Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुनीता खरंच शहाणी असेल तर
सुनीता खरंच शहाणी असेल तर पिंट्याला सरळ सांगावं, आई आणि मी यात एकीची निवड कर. >>>> यापेक्षा तिने सासुला सांगाव तुमच्या मनाविरुद्ध झालेल असल तरी देवाब्राह्मणाच्या साक्षीने तुमच्या मुलाच्या गळ्यात माळ घातलेली आहे मी कुठेही जाणार नाही.
अरे दिवाळीत बिझी का लोक?
अरे दिवाळीत बिझी का लोक?
सुनीता घरी आली जानीच्या. मग बेबीचा थयथयाट चालू झाला आहे. बेबीला इतके डोक्यावर का बसवले जाते? आज काय होईल?!
मी पहिल्यांदाच इथे लिहितेय,
मी पहिल्यांदाच इथे लिहितेय, मला एकंदरीतच सगळा प्रकार अचाट वाटतो.त्या दिवशीचा तमाशा बघून डौकच दुखायला
लागलं शप्पथ!! आणि चांगल्या सुशिक्षित कुटुंबात " राडा " हा शब्द कसा वापरतात?
गेल्या वर्षी सुद्धा जान्हवीने
गेल्या वर्षी सुद्धा जान्हवीने दिवाळीला हीच साडी नेसली होती , ह्या वर्षी सुद्धा तीच.
शरयू दिवाळीला नाही म्हणजे ती
शरयू दिवाळीला नाही म्हणजे ती पण मालिकेतून आऊट असावी.
भगवती बापरे केवढे लक्षात
भगवती बापरे केवढे लक्षात राहिले
माझा नवरा म्हणतो PHD च करायची
माझा नवरा म्हणतो PHD च करायची बाकी राहीलीय
वॉटर प्युरिफायर बिघडला . बेबी
वॉटर प्युरिफायर बिघडला .
बेबी आत्या म्हणते " कंपनीने सान्गितल, २ दिवस लागतिल म्हणून "
सरूमावशी : म्हण्जे तो पर्यंत आपण नळाच पाणी प्यायचं ??
( माझा लेक आता पहिलीत शिकतोय " To pure the water , we have to filter it or boil it " पर्यावरणवाद्याना माहित नाही का ? )
ती सुनिता म्हणाली मी करते दुरुस्त. तर सगळ्या आया आगगाडी सारख्या एकामागोमाग एक हॉल मधून किचन्मध्ये , तिथून डायनिंग टेबल कडे .
या आया पण "सीआयडी" सारख्या आहेत . अख्खी टीम एका वेळ एकाच केस वर काम करते . छोट्याशा केसच्या चौकशीसाठी सगळे एक्जात , एका ठिकाणी हजर. एक प्रश्न विचरणार , बाकी कमरेवर हात ठेउन बघत उभे रहणार .
रोहन : ... बाबाना पोलिसात द्यायला निघाली होती ती (आई) . बाबांना?? . अग बिचार्याना दोन पावलंं नीट चालताही येत नाही गं. त्यांच नाव चिठीत लिहिणार होती . त्याना जेलमध्ये टाकणार होती.
जानी नेहमीप्रमाणे काहितरी बोलतेय .
श्री चे तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही .
जानी : कसला विचार करतोयस तू ?
श्री : ,, आपण पिंट्या आणि सुनिताला हनिमून ला पाठवूया ?
जानी : ( उजळलेला चेहरा आणि फुललेले डोळे ) : ए , हो .चालेल . मज्जा येईल ना !
(No subject)
त्या श्री ला म्हणाव आयाना
त्या श्री ला म्हणाव आयाना शिकवतोस तस शिकव त्या पिंट्याला एकूण वकुब पहाता त्याला काही माहीत असण्याची शक्यता कमीच.
नाहीतर पुन्हा मी तुझ्या मांडीवर डोक ठेऊ वगैरे पुचाट सोवळ्यातला हनीमून पहावा लागेल.
जानीचा अभिनय बर्याच दिवसांनी
जानीचा अभिनय बर्याच दिवसांनी आवडला. गोखल्यांकडचे महिलालंडळ सुनीताचे कौतुक करतात तेव्हा छान प्रसन्नपणे हसताना दाखविली आहे.
इश्श आयांना काय शिकवतो ???
इश्श आयांना काय शिकवतो ???
गेले काही दिवस जानी चांगली
गेले काही दिवस जानी चांगली दाखवली होती. आता परत डोक्यावर पडल्यासारखी वागायला लागली आहे.
