You are here: मुख्यपृष्ठ/अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३
अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३
Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51
२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा.
भाजपने हम आम आदमी है म्हणत, आम्ही कसे ढीगभर एसी असलेल्या बंगल्यात राहणारे अति सामान्य आहोत, गरीब आहोत आम्हाला मत द्या असे म्हटले होते का?
"आम आदमी" या मुद्द्यावर मत मागीतली होती का?
कायदेशीर मार्गाने देणगी मिळवुन ती पक्ष कार्यासाठी खर्च केली असेल तर काय बिघडले?
ज्या मुद्द्यावरून मत मागितलेले उदा. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ, महागाई कमी करू, सगळ्यांना मिळून विकास करू, इ. मारलेल्या पोकळ बाता काय झाले त्याचे. इतरांना लवलेटर लिहिण्यास मज्जाव करणारे आज "लपूनछपून" सरळ घरातच जाऊन येतात. काय उत्तर देणार आहे "हेमराज" यांच्या घरातल्यांना? काय उत्तर देणार आहे सबरजीत सिंगच्या घरातल्यांना?
काय उत्तर देणार आहे सीमेवर दररोज शहीद होणार्या जवानांच्या घरच्यांना?
थोडी तरी असू द्या उरलीसुरलेली
जयंत, ज्यांनी आरोप केले त्यांना जाउन पुरावे मागा. मी आरोप केलेले नाहीत.
मुळ खर्चाचा मुद्दा सोडुन जे इतर मुद्दे आपण उपस्थीत केले त्याबद्दल: ते मुद्दे स्वतंत्रपणे विचारा भाजपाचा प्रवक्त्यांना.
इथे खर्चाचा मुद्दा चालला आहे. तिथे तोंडघशी पडल्यावर लगेच दुसरे मुद्दे घेऊ नका अचानक.
सौरभ२००८, जिथे तुम्हाला काही बेकायदेशीर दिसते आहे तर तुम्ही पुरावे घेऊन कोर्टात जाऊ शकता.
मुद्दा खर्चाचा चालला होता.
ज्यांनी आम्ही अति सामान्य ना गाडी वापरुंगा ना एसी वाले बंगले मे रहुंगा म्हणत निवडणूक जिंकली ते जर त्याविरोधात वर्तन करणार असतील तर विरोधक बोलणारच. हा मुद्दा संपायच्या आधीच तुम्ही घाईघाईत इतर संबंध नसलेले मुद्दे आणलेत त्यामुळे तुम्हा दोघांसाठी याबाबतीत हेमाशेपो.
केजरीवालांना हादरा, चौकशी आयोगाची जेटलींना क्लीन चिट !!
'डीडीसीए' तील तथा कथीत घोटाळ्यावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीयांना घेरणारे आणि जेटलीविरोधात
भक्कम पुरावे उभे करण्यासाठी याप्रकरणी चौकशी लावणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारनेच नेमलेल्या चौकशी आयोगाने आपल्या अहवालात जेटली यांना क्लीन चिट दिली आहे.
जयश्रीरामजी म्हणजे भरत मयेर्कर असा आयडी घेऊन आलेले ,यापूर्वी बाळाजीपंत, बाळाजीपन्त नावाने वावरणारे ते मंद द्वारातून आलेले तेच तर नाहीत ना ?
जे रोज उठून मला तुम्ही म्हणजे अमूक तमूक आहात असा आमचा संशय आहे असे आरोप जिथे तिथे करत सुटायचे ?
कापोचे जाऊ द्या. दोन दिवसाचे पाहुणे आहेत ते. त्यांच्यावर पोष्टी वाया घालवू नका आणि कीबोर्डाला त्रास देऊ नका.
त्या रिपोर्टमध्ये जेटलींचं कुठेही नाव नाही. इतकंच. याचा अर्थ जेटलींना क्लीन चिट मिळाली असा होत असेल तर होवो बापडा. डीडीसीएचा कारभार अगदी उत्तम होता असं त्या रिपोर्टात म्हटलंय का?
हुच्च शिक्षीत आचार्य ईंग्लिश वाचु शकले नाहीत ! मटा आणि टाईम्सच्या लिंका देउनही !!
