रांगोळी प्रदर्शन २०१५
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
49
यंदाच्या दिवाळीत परळ येथील आर.एम.भट हायस्कूलच्या 'गुरुदक्षिणा' या माजी विद्यार्थी संघाच्या विद्यमाने "टिंबापासून प्रतिबिंबापर्यंत" हे रंगावली प्रदर्शन आयोजीत केले होते. या प्रदर्शानाची ही झलक.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५ UV रांगोळी
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
खरच नि:शब्द करणारी अप्रतिम
खरच नि:शब्द करणारी अप्रतिम कला
सुं.........द..........र! अप्
सुं.........द..........र!
अप्रतिम रांगोळ्या. ध्यानस्थ, चला गावाकडे, दिपिका, कसं जगायचं?, नटसम्राट, पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी, एकापेक्षा एक सुंदर! __________/\__________.
अप्रतिम, नाना पाटेकर एकदम
अप्रतिम,
नाना पाटेकर एकदम जबरी
निव्वळ अप्रतिम.. नक्की
निव्वळ अप्रतिम..
नक्की रांगोळीच ना अस राहुन राहुन म्हणावस वाटतं इतक्या बोलक्या रेषा आहेत..
(No subject)
अफलातून!!!
अफलातून!!!
अजब. रांगोळ्या आहेत या याचाच
अजब. रांगोळ्या आहेत या याचाच विसर पडतोय बघता बघता
>>>
+१
मॄण्मयी +१२११११११११११११११११११११
अप्रतिम. रांगोळ्या आहेत या
अप्रतिम.
रांगोळ्या आहेत या याचाच विसर पडतोय बघता बघता
>>>
+१
--------- /\ ----------
--------- /\ ---------- निशब्द.
मोदिंची शॉल डीझाईन्स्,वाघ
मोदिंची शॉल डीझाईन्स्,वाघ जबरदस्त बारकावे उतरवलेत.
परफेक्ट रांगोळ्या...
भारीच रे!
भारीच रे!
सर्वच रांगोळ्या अप्रतिम
सर्वच रांगोळ्या अप्रतिम आहेत.
नाना असलेली रांगोळी खास आहे, प्रतिमा अगदी हुबेहूब जमली आहे. <<+१
सर्वच रांगोळ्या अप्रतिम,
सर्वच रांगोळ्या अप्रतिम, ___/\___.
अप्रतिम.
अप्रतिम.
एकसे बढकर एक रांगोळी !!! खुप
एकसे बढकर एक रांगोळी !!! खुप सुंदर.. धन्यवाद फोटोज दिल्याबद्दल
अप्रतिम रांगोळ्या! -/\- बघता
अप्रतिम रांगोळ्या! -/\-
बघता बघता विसरायला होतेय की या 'रांगोळ्या' आहेत.
केवळ अप्रतिम
केवळ अप्रतिम
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त रांगोळ्या.
मस्त रांगोळ्या.
Pages