मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
मालवणी व्याकरणाची अगदीच वाट
मालवणी व्याकरणाची अगदीच वाट लावली आहे .
"आपला बापूस गेला " नाही "आपलो बापूस गेलो "
वाटेत गाडी बंद झाल्यावर नवरा
वाटेत गाडी बंद झाल्यावर नवरा खाली उतरून फोन वर बोलत असतो तेव्हा डावी कडून भरधाव बाईक जाते, आणि पुढच्या सीन मध्ये गाडी रस्त्याच्या इतक्या कडेला पार्क केलेली दाखवली की आधीची बाईक कुठुन गेली हा प्रश्न पडला>>>>>> सामी, ये हुई न बात. मला ही तेच वाटले. म्हणल हा माणुस इतका कडेला उभाय, मग बाईक त्याला ढकलुन जावी तशी कशी जाते?
ती मोठी जाऊ ओळखीची नटी वाटली.:अओ: बरोबर स्वरा, मलाही त्यान्चे व्याही मन्डळी बरोबर उद्धट बोलणे खटकले. मला वाटत त्या छायाचा, म्हणजे अभिरामच्या बहिणीचा नवरा लग्न झाल्या झाल्या गेल्याने त्याचे दु:खद सावट त्या कार्यावर असते. त्यामुळे त्या सगळ्यान्च्या चेहेर्यावर बारा वाजलेले दाखवले.
खरे तर ही सिरीयल याना वैभव मान्गले, कुशल बद्रिके, भाऊ कदम , दिगम्बर नाईक या अस्सल मालवणी लोकाना घेऊन हिट करता आली असती, जशी मालवणी डेज गाजली होती तशी. पण त्याचा विचार केलेला दिसत नाहीये. ही मन्डळी जरी इतर सिरीयल मध्ये बिझी असतील तरी अशा छान कथेकरता त्यानी नक्कीच वेळ काढला असता. मी त्या डायरेक्टरच्या जागी असते, तर वर्षभर थाम्बले असते पण यानाच ( वैभव, कुशल वगैरे) घेतले असते.:फिदी:
आणि अजून एक गोष्ट साखरपुडा हा
आणि अजून एक गोष्ट साखरपुडा हा मुलीच्या घरी असतो ना. मुलगी कशी काय लगेच मुलाच्या घरी येईल आणि तिने काल हातात साखरपुड्या आधीच हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.
अग स्वरा, यात बर्याच गोष्टी
अग स्वरा, यात बर्याच गोष्टी खटकण्यासारख्या आहेत.
"आपला बापूस गेला " नाही "आपलो
"आपला बापूस गेला " नाही "आपलो बापूस गेलो ">>>>>>>>>> आणि हे तरी बोलायची काय गरज?, आण्णा म्हटले असते तरी चाललं असतं, हा पण जर गावच्या कोणी शेजर्याने फोन केला असता आणि सांगितले असते की "तुझो बापूस गेलो" तर ठिक होते.
कास्टिंग खरच भयंकर आहे. माझा
कास्टिंग खरच भयंकर आहे. माझा डोळा फडफडतय हा ss म्हणणारी सून अतिच ओव्हरअॅक्टिंग करते तर ती सायंटिस्ट सून भावशून्य गोळा आहे. शेवटी सासरा गेला हे कळल्यावरसुद्धा शांतपणे म्हणते अरे नाना गेले असतील. याहून दु:ख तर लोक्स पाळीव कुत्रं गेल्यावर सुद्धा करतात.. तिचा नवरा आणि मुलगा साधारण एकाच वयाचे दिसतात.
निदान त्या त्या वयाचे लोक तरी सिलेक्ट करावेत ना सिरियलवाल्यांनी..
आता एक प्रश्न , डावा डोळा
आता एक प्रश्न , डावा डोळा फडफडणं चान्ग्लं की वाईट?
शेवटी सासरा गेला हे कळल्यावरसुद्धा शांतपणे म्हणते अरे नाना गेले असतील. >>> हो हो ! फार जाणवलं ते .
तिचा नवरा आणि मुलगा साधारण
तिचा नवरा आणि मुलगा साधारण एकाच वयाचे दिसतात.
