रांगोळी प्रदर्शन २०१५
Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
49
यंदाच्या दिवाळीत परळ येथील आर.एम.भट हायस्कूलच्या 'गुरुदक्षिणा' या माजी विद्यार्थी संघाच्या विद्यमाने "टिंबापासून प्रतिबिंबापर्यंत" हे रंगावली प्रदर्शन आयोजीत केले होते. या प्रदर्शानाची ही झलक.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५ UV रांगोळी
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा! काय जबरदस्त आहेत! नजर
व्वा! काय जबरदस्त आहेत! नजर खिळवुन ठेवतायत.:स्मित:
रांगोळ्या अप्रतिम
रांगोळ्या अप्रतिम आहे
शेवटच्या फोटोमधील संकल्पना उल्लेखनिय आहे
अप्रतिम.... नाना पाटेकर,
अप्रतिम.... नाना पाटेकर, सोहणी महिवाल, दीपिका, कसं जगायचं.. फारच उत्कृष्ट..
सर्वच रांगोळ्या अप्रतिम
सर्वच रांगोळ्या अप्रतिम आहेत.
नाना असलेली रांगोळी खास आहे, प्रतिमा अगदी हुबेहूब जमली आहे.
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या.
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या. एकदम वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं आहे रांगोळी या कलाप्रकारास असं वाटलं. शेवटची बाळासाहेबांवरील रांगोळी, कल्पना आणि शीर्षक सगळंच विशेष आवडलं.
>> सुंदर आहेत सगळ्याच
>>
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या. एकदम वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं आहे रांगोळी या कलाप्रकारास>> सहमत. अप्रतिम रांगोळ्या.
सुंदर रे, खुप मिस करतोय मी ही
सुंदर रे, खुप मिस करतोय मी ही प्रदर्शने आणि गुणवंत मांजरेकरांसारखे कलाकार.
पुर्वी दादरला रानडे रोड जंक्शन जवळ एक शाळा होती तिथे भरायचे हे. कुर्ल्याला नेहरुनगरच्या म्यूनिसिपल शाळेत पण भरते नेहमी.
अप्रतिम ! एक से एक आहेत
अप्रतिम ! एक से एक आहेत रांगोळ्या.
अ प्र ति म!!!! एकदम वेगळ्याच
अ प्र ति म!!!!
एकदम वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं आहे रांगोळी या कलाप्रकारास असं वाटलं. >>>>>+१००००
निव्वळ अप्रतीम!!!! डोळ्यांचं
निव्वळ अप्रतीम!!!! डोळ्यांचं पारणं फिटलं
वॉव, एकापेक्षा एक सुंदए आहेत.
वॉव, एकापेक्षा एक सुंदए आहेत.
खुपच सुरेख! एकसे एक आहेत
खुपच सुरेख! एकसे एक आहेत
ते खंड्याचे चित्र आहे ना,
ते खंड्याचे चित्र आहे ना, अगदी तस्सेच मायबोलीवर खुप वर्षांपुर्वी बघितले होते.
अजब. रांगोळ्या आहेत या याचाच
अजब. रांगोळ्या आहेत या याचाच विसर पडतोय बघता बघता
निव्वळ अप्रतिम!
निव्वळ अप्रतिम! रांगोळीसारख्या माध्यमातून इतक्या अफाट सुंदर कलाकृती घडवणारे कलाकार खरोखर प्रचंड टॅलेंटेड आहेत!
६मधलं स्टिल लाइफ पुन्हा पुन्हा बघावसं वाटलं. आणि ११बद्दल काय लिहावं कळलं नाही.
पाण्यावरच्या रांगोळ्या सुंदर!
इतक्या सुंदर कलाकृती आमच्यापर्यंत पिचवल्याबद्दल इंद्रधनुष्य, तुमचे आभार.
अप्रतिम आहेत रांगोळ्या!
अप्रतिम आहेत रांगोळ्या!
नि:शब्द करणारी अप्रतिम
नि:शब्द करणारी अप्रतिम कला..
धन्यवाद इंद्रधनुष्य ,
अशक्य... फारच भारी. धन्यवाद
अशक्य... फारच भारी.
धन्यवाद
अजब. रांगोळ्या आहेत या याचाच
अजब. रांगोळ्या आहेत या याचाच विसर पडतोय बघता बघता
>> +१
अप्रतिम !!!
माहितीचे पहिले पान
माहितीचे पहिले पान माहितीपुर्ण आहे. प्रादेशिक रांगोळ्या बघायला जास्त आकर्षक वाटतात.
छान प्रचि.
धन्यवाद.
अ फ ला तू न !!!
अ फ ला तू न !!!
______/\______ साष्टांग दंडवत
______/\______ साष्टांग दंडवत सगळ्या रांगोळ्यांना.. विशेषतः दिपिकाची रांगोळी.. गालावरच्या खळीसकट
अशक्य भारी आहेत सगळ्या
अशक्य भारी आहेत सगळ्या रांगोळ्या !!
अप्रतिम!
अप्रतिम!
रांगोळ्या अप्रतिम आहेत...
रांगोळ्या अप्रतिम आहेत... मस्तच
अप्रतिम रांगोळ्या!! कमाल आहेत
अप्रतिम रांगोळ्या!! कमाल आहेत हे कलाकार. धन्यवाद इथे दाखवल्याबद्दल.
रांगोळ्या पाहाताना....एका
रांगोळ्या पाहाताना....एका पाठोपाठ एक....प्रत्येक ठिकाणी थांबावे असेच वाटत गेले. सारेच गुणी कलाकार. चित्रे जपून ठेवता येतात पण जी दीपिका इथे सर्वांना आवडली आहे ती प्रदर्शनानंतर पुसून (वा लोटून) टाकली जाणार आहे याची जाणीव असूनही हे कलाकार ज्या मेहनतीने आपले कौशल्य त्यात प्रकट करतात त्याला तोडच नाही. अभिनंदन सर्वांचे तसेच आयोजकांचेही.
(कोल्हापुरातील एका रांगोळी प्रदर्शनात महेश पोतदार नामक युवा कलाकाराने "५०० रुपयाची नोट" सादर केली होती. प्रदर्शनाचे मोठे आकर्षण बनली होती ती नोट....विशेषतः नोटेवरील महात्मा गांधींचा हसरा चेहरा आणि गव्हर्नर यांची दोन्ही भाषेतील सही अगदी बेमालूमच !)
खुप छान.. शेवटची रांगोळी UV
खुप छान..
शेवटची रांगोळी UV म्हणजे ultraviolet आहे का..? त्याबाबत आणखी माहीती वाचायला आवडेल..
मस्त रांगोळ्या. प्रचि ३
मस्त रांगोळ्या.
प्रचि ३ मधल्या ठिपक्यांच्या रांगोळ्यापण किती रेखिव आहेत
प्रचि २४ आणि २५ पण छान.
नाना पाटेकर, कसं जगायचं आणि चला गावकडे पण एकदम भारी.
वॉव! एकापेक्षा एक सुंदर
वॉव! एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्या!!
Pages