Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रश्मी
रश्मी
हि मालिका माझ्या अगदी डोक्यात
हि मालिका माझ्या अगदी डोक्यात जाते… सोशल मिडिया वर एवडे जोक्स येतात ह्यांच्या नावावर तरीही ह्या लोकांना 'काहीही' कस काळात नहि….
अरे कुठे नेउन ठेवलाय 'बाळ जान्हवीचा'…।
सोशल मिडिया? स्वरा, यावेळच्या
सोशल मिडिया? स्वरा, यावेळच्या झी मराठी अॅवॉर्ड्समध्ये आणि या आठवड्याच्या चला हवा येउ द्या मध्ये त्यांच्या तोंडावर त्यांची टर उडवलीय, लाईव्ह! तरी पण यांच दळण कै संपत नाही..
टर उडवुन झाली तरी जानु म्हनते
टर उडवुन झाली तरी जानु म्हनते कशी २०१६ किन्वा २०१७ मध्ये बाळ कधीही येउ शकते....
त्या दोघांचा डिवोर्स क्यान्सल
त्या दोघांचा डिवोर्स क्यान्सल झालाय का?
साबा म्हणत होत्या कि त्या १
साबा म्हणत होत्या कि त्या १ नोव्हें. ला प्रक्षेपित होणार्या कार्यक्रमात दोघे शेजारी-शेजारी बसले होते.
मध्यंतरी ते एकमेकांच्या आसपासही दिसायचे नाहीत असल्या कार्यक्रमात.
बहुतेक सगळं सुरळीत झालं असावं (इति साबा).
हो त्या प्रोमोमध्ये दाखवतायत
हो त्या प्रोमोमध्ये दाखवतायत तसं. पण त्यांचा डिवोर्स झाला ना.?
निल्सन, तुमची मनोरंजनाची दिशा
निल्सन,
तुमची मनोरंजनाची दिशा इतकी उलटी असेल ह्यावर विश्वास बसला नाही.
घटस्पोटाची केस इज स्टील गोईंग
घटस्पोटाची केस इज स्टील गोईंग आॅन. ते मालीकेतील मुख्य "पात्र" आहेत म्हणून जवळजवळ बसलीत.
ते बाळ झाले की शांतपणे चालत
ते बाळ झाले की शांतपणे चालत चालत ओ.टी. बाहेर जाऊन श्रीला म्हणेलः
"अहो, मी झालो बरं का तुम्हाला"
जान्हवीचे बाळ आणि अच्चे दिन
जान्हवीचे बाळ आणि अच्चे दिन कधी येणार?
>>> राहुल१२३ | 30 October,
>>> राहुल१२३ | 30 October, 2015 - 21:05 नवीन
जान्हवीचे बाळ आणि अच्चे दिन कधी येणार?
<<<
टीव्ही बंद केलात की
दोघेजण जानी आणि श्री नाचताहेत
दोघेजण जानी आणि श्री नाचताहेत की गळ्यात गळा घालून त्या झी अॅवॉर्ड्स मध्ये....मलाही शंका आहे त्यांचा घटस्फोट कॅन्सल झालाय बहुदा!! नाहीतर असतील एवढे प्रोफेशनल....
ते मालीकेतील मुख्य "पात्र"
ते मालीकेतील मुख्य "पात्र" आहेत म्हणून जवळजवळ बसलीत. >>>> भगवती, ते दोघे चला हवा येउ द्या मध्ये आले होते तेव्हाही मालिकेतील मुख्य पात्रच होती ती तेव्हा कुठे जवळ जवळ बसले होते? बघत पण नव्हते एकमेकांकडे
Chala hava yeu dya chi gosht
Chala hava yeu dya chi gosht vegaliye mugu
Hope ki tyancha divorce cancel ch zalela asava.
Tarihi ya nirikshananwarun cancel zala as mhanala yenar nahi.
जौदे ते दोघ एकत्र राहोत नैतर
जौदे ते दोघ एकत्र राहोत नैतर वेगळे... मालिका आवरा म्हणजे झाल.
तेजश्री ची नविन जाहिरात पहा
तेजश्री ची नविन जाहिरात पहा तोच सोज्वालपनाच ! आणि पुरुषी मानसिकता तीच नवरयाला एवढा बायकोच्या कामाची काळजी वाटतंय तर स्वत का kaart नाही काम
कुठली अॅड?
कुठली अॅड?
To adinath kothare aahe Tina.
To adinath kothare aahe Tina. To adi kiti chhan distoy ani janubai thamakaku vattey.
Hona to nahi ghasat bhandi.
Hona to nahi ghasat bhandi.
जौदे ते दोघ एकत्र राहोत नैतर
जौदे ते दोघ एकत्र राहोत नैतर वेगळे... मालिका आवरा म्हणजे झाल. >> +१
AAdinath peksha 10-12
AAdinath peksha 10-12 varshani mothi vatate ti tya Expert Bar chya add madhe. Tyachi bayko mhanun muli ch shobhat nahiye ti.
काल श्री, सिध्धीविनायक
काल श्री, सिध्धीविनायक मंदीरात पिंट्याचे लग्न लावून देण्याविषयी बोलत होता, तेव्हा पिंट्याचे वय त्याने २५/२६ सांगीतले. जानीचे पण तेच बाळ २०१६/२०१७ साली येईल. जर पक्क वय, तारीख सांगीतली तर मायबोलीकर संदर्भासहीत स्पष्टीकरण देऊन कसे चुकीचे आहे हे सांगतील
झी अॅवार्ड मध्ये पण जानी एकदम
झी अॅवार्ड मध्ये पण जानी एकदम मंदासारखे वागत होती... वेड्यासारखं हसत काय होती आणि टाळया काय पिटत होती.. बावळटगिरी अंगात मुरलीय अगदी.
निलेश साबळे गँगने या शिरेलीचे काॅमेडीच्या आधाराने अक्षरशः वाभाडे काढले. तरीपण निर्लज्जासारखे हसत होते सगळे.
सुधारण्याची शक्यता नाही कारण तेही त्यांना लोकांचे प्रेम वाटतेय.
Agdi tya janubaikade baghvat
Agdi tya janubaikade baghvat navhate. Sarvani tarr udavali prg. Prakaranachi.
हो ना त्या प्रेग्नंट
हो ना त्या प्रेग्नंट प्रकरणावरच निम्मे जोक्स होते.
हो ना एवढी टर उडवली तरी
हो ना एवढी टर उडवली तरी त्यांना त्याच काहीच नाही ती जानी काय तो श्री काय आणि त्या सहा आया काय सगळे नुसते वेड्यासारखे हसत होते ...ह्यातून काही बोध घेवून तरी मालिका लवकर बंद करतील अशी आशा आहे
निर्लज्जम सदा सुखी, अशी आहे
निर्लज्जम सदा सुखी, अशी आहे ती सर्व टीम. काही फरक नाही पडणार.
निर्लज्जम सदा सुखी, अशी आहे
निर्लज्जम सदा सुखी, अशी आहे ती सर्व टीम>> ++१...ते तर आहेच सगळे एका माळेचे मणी
तो दिग्दर्शक मंदे हल्लीच कोणत्यातरी मुलाखतीत सांगत होता, लोक नेहमी भरलेल्या झाडावरच दगड मारतात .... हे सगळे विनोद म्हणजे लोकांचं आमच्यावरच प्रेमच आहे
Ho ti mulakhat me baghitli
Ho ti mulakhat me baghitli hoti.
Pages