निदान त्या त्या वयाचे लोक तरी सिलेक्ट करावेत ना सिरियलवाल्यांनी.. <<<<तिचा नवरा तर एकदम माठ वाटला.
तिचा नवरा आणि मुलगा साधारण
तिचा नवरा आणि मुलगा साधारण एकाच वयाचे दिसतात.>>>>:हाहा: हायला, हिथ समदे माझ्याच मनातले लिहु र्हायले.:फिदी:
डावा डोळा फडकणे स्त्रीयान्साठी शुभ असते, तर उजवा अशुभ मानतात. पुरुषान्बाबत उलटे.
जर माझी डायरेक्टर म्हणुन
जर माझी डायरेक्टर म्हणुन नियुक्ती केली तर मी अजुनही सर्व पुर्व पदावर आणेन (कसे ते बघा)
पुढच्याच अॅपिसोड मधे ती नवरी मुलगी झोपेतुन खाड्कन जागी होते असे दाखवुन कालच्या अॅपिसोड तिने स्वप्नात पाहिला असे दाखवेन, मग कोणी तरी येऊन सांगेल चल तयारी कर आज साखर पुडा आहे ना तुझा, आणि कालचे सगळे सिन्स पुन्हा स्व्प्नात पाहिल्या प्रमाणे तिच्या स्मोर खरोखरच घडताना ती पाहील, पण त्या आधी सर्वांची शाळा घेऊन तेच डायलॉग्ज अस्सल मालवणीत सगळ्यांकडुन वदवुन घेईन तरच लाईट्स, केमेरा, साऊंड रोलींग व अॅक्शन म्हणेन............................. नाहीतर सर्व कलाकार प्रॉपर मालवणी शिकत नाहीत तो पर्यंत..... पॅक अप.
vaibhavayare12345 | 23
vaibhavayare12345 | 23 February, 2016 - 01:17 नवीन
जर माझी डायरेक्टर म्हणुन नियुक्ती केली तर मी अजुनही सर्व पुर्व पदावर आणेन फिदीफिदी (कसे ते बघा)
पुढच्याच अॅपिसोड मधे ती नवरी मुलगी झोपेतुन खाड्कन जागी होते असे दाखवुन कालच्या अॅपिसोड तिने स्वप्नात पाहिला असे दाखवेन, मग कोणी तरी येऊन सांगेल चल तयारी कर आज साखर पुडा आहे ना तुझा, आणि कालचे सगळे सिन्स पुन्हा स्व्प्नात पाहिल्या प्रमाणे तिच्या स्मोर खरोखरच घडताना ती पाहील, पण त्या आधी सर्वांची शाळा घेऊन तेच डायलॉग्ज अस्सल मालवणीत सगळ्यांकडुन वदवुन घेईन तरच लाईट्स, केमेरा, साऊंड रोलींग व अॅक्शन म्हणेन............................. नाहीतर सर्व कलाकार प्रॉपर मालवणी शिकत नाहीत तो पर्यंत..... पॅक अप. फिदीफिदी <<<<<:हहगलो:
अरे काय.. काल अण्णा मेले नाही
अरे काय..
काल अण्णा मेले नाही तर आज शिरेलीच पोस्ट्मार्ट्म सुरु का..
मला तर प्रोमोज मधेच कुणाची अॅक्टींग अपिल नाही झाली..असो.. गॉड ब्लेस यु ऑल..
vaibhavayare12345,
तुम्ही तर शिरेलीच फायनल डेस्टिनेशन चित्रपट करुन टाकला
डावा डोळा फडकणे
डावा डोळा फडकणे स्त्रीयान्साठी शुभ असते, तर उजवा अशुभ मानतात. पुरुषान्बाबत उलटे. >>>>
म्हणजे आणखी एक गूफ अप
ती डावा डोळा फडफडतो म्हणून आरडाओरडा करत असते .
टिना, कसला फायनल डेस्टिनेशन
टिना, कसला फायनल डेस्टिनेशन हि तर स्केरी मुवी आहे :p
आणि तिने काल हातात साखरपुड्या
आणि तिने काल हातात साखरपुड्या आधीच हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. >> आमच्याकडे पण घालतात. सकाळी साखरपुडा असेल तर आदल्या दिवशी, संध्याकाळी असेल तर सकाळी हिरवा चुडा घालतात. मालवणी लोकांमध्ये माहीत नाही घालतात की नाही ते.
