Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्हाईट विनेगर+ सर्फ एकत्र
व्हाईट विनेगर+ सर्फ एकत्र करून पुसा. एकदम स्वछ होतात.
सर्फ नाहिये पण व्हिनेगर
सर्फ नाहिये पण व्हिनेगर आहे,सिन्ड्रेला आणी तु सान्गितलेला उपाय ट्राय करते..
अमितव! धन्स
प्राजक्ता, मी धन्यवाद म्हटलं
प्राजक्ता, मी धन्यवाद म्हटलं पाहिजे. तू दिवा न देता घेतलास म्हणून. रोषणाईचे दिवस आहेत ना सध्या
केप्र ची चकली भाजणी होती
केप्र ची चकली भाजणी होती मागच्या वर्षीची. पाकिटावर लिहिल्याप्रमाणे पीठ मळले तर चकली विरघळली तेलात पुर्ण. तर त्या पिठाचे काय करता येइल आता?
थालीपीठ - मोहन न घालता.
थालीपीठ - मोहन न घालता.
aaj sandhyakaLee besanacha
aaj sandhyakaLee besanacha ladu karnar aahe pan tup naheeye tayar. unsalted butter aahe. tar unsalted butter kitee pramanat ghyaave?
मी अनसॉल्टेट बटरचे तुप केले
मी अनसॉल्टेट बटरचे तुप केले होते तेव्हा अगदी दोन/ तीन चमचे बेरी निघाली होती. बाकी तूप करताना सांबाळुन. मी पहिल्यांदा केले तेव्हा वाटले कि नॉर्मल तुप करताना लागतो तसा वेळ लागेल. पण कमी वेळ लागला खुप.
पेरु, तुला त्या भाजणीच्या
पेरु, तुला त्या भाजणीच्या चकल्याच करायच्या असतील तर छोटासा गोळा भरपूर म्हणजे भरपूरच मळून २ चकल्या पाडून तळून बघ. तरीही विरघळल्या तर थोडं तांदळाची पीठ मिसळून चांगलं मळून करुन बघ. तरीही नाही जमलं तर विकत आण
पेरु, त्याच्या चकल्याच थोडे
पेरु, त्याच्या चकल्याच थोडे जास्त बटर घालून बेक करु शकतेस.
बेसन लाडू केलेत. बेसन साखर
बेसन लाडू केलेत. बेसन साखर मिक्स केल्यावर परत भाजता येइल का?
कैतरी गंडलय ह्यावेळी. रंग पुरेसा यल्लो ऑकर नाही ( लेकाची कमेंट ) कच्च आहे बहुतेक ( नवर्याची कमेंट) .
बेसन साखर मिक्स केल्यावर परत
बेसन साखर मिक्स केल्यावर परत भाजता येइल का?>> नॉय! साखर पक्की व्हायला सुरुवात होईल आणि लाडू कसे वळू हे विचारायला इथे अजून एक पोस्ट टाकशील.
लाडू खाताना टाळूला चिकटतोय का? चिकटत असेल तर बेसन कच्चं राहिलंय, चिकटत नसेल तर व्यवस्थित भाजलं गेलंय. 'यावेळचं बेसनच मेलं लेमन यल्लो!' असं म्हणून टाक... हा.का.ना.का.
लाडू वळत असतील तर खायच्याआधी
लाडू वळत असतील तर खायच्याआधी १०/२० सेकंद मायक्रोवेव्ह करा
भाजणी पीठ पेरून करायच्या
भाजणी पीठ पेरून करायच्या भाज्यांत वापरता येईल.
चिकटत वगैरे नाहिये. पण मावे
चिकटत वगैरे नाहिये. पण मावे मधे भाजलेल कस्स आळशीपणाच आहे. असा जरा दोन पिढ्यांमधला डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे यु नो. मेरावाला यल्लो येहिच्च अस मी डिक्लेअर केलयच.
