपटाचे गाणे.
अशाच अर्थाच भोंडल्याचं गाणं
अशाच अर्थाच भोंडल्याचं गाणं पण आहे.
मै ससुराल नहीं जाऊंगी- डोली
मै ससुराल नहीं जाऊंगी- डोली रख दो कहारो
साल दो साल नहीं जाऊंगी- डोली रख दो कहारो
एक आलं, ते ही गेलं.
एक आलं, ते ही गेलं.
अदीजो, पुढची अक्षरे द्या आता!
अदीजो,
पुढची अक्षरे द्या आता!
बिंगो अदिजो!
बिंगो अदिजो!
(मराठी) म म प प प प प प प प प
(मराठी)
म म
प प प प प प प प
प प प प प प प प
ज क अ क अ ख न क
सोप्पं आहे
....
....
सोप्पं आहे स्मित >>> म्हणजे
सोप्पं आहे स्मित >>> म्हणजे ओळखायला वेळ लागणार
कुलु हवा...
कुलु हवा...
जुळले कसे असे कळेना ख
जुळले कसे असे कळेना ख न क
अदीजो, येऊ द्या हो क्लुज.
अदीजो, येऊ द्या हो क्लुज.
क्लूज १. बालगीत आहे. २.
क्लूज
१. बालगीत आहे.
२. इवलासा जीव
ऐकलेले नाही की काय. भरत मयेकर
ऐकलेले नाही की काय.
भरत मयेकर आले की चटकन सांगतील.
सांगून टाकू का आता?
सांगून टाकू का आता?
अजुन एक क्ल्यु देता येइल का ?
अजुन एक क्ल्यु देता येइल का ?
बरं. पुढची शोधखूणः गीतकार आणि
बरं.
पुढची शोधखूणः
गीतकार आणि गायक-संगीतकार लोकप्रिय जोडी
संदीप खरे- सलिल कुलकर्णी ?
संदीप खरे- सलिल कुलकर्णी ?
मुंगीबाय मुंगीबाय पिटपिट
मुंगीबाय मुंगीबाय पिटपिट पिटपिट
पुढचं कोडं... च ज ह क ध म ध द
पुढचं कोडं...
च ज ह क ध म
ध द त ल
म म भ आ
ह स स ल
हिंदी
९७ चल जाता हूं किसिकी धून
९७
चल जाता हूं किसिकी धून में
धडकते दिल के तराने लिए
मिलनकी मस्ती भरी आंखोमें
हजारो सपने सुहाने लिए
चला जाता हूँ, किसी की धुन
चला जाता हूँ, किसी की धुन में
धड़कते दिल के, तराने लिये
मिलन की मस्ती, भरी आँखों में
हज़ारों सपने, सुहाने लिये,
आम्ही फक्त अभिरुची संपन्न
आम्ही फक्त अभिरुची संपन्न गीते ऐकतो त्यामुळे 'मुंगी पिट पिट' वैगेरे तथाकथीत बडबड गीतांच्या कोड्यांना उत्तर देखिल देत नाही!
रच्याकने हे गाणे पहिल्यांदाच इथे वाचले आता ऐकावे लागेल..
रच्याकने हे गाणे पहिल्यांदाच
रच्याकने हे गाणे पहिल्यांदाच वाचले आता ऐकावे लागेल >> हमने भी ये गाना न सुना, न पढा
९८ . एकदम सोप्पे! हिंदी इ ह ग
९८ .
एकदम सोप्पे!
हिंदी
इ ह ग इ क
अ न क ख म य क
य ह ह य ब व न
फ व क ह इ क
Pages