पण त्यातली पात्र खरचं पात्र वाटतात त्यांच्यामुळे सिरीयल बघायला मजा नाही आली. रश्मी म्हणते त्याप्रमाणे वैभव मान्गले, कुशल बद्रिके, भाऊ कदम , दिगम्बर नाईक या अस्सल मालवणी लोकाना घेऊन हिट करता आली असती.
अरे काय हे… आपण हॉरर मालिकेवर
अरे काय हे… आपण हॉरर मालिकेवर चर्चा करतोय, कॉमेडी मालिकेवर नाही. <<<
मालवणी लोकांमध्ये माहीत नाही
मालवणी लोकांमध्ये माहीत नाही घालतात की नाही ते. >>> घालतात
हो ते काल डावा डोळा फडफडतोय
हो ते काल डावा डोळा फडफडतोय वर तुफान हसुन झाल. उलट डावा डोळा फडफडला तर काहितरी शुभ घडते किंवा चांगली बातमी ऐकायल येते असच ऐकलय लहानपणापासुन
इकडे तर अण्णांना घालवले एकदम.
इकडे तर अण्णांना घालवले एकदम.
त्या सायंटिस्ट सूनबाई एकदम
त्या सायंटिस्ट सूनबाई एकदम तोर्यात नक्की काय दाखवायचय? हुशार, गर्विष्ठ, शहरी कि अजुन काय?
क्या भाईलोग तुम बी.. इधर
क्या भाईलोग तुम बी..
इधर किसीने चिल्लर पार्टी मुव्ही नही देखा क्या..
उसमे वो बलवान जांग्या नै कहता है,'मेरी बायी आंख तो पहलेसेही फडक रही है..कुछ बुरा होता है क्या?' करके..
और उसके बात भिडू और फटका कि एंट्री होती है..
आता कुठेही 'डोळा फडफडणे' असा
आता कुठेही 'डोळा फडफडणे' असा उल्लेख जरी आला, तरी आपोआप "हा ssssss " आठवणार !
त्या सायंटिस्ट सूनबाई एकदम
त्या सायंटिस्ट सूनबाई एकदम तोर्यात नक्की काय दाखवायचय?>> कदाचित ती एकदम थंड, अनईमोशनल, शांतपणे विचार करणारी आहे असं दाखवायचं असावं. रहस्याची उकल करायचीये ना तिला (अॅज पर ओरिजिनल सिरियल स्टोरी) त्यामुळे ती कशी बॅलन्स्ड आहे हे दाखवायचा प्रयत्न असावा. त्या भानगडीत ती क्रूरकर्मा वाटली हा भाग वेगळा! अभिनय फक्त टोकाचाच असतो आपल्यात.
शुभुताई , माझा बरेचदा गोंधळ
शुभुताई , माझा बरेचदा गोंधळ होतो ,मग मी एक गोष्टच लक्षात ठेवते , " माझो लवतोय डावा डोळा " ( रेफ. महानंदा )
अभिनय फक्त टोकाचाच असतो
अभिनय फक्त टोकाचाच असतो आपल्यात.>> पुनम
पहिल्याच एपिसोड मधे एका
पहिल्याच एपिसोड मधे एका पात्राची एक्झिट,,,
अरे टिना, आदमीयोंका बाया आंख
अरे टिना, आदमीयोंका बाया आंख फडके तो बुरा होता है, औरतका फडके तो अच्छा
पार्श्वसंगीताला मात्र
पार्श्वसंगीताला मात्र पैकीच्या पैकी मार्क्स माझ्याकडुन....
संपुर्ण एपिसोड नाही पाहीला, रादर पाहूच नाही वाटला.
अगो अंके हॉरर मालिका ना गो
अगो अंके हॉरर मालिका ना गो ही.. मग कुणीतरी एक्झिट घ्यायलाच हवी ना?
मुळात सगळेच पटापटा मरणार आहे
मुळात सगळेच पटापटा मरणार आहे म्हणून त्यांनी चुल्लुपुल्लु अॅक्टर घेतले..
भुत म्हणजे वैमां, कुब, भाक हे त्रिकुट घेणार असतील
Pages