The report of the three-member inquiry set up by the Delhi government to probe the affairs of the Delhi and District Cricket Association (DDCA) which was held out by chief minister Arvind Kejriwal to have made out a strong case against Arun Jaitley, does not even mention the finance minister.
The report has not found any act of fraud or wrong-doing by Jaitley in his capacity as DDCA chief.
I believe that Gopal Subramaniam should not carry out the role as DDCA inquiry chairman because he has been in the employ of AAP. Also since the report produced by Delhi Government on DDCA has not mentioned jaitley once what will this new inquiry find out? As stated in earlier comment if the stadium built during Jaitley's chairmanship cost only 114 crores and that built earlier cost 900 crores why this inquiry should not consider corruption in the latter? It shows that Kejariwal and the AAP is not interesteed in corruption but throwing mud at BJP.
Another point. many comments here seem to cast doubts on operations and motives of CBI. Recently a member of CBI said that people should stop finding political motives in its operations. Organisations such as CBI should be kept at an arm's length away from ruling parties but should be answerable to the parliament as such organisations are in western countries.
राज्याने दोन अधिकार्यान्ना बडतर्फ केले आहे म्हणुन त्यान्चे अनेक सहकारी अधिकारी आज सुटीवर गेले होते. या मुद्द्यावर पुन्हा केन्द्राशी मतभेद होत आहेत असे दिसते...
odd- even नम्बर प्लेटने रस्त्यावर धावणार्या गाड्या नजिकच्या काळात कमी होतील... पण गले-लट्ठ लोक एक असेल तर दोन गाड्या घेतिल... दोन असेल तर चार गाड्या घेतिल.
दिल्लीच्या एका मेट्रो स्टेशनचा दिवाळीचा फोटो ट्वीटर, फेसबुक आणि व्हाट्सऍपवर टाकून OddEvenFormula कसा अयशस्वी झाला हे सांगत सुटले होते भक्त.
पण बिचारे नेहमीप्रमाणे लगेच तोंडावर आपटले.
खरं तर तोंडावर आपटणे हा छंदच झालाय भक्तांचा.
फक्त ४ दिवस झाले आहेत, त्यामुळे दिल्लीचा OddEvenFormula यशस्वी ठरला आहे असे म्हणणे घाईचे होईल.
पण दिल्लीकरांनी या फॉर्म्युल्याला चांगला प्रतिसाद दिला आहे हे स्पष्ट होत आहे.
’प्रदूषणाची पातळी किती कमी झाली’, ’या फॉर्म्युल्याचे भवितव्य काय’ वगैरे प्रश्नांची उत्तरे १५ तारखेनंतरच मिळतील.
तोपर्यंत भक्तांच्या व्हर्चुअल प्रदूषण पातळीमध्ये भरपूर वाढ होणार हे मात्र नक्की !
Women Drivers, VIPs Exempt
Women Drivers, VIPs Exempt From Odd-Even Rule; 'I'm Not' Says Arvind Kejriwal
व्वा काय निर्णय आहे. मानले बुवा.
एकिकडे स्वतःला देशापेक्षा सुपिरिअर समजणारे आणि दुसरी कडे सामान्यजनतेसारखे वागणारे हाच तो फरक
http://indianexpress.com/arti
http://indianexpress.com/article/cities/delhi/cm-arvind-kejriwal-announc...
नाही हो. हे श्री ते श्री
नाही हो. हे श्री ते श्री नाही.
^^^^^
हुश्श...
वाचलो बुवा.
Kirti Azad suspension: BJP
Kirti Azad suspension: BJP margarshak mandal meets, calls for inquiry against Jaitley
http://indiatoday.intoday.in/story/kirti-azad-suspension-lk-advani-meets...
हे प्रकरण आप vs भाजपा आहे की भाजपा vs भाजपा आहे ?
http://aajtak.intoday.in/stor
http://aajtak.intoday.in/story/aap-mla-amanatullah-khan-had-failed-to-pa...
असा आमदार विरळच
‘आप’ने जाहिरातींसाठी ५००
‘आप’ने जाहिरातींसाठी ५०० कोटीचे बजेट राखून ठेवल्यावर ज्या भक्तांनी गहजब माजवला होता, त्यांचे आता या बातमीवर काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
आम आदमी पक्षाने तरी ५०० कोटीचे बजेट फक्त ‘राखून’ ठेवलेले आहे. (प्रत्यक्षात तितका खर्च होईलच असे नाही.)
