आनंदवन भुवन (वयोगट 8 ते 14)-विषय - दुसरा - भटकंती-श्रीशैल

Submitted by इंद्रधनुष्य on 3 March, 2016 - 04:03

पाल्याचे नाव - श्रीशैल
वय - ८ वर्षे
विषय - भटकंती

IMG_3272.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट.... आठव्या वर्षी श्रीशैल एवढी झाडे, पक्षी ओळखू शकतोय म्हणजे खरोखरच ग्रेट आहे बुवा....
मस्त.. कीप इट अप ....

वाह.. श्रीशैल चं अक्षर खूप सुंदर आहे.. आणी या वयात इतकी झाडं, पक्षी ओळखता येतात.. वॉव!!!

दुसरा सलीम अली इन द मेकिंग??? Happy

किती सुरेख अक्षर आहे तुझं श्रीशैल. आणि किती छान झाडं, पक्षी ओळखता येत आहेत.
तुला खूप खूप शुभेच्छा.

मस्त अक्षर! आणि भटकंती करताना लक्षपूर्वक केली आहे! इतक्या झाडा-पक्ष्यांची नावं लक्षात ठेवणं सोपं नाहीये!