बरेच दिवसांन पासुन पक्षांचे फोटो काढायचा प्रयत्न करत होते.. हळुहळु सरावाने जमु लागले.
पहिला वहिला प्रयत्न आहे, दबकतच प्र.ची टाकते आहे.. गोड मानुन घ्या..:)
गोकर्णाचा वेल खुप आवडीचा, त्यावर या नन्ह्या दोस्ताच्या हालचाली ईतक्या मोहक होत्या,
मुख्य म्हणजे त्या बर्या पैकी त्याने टिपु दिल्यात..:)
हा दोस्त रोजच आमच्याकडे येतो, आणि मला पण आपल्या सोबत खेळवतो..
लपा छपी याचा नी माझा आवडीचा खेळ... तु कुठे......... मी ईथे!!! हे तर रोजचं ठरलेल..
तो मागच्या बालकनतुन साद घालतो, मी कीचन च्या बालकनीत शोधते, सापडला की, भुर्र गच्चीत उडुन जातो..
मी त्याचा पाठलाग करत, गच्चीत जाते.. गच्चीत मी बर्याच कुंड्या ठेवल्या आहेत. अबोली, शेवंती, शेद्री, झेंडु, गोकर्ण, गुलबाक्षी, गुलाब जास्वंद,.. त्याची नी माझी आवडीची जागा, खुप खेळतो, बागडतो आणि मला निखळ आनंद देऊन जातो...:)
बघा कसा साद घालतोय...
गोकर्णाचा वेल, आमच्या आवडीची जागा..:)
>
थोड मध आहे वाटत आजुन..:)
अरेच्या.. खरच आहे की..:)
हा मौत्रीणीच्या बागेतुन..
दमले बाबा हुश्श!! पण मज्जा आली ना!
ए चल आंधार पडलाय, आई घरट्यात वाट बघत असेल ...टाटा उद्या भेटु...!!:)
(हा इंडियन रोलर..)
छान.
छान.
सायली - सुरेखच लिहिलंस की
सायली - सुरेखच लिहिलंस की ....
फोटोही सुंदरच....
मात्र शेवटच्या प्रचितील पक्षी वेगळा आहे हां - इंडियन रोलर .....
मस्त.. फक्त शेवटच्या फोटोतला
मस्त..
फक्त शेवटच्या फोटोतला आणि आधीच्या फोटोतला पक्षी वेगळा आहे...
तिसरा फोटो मस्त आलाय...
कित्ती गोड. खुप छान ग. हा खरच
कित्ती गोड. खुप छान ग.
हा खरच खुप त्रास देतो फोटो काढताना. क्लिक करे पर्यंत दुसरीकडे पोहोचतो.
हा छोटुकला मस्त दिसतोय छान
हा छोटुकला मस्त दिसतोय
छान फोटो आणि सुरेख कॅप्शन!
मस्त! आवडले फोटो आणी कॅप्शन
मस्त! आवडले फोटो आणी कॅप्शन पण.
अरे वा.... छान...
अरे वा.... छान...
स्पॉक, शशांकजी, हिम्सकुल,
स्पॉक, शशांकजी, हिम्सकुल, जागु, तात्या, रश्मी, निरु खुप खुप आभार...
शशांजी, चुक दुरुस्त केलीये.. आभार. तुमची मात्र कमाल आहे, लगेच ओळखले आणि नाव देखिल सांगीतले..:)
हिम्स्कुल तुम्हाला ही चटकन फरक लक्षात आला..:)
जागु, खरच खुपच चपळ असतो हा..
स्पार्क
स्पार्क
माफ करा, टायपो...
माफ करा, टायपो...:)
अरे वा, मस्त आलेत फोटो !
अरे वा, मस्त आलेत फोटो !
सुंदर!!!
सुंदर!!!
मस्तच!
मस्तच!
सुंदर! आवडले.
सुंदर! आवडले.
दिनेश दा, नरेश, नलिनी, नीरा
दिनेश दा, नरेश, नलिनी, नीरा खुप खुप आभार..:)
माझ्या बाल्कनीत येत असत
माझ्या बाल्कनीत येत असत गोकर्णीवर.नंतर मोठी निळ्या फुलाची वेल आणली तर त्या फुलांत मधच नव्हता.अगोदरचा वेल उगाचच काढला.आता घेवड्याच्या फुलांवर येते एक जोडी.
फोटो आणि मथळे कचकून आवडले.
सायली लेखन, फोटो दोन्ही लय
सायली लेखन, फोटो दोन्ही लय भारी.
सायु, खूप सुंदर काढले आहेस
सायु, खूप सुंदर काढले आहेस फोटो. आणि लिखाण ही मस्त.
सायु खूप मस्त फोटो . आणि
सायु खूप मस्त फोटो . आणि लिखाण्ही मस्तच.
मस्त प्रचि! पहिलाच फोटो
मस्त प्रचि! पहिलाच फोटो झक्कास आलाय!
किती सुंदर लिहिलयंस ग!
किती सुंदर लिहिलयंस ग!
mast
mast
नन्हा दोस्त खूप क्युट दिसतोय
नन्हा दोस्त खूप क्युट दिसतोय . आवडले फोटोज
मस्त ! मन प्रसन्न करणारे
मस्त ! मन प्रसन्न करणारे प्रचि अन लेखनही ...
नाइस .. मस्त
नाइस .. मस्त
सायो खुप छान प्रचि. पण या
सायो
खुप छान प्रचि. पण या नन्ह्या दोस्ताचे नाव काय?
इंडियन रोलर हा शेवटच्या प्रचितील पक्षी आहे ना?
सही!
सही!
पण या नन्ह्या दोस्ताचे नाव
पण या नन्ह्या दोस्ताचे नाव काय? >> सांगितले आहे ना शिर्षकात?
सुर्य पक्षी.
https://en.wikipedia.org/wiki/Sunbird
मस्त..
मस्त..
छान
छान
Pages