Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"डिलिव्हरी जाह्नवी च्या आधीच"
"डिलिव्हरी जाह्नवी च्या आधीच"
जानू, तेजश्री प्रधान ची
जानू, तेजश्री प्रधान ची फेसबुक वरची पोस्ट,मला आवडली म्हणून शेअर करतेय .
अस्थानी वाटली तर उड्वेल.
"आज सकाळी shoot ला पोहोचले, तयार होऊन scene ला जाणार तो phoneवाजला, समोरून मित्र (सुयश टिळक) बोलत होता (सुयशच्या socially माणसं जोडून त्यांच्या सातत्याने संपर्कात राहण्याच्या कौशल्याचं अप्रुप होतचं मला पण त्याच्या तत्पर हालचालीचं कौतुक वाटलं), त्याच्याकडून बडोद्यामधल्या श्रेया नावाच्या एका चिमुरडी बद्दल कळलं ,Liver transplant होणार आहे तिचं असं, आयुष्य जगण्याची धडपड करत्ये ती(५०-५०% शाश्वती), थोडीशी गांगरलेली, थोडीशी भेदरलेली पण नि:श्चयी.. Hospital मध्ये admit झाल्यापासून operation होण्याआधी एकदा माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केलीए तिने.. काहीचं ऋणानुबंध नसतानाही जान्हवीचे शब्द एखाद्याला इतके आश्वासक वाटू शकतात या जाणीवेने गहिवरून आलं ...खूप धीर एकवटून त्वरितचं तिच्याशी बोलले, आई-वडील, शिक्षक, Doctors यांच्याही पेक्षा जास्त शाश्वत होते जान्हवीचे शब्द त्या क्षणी, देवाचे स्मरण केले आणि तिला तिच्या जगण्याची हमी दिली.. आता बाकी नतमस्तक आहे मी त्या शक्ती समोर
"बाबा रे, आता तिला सुखरूप या operation मधून बाहेर काढण्याची जबाबदारी तुझी" असा देवाचा धावा करत्ये.. एका phone call मधून निर्माण झालेल्या या ऋणानुबंधाची ओढ़ अस्वस्थ करत्ये..आता desperately वाट पाहत्ये तिची खुशाली कळवणार्या फ़ोनची.. God bless my unknown little sister,
पण एक नक्की,
(आता सीरीयल bore होत्ये, पूर्वीची मजा नाही अश्या सततच्या प्रतिक्रिया ऐकून कलाकार म्हणून कधीतरी खचून जाणारी मी, आज तिच्याशी बोलून आता नव्या जोमाने काम करणार तिच्या सारख्या असंख्य चाहत्यांसाठी... ) शेवटी आम्हा कलाकारांनाही कधीतरी लागतेचं की "एक ठिणगी चेतनेची"..
आणि ती मिळवून दिल्याबद्दल श्रेयाचे शतश: आभार!"
पिन्ट्याची वरात आली का घरी
पिन्ट्याची वरात आली का घरी ?
कलाबाईन्ची तब्येत बरी आहे ना ?
कलाबाईन्ची
कलाबाईन्ची तब्येत>>>>>>>>>>>>>>>> भयंकर
हो आला की पिंट्या घरी.
हो आला की पिंट्या घरी. उद्याच्या भागात सुनिताला कलाबाई हाकलताना दाखवलेय. मुखदुर्बळ पिंट्या :((
बाप रे, २ दिवस तेच दाखवतायत?
बाप रे, २ दिवस तेच दाखवतायत?
हाकलायला पण इतका वेळ? कठिण आहे. किती पाणिदार सिरियल करावी ती?
आठवड्यातून एकदाच पाहिली तरी सगळी ष्टोरी कळेल.
पण दक्षे हे दोन दिवस जरा
पण दक्षे हे दोन दिवस जरा बघण्यासारखे होते अर्थात कलाबाईंमुळे. म्हणजे त्यांच्या अभिनयामुळे.
बापरे म्हनजे आता पिण्ट्याची
बापरे म्हनजे आता पिण्ट्याची बायको म्हनेन .. होनार सुन मी या घरची ... आणि तिला कला ने स्वीकारावे म्हनुन सगळे प्रयत्न करतील .. म्हनजे अजुन ५०० भाग होतिल नक्किच ...
दक्षिणा तै, महिन्यातून एकदा
दक्षिणा तै, महिन्यातून एकदा पाहिली तरी काही नवीन घडलेले नसते. आणि घडलेले असलेच तर त्या पाच सासवा सतत त्यावर चर्चा करत असतातच तेव्हा कळतं काय घडलय ते.
बापरे म्हनजे आता पिण्ट्याची
बापरे म्हनजे आता पिण्ट्याची बायको म्हनेन .. होनार सुन मी या घरची ... आणि तिला कला ने स्वीकारावे म्हनुन सगळे प्रयत्न करतील .. म्हनजे अजुन ५०० भाग होतिल नक्किच ...>>> अरे बापरे , हो की !!!!
तिच प्रकरण आटपतय तो पर्यन्त सरू मावशीच लग्न होइल . तिला सासु असेल की नाहि माहित नाही . बहुतेक नसेलच . तिची तशी काहितरी अट होतीच .
