मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
@ मुग्धटली हाच सस्पेन्स वाटला
@ मुग्धटली
हाच सस्पेन्स वाटला नै का !!!!!
अॅक्च्युली अगदी खर सांगायच
अॅक्च्युली अगदी खर सांगायच तर ती शास्त्रज्ञ वै मुळ्ळीच वाटत नाहीये. फार्फार तर शहरात मोठ्या पदावरची नोकरी करणारी असावी कदाचित अस वाटतय... शास्त्रज्ञ नक्कीच नाही..
त्या विहिरिवाल्या प्रोमो मधला
त्या विहिरिवाल्या प्रोमो मधला ... "पाणी होवा ना..!!!" हा डायलॉग खुप कॉमेडी वाट्तो...मी आणि नवरा घरात मुद्दाम बोलत असतो !!!
ए ते पाणी होवा ना आहे.. की
ए ते पाणी होवा ना आहे.. की पिउक पाणी होया ना? अस आहे.
हो का? ते मला तर तसेच ऐकु
हो का? ते मला तर तसेच ऐकु आले... पण रोबोटीकली बोलल्यासारख वाटते ना?
यावरुन एक हॉरर गोष्ट
यावरुन एक हॉरर गोष्ट आठवली.
एका गुंडाला लोकांनी खूप मारलं. मरताना पाणी मागत होता.पण दारं बंद केली.आता तो मेल्यावर बर्याच वर्षांनी त्या भागात दार वाजतं आणि "पाणी मिळेल का" ऐकू येतं. आमच्या मित्र मंडळींनी यावर बरेच वात्रट जोक केले.पाणी देऊ नका नाहीतर परत दार वाजेल आणि 'बाथरुम कुठे आहे' असा आवाज ऐकू येईल म्हणे
ती शास्त्रज्ञ वै मुळ्ळीच वाटत
ती शास्त्रज्ञ वै मुळ्ळीच वाटत नाहीये. फार्फार तर शहरात मोठ्या पदावरची नोकरी करणारी असावी कदाचित अस वाटतय... शास्त्रज्ञ नक्कीच नाही.>>>>> शास्त्रज्ञ कसे दिसतात? / वाटतात?
ते स्वजो ला विचारा. ( पक्षी:
ते स्वजो ला विचारा. ( पक्षी: दुनियादारीत सईला म्हणतो मेडीकलची मुलगी वाटत नाही.)
स्वजो खरं बोलतोय. कारण ती
स्वजो खरं बोलतोय. कारण ती कॉलेजची मुलगी वाटतच नाहीये. मेडीकल का कमर्स ते सोडाच.
शिरेल रिलीज होण्याआधीच शंभरी
शिरेल रिलीज होण्याआधीच शंभरी गाठलेला धागा म्हणुन अवॉर्ड मंगता हय..
१००
१००
आता १०२
आता १०२
होसुमी ची टिम असेल तर खुप
होसुमी ची टिम असेल तर खुप मज्जा येईल
होसुमी ची टिम असेल तर खुप
होसुमी ची टिम असेल तर खुप मज्जा येईल>>
हॉरर मालिका हॉरर कलाकार ...
हॉरर मालिका हॉरर कलाकार ...
अगदी खर सांगायच तर ती
अगदी खर सांगायच तर ती शास्त्रज्ञ वै मुळ्ळीच वाटत नाहीये. फार्फार तर शहरात मोठ्या पदावरची नोकरी करणारी असावी कदाचित अस वाटतय... शास्त्रज्ञ नक्कीच नाही.. >>> शास्त्रज्ञ कसं दिसायचं?
India's Mars mission: Picture that spoke 1,000 words
इस्त्रोचा (Isro) स्टाफ Mars Orbiter Spacecraft (Mom) च्या सक्सेस नंतर सेलेब्रेट करतानाचा फोटो आहे हा.