पण इथे तर भाजपाने ८००+ करोड खर्च केलेसुद्धा.
२६ मे २०१४ ते २६ मे २०१५ या काळात जाहिरातींवर केंद्राचे आठशे कोटी खर्च.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/modi-government-...
भाजपने हम आम आदमी है म्हणत,
भाजपने हम आम आदमी है म्हणत, आम्ही कसे ढीगभर एसी असलेल्या बंगल्यात राहणारे अति सामान्य आहोत, गरीब आहोत आम्हाला मत द्या असे म्हटले होते का?
"आम आदमी" या मुद्द्यावर मत मागीतली होती का?
कायदेशीर मार्गाने देणगी मिळवुन ती पक्ष कार्यासाठी खर्च केली असेल तर काय बिघडले?
कायदेशीर ? काय पुरावा आहे ?
कायदेशीर ? काय पुरावा आहे ? बघु
ज्या मुद्द्यावरून मत
ज्या मुद्द्यावरून मत मागितलेले उदा. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ, महागाई कमी करू, सगळ्यांना मिळून विकास करू, इ. मारलेल्या पोकळ बाता काय झाले त्याचे.
इतरांना लवलेटर लिहिण्यास मज्जाव करणारे आज "लपूनछपून" सरळ घरातच जाऊन येतात.
काय उत्तर देणार आहे "हेमराज" यांच्या घरातल्यांना? काय उत्तर देणार आहे सबरजीत सिंगच्या घरातल्यांना?
काय उत्तर देणार आहे सीमेवर दररोज शहीद होणार्या जवानांच्या घरच्यांना?
थोडी तरी असू द्या उरलीसुरलेली
कायदेशीर मार्गाने
कायदेशीर मार्गाने ?
http://timesofindia.indiatimes.com/news/Delhi-HC-finds-BJP-Congress-guil...
^^ दिल्ली हायकोर्टाला पाठवा मग पाकिस्तानात.
Clean chit to AAP: Nothing wrong with foreign funding, Centre tells HC
http://indianexpress.com/article/cities/delhi/aap-foreign-funding-not-in...
^^
आणि ‘आप’ला क्लिन चिट दिल्याबद्दल केंद्र सरकारलासुद्धा पाठवा पाकिस्तानला.
जयंत, ज्यांनी आरोप केले
जयंत, ज्यांनी आरोप केले त्यांना जाउन पुरावे मागा. मी आरोप केलेले नाहीत.
मुळ खर्चाचा मुद्दा सोडुन जे इतर मुद्दे आपण उपस्थीत केले त्याबद्दल: ते मुद्दे स्वतंत्रपणे विचारा भाजपाचा प्रवक्त्यांना.
इथे खर्चाचा मुद्दा चालला आहे. तिथे तोंडघशी पडल्यावर लगेच दुसरे मुद्दे घेऊ नका अचानक.
सौरभ२००८, जिथे तुम्हाला काही बेकायदेशीर दिसते आहे तर तुम्ही पुरावे घेऊन कोर्टात जाऊ शकता.
मुद्दा खर्चाचा चालला होता.
ज्यांनी आम्ही अति सामान्य ना गाडी वापरुंगा ना एसी वाले बंगले मे रहुंगा म्हणत निवडणूक जिंकली ते जर त्याविरोधात वर्तन करणार असतील तर विरोधक बोलणारच. हा मुद्दा संपायच्या आधीच तुम्ही घाईघाईत इतर संबंध नसलेले मुद्दे आणलेत त्यामुळे तुम्हा दोघांसाठी याबाबतीत हेमाशेपो.
५०० कोटी सुद्धा कायदेशीरच
५०० कोटी सुद्धा कायदेशीरच होते तेव्हा कशाला छाती बडवत गावभर फिरत होतात तुमचे ८०० हे कायदेशीर आणि इतरांचे बेकायदेशीर हे ठरवणार तुम्ही कोण ?
तसेच आधी १ च्या बदल्यात १० शीर आणण्याची भाषा करणारे प्रत्यक्षात मात्र घरी जाऊन बिर्याणी ओरपून येतात. तेव्हा पण विरोधक बोलणारच आहे,.
