होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक नेहमी भरलेल्या झाडावरच दगड मारतात .... हे सगळे विनोद म्हणजे लोकांचं आमच्यावरच प्रेमच आहे >>>>> गळफास लावलेली बाहुली

लोक नेहमी भरलेल्या झाडावरच दगड मारतात .... हे सगळे विनोद म्हणजे लोकांचं आमच्यावरच प्रेमच आहे >>>>> गळफास लावलेली बाहुली >>> मुग्धटली, गळफासचं तुझं काम झालं असेल तर मला दे Proud

हो झाल, मी विचार केला या बिनडोकांसाठी मी माझा लाखमोलाचा जीव का घालवु हकनाक, इसलिये मरना कॅन्सल... निल्सन तुम्ही घ्या दोर पण या बाजुने पण विचार करुन पहा.

निल्सन तुम्ही घ्या दोर >>> तुम्ही नको, तु बोल.
तुझ्या लाखमोलाच्या विचारांती अपना भी मरना कॅन्सल Proud

अरे तुम्ही दोघांनी कॅन्सल केलत नि ही मनाली का लटकली? तुमच्या लाखमोलाच्या विचारांचा थोडासा डोस तिला पण द्यायचा की! Happy

तुम्ही नको, तु बोल. >>> ओके.

तुमच्या लाखमोलाच्या विचारांचा थोडासा डोस तिला पण द्यायचा की! >>>> अग मी इथे येवढी बौद्धिक पोस्ट लिहिली आहे की निधी, मनाली बिचारी आमच्यापेक्षा जास्तच कावलेली दिसते...

मनाली बिचारी आमच्यापेक्षा जास्तच कावलेली दिसते...>> हो गं. रोज अशी शिरेल बघायला लागल्यावर काय होणार? Sad

पुन्हा इमाॅटीकाॅन पाहिल्यावर असं लक्षात आलंय की, मनाली स्वतः नाही लटकली.... तिने रागाच्या भरात मंदेला त्याचे हात पाठीमागे बांधून लटकवलाय.. Proud

काल कलाबाई नवर्‍याला ते ठेवणीतले कपडे काढुन देत असते अगदी आनंदाने ते पाहून पहिल्यांदाच तिची दया आली.

काल कलाबाई नवर्‍याला ते ठेवणीतले कपडे काढुन देत असते अगदी आनंदाने ते पाहून पहिल्यांदाच तिची दया आली. >> आलं का पिन्ट्याच लग्न जवळ ?

दया कसली यायची, ती ते कपडे स्वार्थीपणानेच काढुन देतेय तसेच हे दोघे स्वार्थीपणाने वागतायत...

आलं का पिन्ट्याच लग्न जवळ ?>> झालं ना काल? आज बहुतेक कलाबाईचा थयथयाट आहे.

दया कसली यायची, ती ते कपडे स्वार्थीपणानेच काढुन देतेय तसेच हे दोघे स्वार्थीपणाने वागतायत...>> हो, पण असं कोणी फसवल जातय हे पाहून आली दया आली गं! Happy

Pintyasathi hirvin jara changali dyaychina mandene. Mala avadato to pan ata kaay avtar zalay tyacha. Promo baghitla lagnacha.

Hushsha remote mazya hatat asato tyamule Hi shirel baghat nahi. Kiti changale karate me
Ithe yeun vachayla maja yete matra.

हम्म्म. अग झीवर झैरात येतेय त्यात मुहुर्त मंगळवारी रात्रौ ८:०० अस लिवलय त्यामुळे तोपर्यंत कैच्याकै दाखवत बसायच ना प्रथेप्रमाणे, म्हणुन मग हे ठेवणीतल्या कपड्यांच कवतिक..

रच्याकने, दाढ्या का नाही करत हे लोक !!! >> कदाचित दाढी केल्याने पर्यावरणाची हानी होत असेल म्हणून नसतील करत Proud

Pages