मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
रश्मी, भारी हां
रश्मी, भारी हां
अन्जू....जान्हवी ती जान्हवीच
अन्जू....जान्हवी ती जान्हवीच गं...! लै भारी !!>> मामा तुमच्या जान्हवीने अल्पविश्रांती घेतलीये. ती येणार परत.
अन्जू, जान्हवीनंतर ठोकळी मामांची आवडती भाची.....नहीssssये मैं क्या सुन रही हूँ।
त्या दोघीही अभिनयाच्या नावाने
त्या दोघीही अभिनयाच्या नावाने ठोकळ्याच नाहीत का?
Kuchh to gadbad hai us
Kuchh to gadbad hai us sushama me... pata lagana padega
तिला काय दिसते? ठोकळीच्या
तिला काय दिसते? ठोकळीच्या ऐवजी नौवारीतली शेवन्ता ? की परकर पोलक्यातली सुसल्या? ( सुषमा) की अण्णा? की बेरी नाना?.>>> छे हो, आणा आणि बेरी नाना नसतील कदाचित?....
कस्से दिसतील ते दोघे साडीत?
Tila malvat bharleli thokali
Tila malvat bharleli thokali disali...
कुणीसुद्धा भूत दिसलं नाही.
कुणीसुद्धा भूत दिसलं नाही. ठोकळीच्या कपाळाला मळवट भरला होता फक्त.
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक :p
आज पण सुष्माचं वागणं
आज पण सुष्माचं वागणं संशयास्पदच होतं, आधी भरून आलं म्हणून रडते काय, मग छद्मीपणे हसते काय !!
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक फिदीफिदी >>> अगदी अगदी
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक >> मी पण तेच म्हणाले नवर्याला.
कुणीसुद्धा भूत दिसलं नाही.
कुणीसुद्धा भूत दिसलं नाही. ठोकळीच्या कपाळाला मळवट भरला होता फक्त.
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक <<<<<< ठोकळीचे एक्सप्रेशन बघुन मला तर भिती कमी हसुच जास्त येत होत.....
ठोकळीच भूत असते. सायंटिफिक
ठोकळीच भूत असते. सायंटिफिक भूत.
आणि ति सुशमाला म्हणते हसत रहा
आणि ति सुशमाला म्हणते हसत रहा हसताना छान दिसतेस... हे वाक्य ती स्वतःच्या चेहर्यावरची एकहि रेशा न हलवता सान्गते तेव्हा मला वाटल कि तिला जाउन सान्गाव कि बाई ग अस तु स्वतः ला पण लागु कर कि....
देवा... त्या आर्चिसच्या एैवजी
देवा... त्या आर्चिसच्या एैवजी तिलाच गावाचं पाणि लागले म्हणायचे.
तिखटाच्या डब्यात डोकं, हे
तिखटाच्या डब्यात डोकं, हे भारी आहे.
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक....
अरे बाबा त्या ठोकळी नावाच्या सायंटीस्टला कोणीतरी अॅक्टींग शिकवा रे..
मॅगी, एकदम पर्फेक्ट उपमा
मॅगी, एकदम पर्फेक्ट उपमा
आज ह्या धाग्याला ७९
आज ह्या धाग्याला ७९ प्रतिसाद...अबबं
ठोकळीचे एक्सप्रेशन बघुन मला
ठोकळीचे एक्सप्रेशन बघुन मला तर भिती कमी हसुच जास्त येत होत>>>>>> +१.
कुणीसुद्धा भूत दिसलं नाही.
कुणीसुद्धा भूत दिसलं नाही. ठोकळीच्या कपाळाला मळवट भरला होता फक्त.
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक <<<<<< ठोकळीचे एक्सप्रेशन बघुन मला तर भिती कमी हसुच जास्त येत होत..... +१
ठोकळी इम्तेहां लेती
ठोकळी इम्तेहां लेती है
दर्शकों की जान, लेती है
( दोस्ती इम्तेहां लेती हैच्या चालीवर म्हणावे )
काल ठोकळी किचनमध्ये
काल ठोकळी किचनमध्ये आल्यानंतरचा दत्तीचा अभिनय कम्माल होता. विशेषतः ती छायाबद्दल ठोकळीला सांगत असते तेव्हाचा. हसून हसून पुरेवाट झाली.
मै तो पैलेच बोल्या था, की वो
मै तो पैलेच बोल्या था, की वो ठोकळी में भूत्पोटेन्शियल हय !
तिखटाच्या डब्यात डोकं.. परफेक्ट. आजच्या भागात सांगेल पण ती.. निर्विकारपणे..
त्यात काय, चुकून तिखट शोधता शोधता ड्ब्यात पडले !
त्यात काय, चुकून तिखट शोधता
त्यात काय, चुकून तिखट शोधता शोधता ड्ब्यात पडले !>>
(No subject)
(No subject)
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक....
त्यात काय, चुकून तिखट शोधता शोधता ड्ब्यात पडले !>>
अरे देवा!!!! ठोक्ळीच्या नावाने चान्गभल!!!!!
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक <<<<<
त्यात काय, चुकून तिखट शोधता शोधता ड्ब्यात पडले !>>
ठो़कळी लै च आगावु हाSSSSS!
ठो़कळी लै च आगावु हाSSSSS! नको तिकडे डोक घालत सूटलय!!!
ते गावचो तिखाट तुमच्या
ते गावचो तिखाट तुमच्या मुंबयच्या तिखटासारखा नाऽऽऽऽय!
Pages