केजरीवालांना हादरा, चौकशी
केजरीवालांना हादरा, चौकशी आयोगाची जेटलींना क्लीन चिट !!
'डीडीसीए' तील तथा कथीत घोटाळ्यावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीयांना घेरणारे आणि जेटलीविरोधात
भक्कम पुरावे उभे करण्यासाठी याप्रकरणी चौकशी लावणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारनेच नेमलेल्या चौकशी आयोगाने आपल्या अहवालात जेटली यांना क्लीन चिट दिली आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/ddca-kejriwal-appointed-pa...
जयश्रीरामजी म्हणजे भरत
जयश्रीरामजी म्हणजे भरत मयेर्कर असा आयडी घेऊन आलेले ,यापूर्वी बाळाजीपंत, बाळाजीपन्त नावाने वावरणारे ते मंद द्वारातून आलेले तेच तर नाहीत ना ?
जे रोज उठून मला तुम्ही म्हणजे अमूक तमूक आहात असा आमचा संशय आहे असे आरोप जिथे तिथे करत सुटायचे ?
कापोचे गेट वेल सुन !!
कापोचे
गेट वेल सुन !!
परत दुसरा आयोग नेमावा अथवा
परत दुसरा आयोग नेमावा अथवा आयोगावरील व्यक्ती बदलावी. जसे नॅशनल हेराल्ड केस मधे मोदींनी केले.
मटाच्या लिंकला ४०४ व्होल्टचा
मटाच्या लिंकला ४०४ व्होल्टचा झटका लागलाय.
क्षमस्व, हे पान उघडत नाही.
कदाचित हे पान काढून टाकण्यात आले असेल किंवा त्यात काही तांत्रिक दोष असतील
असं म्हणतंय ते.
अरेरे, ते नसेल तर हे घ्या !
अरेरे,
ते नसेल तर हे घ्या !
http://timesofindia.indiatimes.com/india/No-mention-of-Arun-Jaitley-in-K...
No mention of Arun Jaitley in Kejriwal govt's DDCA probe report
केजरीवाल खुपच पावरफुल आहेत अस
केजरीवाल खुपच पावरफुल आहेत अस दिसतय !
<<<<<<जसे नॅशनल हेराल्ड केस
<<<<<<जसे नॅशनल हेराल्ड केस मधे मोदींनी केले ....>>>>>
सिरीयसली ? मोदींनी केले ?
काय, पुरावा आहे का ? का , फुकाच आकांत ?
कागाळ्या जरा इतर बातम्या पण
कागाळ्या जरा इतर बातम्या पण वाचत जा रे.
नुस्ताच आकांत ! अजुनही
नुस्ताच आकांत !
अजुनही रुदाली
जयश्रीराम उर्फ भरत मयेर्कर
जयश्रीराम उर्फ भरत मयेर्कर म्हणजे मंदार जोशी असा आमचा संशय आहे. या आयडीने माझ्याबद्दल अपप्रचार केल्याने लक्षात आहे. असो. फरक पडत नाही.
कापोचे जाऊ द्या. दोन दिवसाचे
कापोचे जाऊ द्या. दोन दिवसाचे पाहुणे आहेत ते. त्यांच्यावर पोष्टी वाया घालवू नका आणि कीबोर्डाला त्रास देऊ नका.
त्या रिपोर्टमध्ये जेटलींचं कुठेही नाव नाही. इतकंच. याचा अर्थ जेटलींना क्लीन चिट मिळाली असा होत असेल तर होवो बापडा. डीडीसीएचा कारभार अगदी उत्तम होता असं त्या रिपोर्टात म्हटलंय का?
अरेरे, हुच्च शिक्षीत आचार्य
अरेरे,
हुच्च शिक्षीत आचार्य ईंग्लिश वाचु शकले नाहीत ! मटा आणि टाईम्सच्या लिंका देउनही !!
The report of the three-member inquiry set up by the Delhi government to probe the affairs of the Delhi and District Cricket Association (DDCA) which was held out by chief minister Arvind Kejriwal to have made out a strong case against Arun Jaitley, does not even mention the finance minister.
The report has not found any act of fraud or wrong-doing by Jaitley in his capacity as DDCA chief.
पुन्हा एकदा http://timesofindia.indiatimes.com/india/No-mention-of-Arun-Jaitley-in-K... ईथुनच साभार !!