ह्या ह्या सुनीता या
ह्या ह्या सुनीता या क्याटेगरीतली नाही..
तिच प्रकरण आटपतय तो पर्यन्त
तिच प्रकरण आटपतय तो पर्यन्त सरू मावशीच लग्न होइल . तिला सासु असेल की नाहि माहित नाही . बहुतेक नसेलच . तिची तशी काहितरी अट होतीच .>>
सरू मावशीच लग्न बहुतेक त्या पप्पू सोबतच होणार. आणि त्याची पण आई महामायाच आहे की म्हणजे तिने सरूला स्विकारावे म्हणून सगळे पुन्हा प्रयत्न करणार आणि शिरेलीचे अजून ५०० भाग वाढणार.
मुग्धा हो सुनिता आणि कलाबाईंची खडाजंगी रंगणार बहुतेक.
करेक्ट निधी, सुरुवातीचे काही
करेक्ट निधी, सुरुवातीचे काही दिवस घेइल ऐकुन, पण नंतर धम्माल येणारे.
सध्या प्रोमोज मध्ये दाखवतायत की कला म्हणत असते मी एकटी मरणार नाही, तुमच्या गळ्याला फास लावुन मरेन वै वै काय आत्महत्येची धमकी देते का?
अरे इथे माझ्यासारखे सुदैवी
अरे इथे माझ्यासारखे सुदैवी नाहीत का कोणी, रिमोट नसतो का कोणाच्या हातात. ही सिरीयल आवडत नसून बघतात सगळे.
सरू मावशीच लग्न बहुतेक त्या
सरू मावशीच लग्न बहुतेक त्या पप्पू सोबतच होणार. आणि त्याची पण आई महामायाच आहे की म्हणजे तिने सरूला स्विकारावे म्हणून सगळे पुन्हा प्रयत्न करणार आणि शिरेलीचे अजून ५०० भाग वाढणार.
>> हा पप्पु कोण नवीन?
स्वराली, पोस्ट आवडली.
स्वराली, पोस्ट आवडली.
सुरुवातीचे काही दिवस घेइल
सुरुवातीचे काही दिवस घेइल ऐकुन, पण नंतर धम्माल येणारे.>> +१.
हा पप्पु कोण नवीन?>> तो नवीन कुठेय? जानीचा मेमरी लाॅस व्हायच्या आधी बहुतेक तिनेच सरुमावशींसाठी स्थळ शोधलेलं. बघणी पण झाली आणि पप्पू अत्यानंद बाबांना नाव ठेवतो म्हणून सरू फिसकटते त्याच्यावर.
तोच जानीला तिची मेमरी गेल्यावर तिने त्याला पाठवलेल्या मेल्स दाखवून ती मिसेस गोखले असल्याचे स्पष्टपणे सांगतो... तोच पप्पू!
बेबी, पिंट्या, पप्पू... अरे
बेबी, पिंट्या, पप्पू...
अरे यांचं वय काय, नावं काय !
ही सिरियल अधुन मधुन ऐकली
ही सिरियल अधुन मधुन ऐकली जाते, मातोश्री कृपेने. त्या मुळे हे पप्पू प्रकरण माहिती नव्हते.
बाकी हा पप्पू त्या आपट्याचा नातेवाइक्/मित्र नसावा म्हणजे मिळवले.
मी आहे अंजूतै, आताशा मला
मी आहे अंजूतै,
आताशा मला इकडचा त्रागा वाचायचा पण कंटाला येतो
सगळ्या पोस्टी पण नाही वाचत मी तर
खडाजंगी वगैरे काही नाही
खडाजंगी वगैरे काही नाही ………
आत्ताच स्क्रोल वाचला 'शशिकलाबाई काढणार सुनिताला घराबाहेर
आणि जान्हवी देणार तिला आसरा
म्हणजे आता पिंट्या दुःखी
जान्हवीचे बाबा तोंड पाडून बसणार
कलाबाईंची अखंड बड़बड़
जान्हवीची रडारड
श्रीच्या आया हैराण
आणि आईआजी मात्र नेहमीप्रमाणे रिलॅक्स
रिया . स्वराली, ती बडोद्याची
रिया .
स्वराली, ती बडोद्याची मुलगी बरी होऊदे लवकर अशा शुभेच्छा माझ्याकडून.
मनाली बाहुल्या मस्त, रॉकींग
मनाली बाहुल्या मस्त, रॉकींग एकदम.
मनाली स्मायल्या जबरी आहेत.
मनाली
स्मायल्या जबरी आहेत.
मनाली....स्मायल्या भारियेत
मनाली....स्मायल्या भारियेत
माझ्याकडून सुद्धा श्रेयाला
माझ्याकडून सुद्धा श्रेयाला खूप शुभेच्छा
ती लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना
मनाली, स्टोरीलाईन विथ
मनाली, स्टोरीलाईन विथ स्मायलीज.. लय भारी!
मनाली, स्मायलीज भारी आहेत.
मनाली, स्मायलीज भारी आहेत. हैराण आयांत एक कोणीतरी राहिलीय बघा.
एक आई सध्या गायब आहे
एक आई सध्या गायब आहे ,त्यामुळे चारच आहेत
छोटी आई बंगलोरला गेलीये म्हणे
स्मायल्या
स्मायल्या
Pages