हायला हे भारीये इन्ने.. माता
हायला हे भारीये इन्ने.. माता मा.वे त च भाजते बेसन
पण मावेमध्ये 'खमंग'पणा येत
पण मावेमध्ये 'खमंग'पणा येत नाहीच. सुवर्णमध्य म्हणजे बेसन मावेत ब-यापैकी 'गरम' करायचं आणि मग कढईवर उरलेलं भाजायचं- रंगासाठी. ऑलरेडी मावेत शिजल्यामुळे रंग पटकन येतो, जास्त वेळ भाजत बसावं लागत नाही. अशा लाडवात कष्टही कमी होतात, तूपही कमी लागतं आणि चवीतही तडजोड होत नाही
पुनम , ये आयडीया भारी है. एक
पुनम , ये आयडीया भारी है. एक डझन भर करते असे. यल्लो ऑकर लाडू.
इन्ना भारी
इन्ना भारी
बटरचे डायरेक्ट लाडु कसे
बटरचे डायरेक्ट लाडु कसे करनार? तुप करून घ्यव लागेल ना. कि वाचताना चुकलय माझ.
अग, म्हणजे तूप न करता बटर
अग, म्हणजे तूप न करता बटर पातळ झाल की बेसन टाकून परतायला सुरुवात करायची.
वत्सला, बटर तापवतेच आहेस तर
वत्सला, बटर तापवतेच आहेस तर आणखी काही मिनिट ठेवून मस्त घरी बनवलेलं तूप हाती लागेल
वत्सला , झाले का लाडू ? मी
वत्सला , झाले का लाडू ? मी असेच करते लाडू नेहमी. साधारण ४ स्टिकस बटर ५ ते ६ लहान वाट्या बेसन असं घेते प्रमाण.
पण मग एक एक्स्ट्रा चं भांडं
पण मग एक एक्स्ट्रा चं भांडं घासावं लागेल ..
ajun nahee zale! aata aaj
ajun nahee zale!
aata aaj ratree karnar aahe. Mai, ya pramanat Karun baghate.
Sindee kharay pan vel vachel mhanun butter madhye karanyacha vichar karate aahe.
sashal
मळून वगैरे बघुन झालेय.
मळून वगैरे बघुन झालेय. तांदळाची पिठी नाही घालुन बघितली पण आता तेल वाया घालवावसं वाटत नाहिये.
बेक करायच्या असतील तर किती वेळ आणि किती बटर घालावे लागेल?
अजुन एक, सध्या घरात खुप शहाळे
अजुन एक, सध्या घरात खुप शहाळे आहेत तर त्याच्या मलईचे काय करता येईल?
आइसक्रीम
आइसक्रीम
काल बेक केल्या सगळ्या चकल्या.
काल बेक केल्या सगळ्या चकल्या. छान झाल्या. चविलाही चांगल्या लागल्या. दरवर्षी आता बेक्ड चकल्याच कराव्या म्हणतेयं.
नमस्कार अजुन एक, सध्या घरात
नमस्कार
अजुन एक, सध्या घरात खुप शहाळे आहेत तर त्याच्या मलईचे काय करता येईल?
Chef Shri Vishnu Manoharji has shown recipe on ShahaLe(tendar Coconut) bhaji (vegetable) with Corncrem, on SAAM TV's Sugran episode, if U can get it from the site, I tried to search it, not able to right now, hence giving U clue for it, hope dis helps, bye 4 now, wid Best Wishes,
Tips (Yukti) courtesy: SAAM
Tips (Yukti) courtesy: SAAM TV Sugran Episode dated 20/11/2015:alternative for ajinomoto-MSG; (plz 4give 4 wrong spelling,if any) mainly used in Chienese recipes, The Chef Tushar Deshmukhs' Tip: to use Owyachi pane(Ajwain leaves) crushed Karun ajinomoto aivaji vaparane, Cheers,
Pages