लोक्स, ही एकच गोष्ट असावी असं
लोक्स, ही एकच गोष्ट असावी असं लोकसत्तातल्या ह्या बातमीवरून वाटतंय. मागे अशीच एक सिरियल 'अ़जूनही चांदरात आहे' लागायची. त्यात रहस्य तोंडी लावायला आणि बाकी मग सेम सासू-सून, कटकारस्थानं वगैरे होतं. मग मालिका बंद पडायची वेळ आल्यावर रहस्याचा फालतू उलगडा केला.
काही म्हणा. मला या मालिकेचे
काही म्हणा. मला या मालिकेचे टायटल सॉन्ग लय म्हणजे लयच आवडले. आज दुपारी मी आणी लेक हे गाणे पहात बसलो होतो, नवर्याने मागुन येऊन भॉक केले. त्या गाण्याच्या तन्द्रीत मी सॉलिड दचकुन ओरडले.:हाहा:
Ho rashme danger ahe
Ho rashme danger ahe
लिंक द्या न रे टायटल साँग
लिंक द्या न रे टायटल साँग ची..
रश्मी, टायटल साँग कधी कुठे
रश्मी, टायटल साँग कधी कुठे पाहिलंस? मी तर अजुन प्रोमोजच पहाते आहे. सध्या कोणताच प्रोग्रॅम फॉलो करत नाही, त्यामुळे ही सिरियल पहायचा विचार आहे.
मनीमाऊ अग कालपासुन झी
मनीमाऊ अग कालपासुन झी मराठीवरच याचे गाणे दाखवत आहेत. आज तर दर प्रत्येक जाहीरातीमध्ये हे गाणे दाखवत आहेत. यु ट्युब वर अजून दाखवले नाहीये. आता पण दिल दोस्तीच्या प्रोग्राम चाललाय त्यात दाखवत आहेत.
रीया, त्यानी गाण्यात छान
रीया, त्यानी गाण्यात छान इफेक्ट दिलाय अस्वस्थतेचा. आवडले मला ते.
ओह, मग आज तरी मराठी चॅनेल्सला
ओह, मग आज तरी मराठी चॅनेल्सला स्कोप नाही. 'ला लिगा' चालु आहे ना.
रिआल मॅड्रिड - दुष्मन टीम खेळते आहे. काही मॅचेस आवडता क्लब जिंकावा म्हणुन पहातो, तसं काही मॅचेस दुष्मन टीम हरताना पहायला मिळावी म्हणुन मॅच पाहिली जाते.
टायटल song मलापण आवडलं. आजच
टायटल song मलापण आवडलं. आजच बघितलं.
टायटल साँग छान आहे. विभावरी
टायटल साँग छान आहे. विभावरी आपटेचा आवाज वाटतोय.
& the countdown
& the countdown begins..............
प्रोमोजमधील प्रसंग ठीकठाक
प्रोमोजमधील प्रसंग ठीकठाक वाटलेले..
पण टायटल साँग जबरी.. त्याने उत्सुकता वाढवली..
आमची आई अजून बघायची की नाही या संभ्रमात आहे.. तिचे बघायचे ठरले तरच बघितली जाणार..
बाकी मालिकेची वेळ काय आहे. दहा-अकरा म्हणजे आमच्याकडे रात्र समजली जात नाही. सारेच निशाचर आहेत. रिपीट टेलिकास्ट रात्री एकला असेल तर बघायला जास्त मजा येईल. सध्या त्या सुमारास आमच्याकडे स्टार प्रवाह लक्ष्य आणि आक्काबाई चालू असतात.
बाकी मालिकेची वेळ काय आहे.
बाकी मालिकेची वेळ काय आहे. >>>> १०:३०
@ऋन्मेऽऽष तुम्ही जर रात्री
@ऋन्मेऽऽष
तुम्ही जर रात्री उशीरा (सामान्य लोक्स च्या भाषेत) "आक्काबाई" बघत असाल, तर आधीच हॉरर मालिका बघताय, त्यामुळे ह्या नविन मालीकेने फारशी भीती वाटायची आशा करू नका..
सोलिड्ड आहे "आक्काबाई" त्या "आक्काबाई" मुळे ती खान वील कर सारखी चान्गली कला कार वाया गेली असे वाटते....
Pages