Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोक नेहमी भरलेल्या झाडावरच
लोक नेहमी भरलेल्या झाडावरच दगड मारतात .... हे सगळे विनोद म्हणजे लोकांचं आमच्यावरच प्रेमच आहे >>>>> गळफास लावलेली बाहुली
लोक नेहमी भरलेल्या झाडावरच
लोक नेहमी भरलेल्या झाडावरच दगड मारतात .... हे सगळे विनोद म्हणजे लोकांचं आमच्यावरच प्रेमच आहे >>>>> गळफास लावलेली बाहुली >>> मुग्धटली, गळफासचं तुझं काम झालं असेल तर मला दे
हो झाल, मी विचार केला या
हो झाल, मी विचार केला या बिनडोकांसाठी मी माझा लाखमोलाचा जीव का घालवु हकनाक, इसलिये मरना कॅन्सल... निल्सन तुम्ही घ्या दोर पण या बाजुने पण विचार करुन पहा.
निल्सन तुम्ही घ्या दोर >>>
निल्सन तुम्ही घ्या दोर >>> तुम्ही नको, तु बोल.
तुझ्या लाखमोलाच्या विचारांती अपना भी मरना कॅन्सल
(No subject)
अरे तुम्ही दोघांनी कॅन्सल
अरे तुम्ही दोघांनी कॅन्सल केलत नि ही मनाली का लटकली? तुमच्या लाखमोलाच्या विचारांचा थोडासा डोस तिला पण द्यायचा की!
तुम्ही नको, तु बोल. >>>
तुम्ही नको, तु बोल. >>> ओके.
तुमच्या लाखमोलाच्या विचारांचा थोडासा डोस तिला पण द्यायचा की! >>>> अग मी इथे येवढी बौद्धिक पोस्ट लिहिली आहे की निधी, मनाली बिचारी आमच्यापेक्षा जास्तच कावलेली दिसते...
मनाली बिचारी आमच्यापेक्षा
मनाली बिचारी आमच्यापेक्षा जास्तच कावलेली दिसते...>> हो गं. रोज अशी शिरेल बघायला लागल्यावर काय होणार?
पुन्हा इमाॅटीकाॅन पाहिल्यावर असं लक्षात आलंय की, मनाली स्वतः नाही लटकली.... तिने रागाच्या भरात मंदेला त्याचे हात पाठीमागे बांधून लटकवलाय..
काल कलाबाई नवर्याला ते ठेवणीतले कपडे काढुन देत असते अगदी आनंदाने ते पाहून पहिल्यांदाच तिची दया आली.
To Mande zeecha atich ladaka.
To Mande zeecha atich ladaka. Dusari shirelpan tyachich ahe ki. Mangalebhaunchi.
काल कलाबाई नवर्याला ते
काल कलाबाई नवर्याला ते ठेवणीतले कपडे काढुन देत असते अगदी आनंदाने ते पाहून पहिल्यांदाच तिची दया आली. >> आलं का पिन्ट्याच लग्न जवळ ?
दया कसली यायची, ती ते कपडे
दया कसली यायची, ती ते कपडे स्वार्थीपणानेच काढुन देतेय तसेच हे दोघे स्वार्थीपणाने वागतायत...
आलं का पिन्ट्याच लग्न जवळ ?>>
आलं का पिन्ट्याच लग्न जवळ ?>> झालं ना काल? आज बहुतेक कलाबाईचा थयथयाट आहे.
दया कसली यायची, ती ते कपडे स्वार्थीपणानेच काढुन देतेय तसेच हे दोघे स्वार्थीपणाने वागतायत...>> हो, पण असं कोणी फसवल जातय हे पाहून आली दया आली गं!
Pintyasathi hirvin jara
Pintyasathi hirvin jara changali dyaychina mandene. Mala avadato to pan ata kaay avtar zalay tyacha. Promo baghitla lagnacha.
Hushsha remote mazya hatat asato tyamule Hi shirel baghat nahi. Kiti changale karate me
Ithe yeun vachayla maja yete matra.
निधी, काल वरात निघालीय
निधी, काल वरात निघालीय आपापल्या घरुन, लग्न आज आहे पिंटोबाच
अगं मी जराशीच बघितली. म्हणजे
अगं मी जराशीच बघितली.
म्हणजे काल फक्त सर्वांच्या निघण्याचाच एपिसोड झाला. धन्य आहेत.
हम्म्म. अग झीवर झैरात येतेय
हम्म्म. अग झीवर झैरात येतेय त्यात मुहुर्त मंगळवारी रात्रौ ८:०० अस लिवलय त्यामुळे तोपर्यंत कैच्याकै दाखवत बसायच ना प्रथेप्रमाणे, म्हणुन मग हे ठेवणीतल्या कपड्यांच कवतिक..
रच्याकने, दाढ्या का नाही करत
रच्याकने, दाढ्या का नाही करत हे लोक !!!
आधी चि.कु. श्री ... आणि त्याचं पाहून पाहून आता चि.पिंट्या पण !!!!
दाढ्या का नाही करत हे लोक >>
दाढ्या का नाही करत हे लोक >> कुणाच्या दाढ्या करायच्यात आता?
कुणाच्या दाढ्या करायच्यात
कुणाच्या दाढ्या करायच्यात आता?>>> हे ही बरोबर म्हणा.. तेवढंच काय ते राहिलंय
हो मंदेलाच लटकवलाय.पण त्याने
हो मंदेलाच लटकवलाय.पण त्याने काही फरक पडणार नाहीये
त्यापेक्षा
रच्याकने, दाढ्या का नाही करत
रच्याकने, दाढ्या का नाही करत हे लोक !!!>>>> हा प्रश्न मला बाबा आदमच्या जमान्यापासुन पडलाय.:फिदी:
सगळेच प्रतिसाद
सगळेच प्रतिसाद
रच्याकने, दाढ्या का नाही करत
रच्याकने, दाढ्या का नाही करत हे लोक !!! >> कदाचित दाढी केल्याने पर्यावरणाची हानी होत असेल म्हणून नसतील करत
दाढी न केल्याने वातावरणाची
दाढी न केल्याने वातावरणाची हानी होते ते गेले कुठेच
पिंट्या च लग्न होणार आज आणि
पिंट्या च लग्न होणार आज
आणि शशिकला बाई भरपूर राडा करणार
मनाली.. स्मायलीज मस्त.
मनाली.. स्मायलीज मस्त.
मनाली.. स्मायलीज मस्त. Thank
मनाली.. स्मायलीज मस्त.
Thank you पियू
ए मनाली त्या स्माईलीज कुठुन
ए मनाली त्या स्माईलीज कुठुन आणल्या ते सान्ग आधी.:फिदी: भारीयेत!
इथे भरपूर स्माईली आहेत www
इथे भरपूर स्माईली आहेत
www smiley lol com
sherv.net emoticons
धन्यवाद!
धन्यवाद!:स्मित:
Pages