Submitted by इंद्रधनुष्य on 3 March, 2016 - 04:03
पाल्याचे नाव - श्रीशैल
वय - ८ वर्षे
विषय - भटकंती
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाल्याचे नाव - श्रीशैल
वय - ८ वर्षे
विषय - भटकंती
मस्त लिहिलंय छोटं पण छान
मस्त लिहिलंय छोटं पण छान
छान लिहिलय श्रिशैल ने
छान लिहिलय श्रिशैल ने
अक्षर खुप सुंदर आहे. आणि
अक्षर खुप सुंदर आहे. आणि वृत्तांत अगदी टु द पॉइन्ट.
अरे वा! ज्युनिअर तयार होतोय
अरे वा! ज्युनिअर तयार होतोय एकदम
छान लिहिलयं श्रीशैलने.
छान लिहिलयं श्रीशैलने.
अक्षर खुप सुंदर आहे. आणि
अक्षर खुप सुंदर आहे. आणि वृत्तांत अगदी टु द पॉइन्ट > +१
छान्च लिहिलयं
छान्च लिहिलयं
ग्रेट.... आठव्या वर्षी
ग्रेट.... आठव्या वर्षी श्रीशैल एवढी झाडे, पक्षी ओळखू शकतोय म्हणजे खरोखरच ग्रेट आहे बुवा....
मस्त.. कीप इट अप ....
अरे वा श्रीशैल! छान अक्षरात
अरे वा श्रीशैल! छान अक्षरात अगदी मुद्देसूद लेखन..
किती छान छान झाडं, पक्षी बघितले तुम्ही.
श्रीशैल, मस्त लिहीलंयस तू !
श्रीशैल, मस्त लिहीलंयस तू !
श्रीशैल, किती गोड लिहीलयसं
श्रीशैल, किती गोड लिहीलयसं रे
क्या बात
क्या बात
मस्त लिहिलंय, श्रीशैल आणि
मस्त लिहिलंय, श्रीशैल आणि अक्षर फार सुरेख.
वाह.. श्रीशैल चं अक्षर खूप
वाह.. श्रीशैल चं अक्षर खूप सुंदर आहे.. आणी या वयात इतकी झाडं, पक्षी ओळखता येतात.. वॉव!!!
दुसरा सलीम अली इन द मेकिंग???
किती सुरेख अक्षर आहे तुझं
किती सुरेख अक्षर आहे तुझं श्रीशैल. आणि किती छान झाडं, पक्षी ओळखता येत आहेत.
तुला खूप खूप शुभेच्छा.
मस्त अक्षर! आणि भटकंती करताना
मस्त अक्षर! आणि भटकंती करताना लक्षपूर्वक केली आहे! इतक्या झाडा-पक्ष्यांची नावं लक्षात ठेवणं सोपं नाहीये!
(No subject)