LOL !!
देवा माफ कर ह्यांना,
ह्यांच्या सरकारी कारकिर्दीत देशाच ह्यांनी ईतक भल केलेल आहे की आता देशात काही चांगल करायच बाकीच राहील नाही !
४-५ दिवसात चौकशी पूर्णसुद्धा
४-५ दिवसात चौकशी पूर्णसुद्धा झाली ?
काय राव !
हा फॅक्ट फायंडिंग कमिटीचा रिपोर्ट आहे, ज्यात सहसा कोणाचेही ’नाव’ घेतल्या जात नाही.
चौकशी अजून सुरूसुद्धा झालेली नाहीये.
त्या फॅक्ट फायडिंग कमिटीनेच बराचसा घोटाळा उघडकीस आणलेला आहे.
फक्त त्या रिपोर्टमध्ये त्यांनी कोण्या एका व्यक्तीचे नाव घेतलेले नाही इतकेच !
DDCA ची फॅक्ट फायंडिंग कमिटी आणि आप सरकारने नेमलेला आयोग या दोन पूर्णतः वेगळ्या गोष्टी आहेत.
कृपया गल्लत करून घेऊ नका.
I believe that Gopal
I believe that Gopal Subramaniam should not carry out the role as DDCA inquiry chairman because he has been in the employ of AAP. Also since the report produced by Delhi Government on DDCA has not mentioned jaitley once what will this new inquiry find out? As stated in earlier comment if the stadium built during Jaitley's chairmanship cost only 114 crores and that built earlier cost 900 crores why this inquiry should not consider corruption in the latter? It shows that Kejariwal and the AAP is not interesteed in corruption but throwing mud at BJP.
Another point. many comments here seem to cast doubts on operations and motives of CBI. Recently a member of CBI said that people should stop finding political motives in its operations. Organisations such as CBI should be kept at an arm's length away from ruling parties but should be answerable to the parliament as such organisations are in western countries.
राज्याने दोन अधिकार्यान्ना
राज्याने दोन अधिकार्यान्ना बडतर्फ केले आहे म्हणुन त्यान्चे अनेक सहकारी अधिकारी आज सुटीवर गेले होते. या मुद्द्यावर पुन्हा केन्द्राशी मतभेद होत आहेत असे दिसते...
http://www.rediff.com/news/report/centre-overrules-aap-governments-suspe...
DDCA, जेटली, बडतर्फी, सामुहिक रजा... असहकार गुन्तागुन्त वाढते आहे.
odd- even नम्बर प्लेटने
odd- even नम्बर प्लेटने रस्त्यावर धावणार्या गाड्या नजिकच्या काळात कमी होतील... पण गले-लट्ठ लोक एक असेल तर दोन गाड्या घेतिल... दोन असेल तर चार गाड्या घेतिल.
भक्तगण परत एकदा बिळातून बाहेर
भक्तगण परत एकदा बिळातून बाहेर निघाले.
दिल्लीच्या एका मेट्रो स्टेशनचा दिवाळीचा फोटो ट्वीटर, फेसबुक आणि व्हाट्सऍपवर टाकून OddEvenFormula कसा अयशस्वी झाला हे सांगत सुटले होते भक्त.
पण बिचारे नेहमीप्रमाणे लगेच तोंडावर आपटले.
खरं तर तोंडावर आपटणे हा छंदच झालाय भक्तांचा.
फक्त ४ दिवस झाले आहेत, त्यामुळे दिल्लीचा OddEvenFormula यशस्वी ठरला आहे असे म्हणणे घाईचे होईल.
पण दिल्लीकरांनी या फॉर्म्युल्याला चांगला प्रतिसाद दिला आहे हे स्पष्ट होत आहे.
’प्रदूषणाची पातळी किती कमी झाली’, ’या फॉर्म्युल्याचे भवितव्य काय’ वगैरे प्रश्नांची उत्तरे १५ तारखेनंतरच मिळतील.
तोपर्यंत भक्तांच्या व्हर्चुअल प्रदूषण पातळीमध्ये भरपूर वाढ होणार हे मात्र नक्की !
How an old image turned Delhi's Rajiv Chowk into an #OddEven battleground
http://scroll.in/article/801369/how-an-old-image-turned-delhis-rajiv-cho...
Pages