तो पप्पू काय आणि कशाबद्दल बोलतोय, आपल्या बोलण्याचा काय अर्थ काढतोय, सरूला आलेला मेसेज कोणाचा असेल काहीच तिला वेळेत समजत नव्हते मंदसारखी वागत होती
तो पप्पू काय आणि कशाबद्दल
तो पप्पू काय आणि कशाबद्दल बोलतोय, आपल्या बोलण्याचा काय अर्थ काढतोय, सरूला आलेला मेसेज कोणाचा असेल काहीच तिला वेळेत समजत नव्हते >> पप्पू परत आला काय?
पप्पू परत आला काय?>>> हो तो
पप्पू परत आला काय?>>> हो तो अधुन मधुन येतो ना. इन फॅक्ट जानीच्या स्म्रुती गेल्याप्रकरणी पण त्याची महत्वाची हजेरी होती.
हो, आलेत आणि सरूमावशीला समस
हो, आलेत आणि सरूमावशीला समस करतात आहे. जानी आता उगाच हे लग्न जमविण्याचे श्रेय घेइल.
नुकतंच आमच्याकडे लग्न झालंय
नुकतंच आमच्याकडे लग्न झालंय इतकंच सांगतात का फक्त?
इतकं सोयिस्करपणे लोक अर्थ पण हवा तोच काढतात का?
सगळे असंच करतात आणि (फक्त सिनेमा नाटकातच) घडाघडा कुण्णी बोलत नाही एकटी शेलार बै सोडल्यास.
जानीचे मिस्टर युएस ला चाल्लेत
जानीचे मिस्टर युएस ला चाल्लेत म्हणे !
काहीतरी राडा करून पाणी घालायचं असेल......देवा रे !
बहुदा मारणार त्याला . जानी
बहुदा मारणार त्याला .
जानी आणि आई निर्वाणीच बोलत होत्या.
असही जानीन सुचवल आहेच मुल १६ साली किन्वा १७ साली येईल.
म्हणजे पुन्हा हीची लव्हस्टोरी
मग पुन्हा ही सुन दुसर्या घरची... मग...
श्री खरच कामानिमीत्त युरोपात
श्री खरच कामानिमीत्त युरोपात आहे. आता अजून कथेला ट्वीस्ट देतील असे वाटत नाही.
सगळे असंच करतात आणि (फक्त
सगळे असंच करतात आणि (फक्त सिनेमा नाटकातच) घडाघडा कुण्णी बोलत नाही एकटी शेलार बै सोडल्यास. >>>> दक्षे शेलार बै घडाघडा नै बदाबदा बोलतात, कसली कचकच करते आणि गळक्या नळासारखी अखंड बडबडत असते.. मलाच दमायला होत ती बोलायला लागली की.. सुरुवातीला बर वाटायच पण आताशा त्याचाही अतिरेक झालाय
मुग्धा मम. शेलार बाई आता
मुग्धा मम. शेलार बाई आता असह्य होतायत. उस गोड लागला म्हणुन मुळासकट खाण्याचा झी चा मानस काही खूप दिवस ही सिरियल तारेल अस वाटत नाही.
गोखले गृहोद्योगाच्या या
गोखले गृहोद्योगाच्या या मालकाला कामानिमित्त मुंबैबाहेर तरी कुठे जाताना दाखवलय का आजपर्यंत?.... आणि आता डायरेक्ट युएस?
स्वरुप, बर्याच वेळा गेलाय
स्वरुप, बर्याच वेळा गेलाय श्री बाहेरगावी आणि परदेशी.
कधी म्हणे?
कधी म्हणे?
तारखा नाही माहीत. पण
तारखा नाही माहीत. पण बर्याचदा दाखवलय त्याला कामानिमित्त बाहेरगावी गेलेलं.
नासाचे आणि भारतातील गणितज्ञ
नासाचे आणि भारतातील गणितज्ञ लोक जान्हवीची डीलीवरी डेट शोधताना...
बाहेरगावी सोडा.... ऑफिसात
बाहेरगावी सोडा.... ऑफिसात बसुन पण तो त्या मनिषबरोबर घरच्याच गप्पा मारत असतो!
मंदार कात्रे.. पण खरं तर
मंदार कात्रे..
पण खरं तर कोणी किती डोईफोड केली तरीही तारीख मिळणं कठीण आहे.
का रे दुरावा मधल्या त्या
का रे दुरावा मधल्या त्या नम्बरतज्ञ ललनेला विचारा, जी सारखी आकडेमोड करत असते. नाहीतर लिम्बुभाऊना विचारा.:फिदी: पण त्याकरता जानुने ते कधी डिक्लेअर केले ती तारीख बघा.
Pages