चाफ्याचे शिंपण घातले...

Submitted by जिप्सी on 28 October, 2015 - 05:17

हिरवा चाफा
प्रचि ०१

प्रचि ०२
भुई चाफा
प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

(भुईचाफ्याचे प्रचि मायबोलीकर सुन्या आंबोलकरकडुन साभार Happy )

सोनचाफा
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
कवठी चाफा
प्रचि १०

प्रचि ११

(प्रचि मायबोलीकर जागूकडुन साभार Happy )

सफेद चाफा
प्रचि १२

प्रचि १३

(प्रचि मायबोलीकर जागूकडुन साभार Happy )

देवचाफा
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
पांढरा चाफा
प्रचि १८

प्रचि १९
गुलाबी चाफा
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

नागचाफा

प्रचि २४

प्रचि २५
कनकचंपा (मुचकुंद)
प्रचि २६

प्रचि २७
रामधनचंपा
प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०
तटी:
१. वरील सर्व प्रचि "चाफा" या शिर्षकांतर्गत असले तरी प्रत्येक फुलाचे कूळ (फॅमिली) वेगवेगळी आहे. Happy
२. यातील काही प्रचि मायबोलीवरच पूर्वप्रकाशित आहे. या थीमसाठी पुन्हा एकत्र केलेत. Happy
३. शिर्षक कवियत्री इंदिरा संत यांच्या "बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले....." या कवितेतील. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजु ताई, रच्याकने तु रहाते त्या गल्ली ला मी आणि सई चाफा गल्लीच म्हणतो...:)
रांगेनी ८ ते १० झाडं आहेत पांढर्‍या चाफ्याची..:)

आपल्याकडे मामी सोडून रुईयाचे कुणी नाही का ? रूईयाच्या बागेत रामधनचंपा होता आणि त्याच्या मागे मुचकुंद होता. माझी या फुलांची पहिली भेट तिथेच झाली. या मुचकुंदाची पांढरी फुले संध्याकाळपर्यंत कोमेजतात पण बाह्यदले झाडाखाली खुप पडलेली असतात. ( पण ही दोन्ही झाडे आता तिथे नाहीत ) रूईयाच्या आवारात वाकेरी आणि शिरीषही होते, तेही आता नाहीत.

भायखळ्याला रेल्वेलाईनजवळ जे कब्रस्थान आहे तिथले चाफे खुप छान फुलतात. तिथल्या कबरीचे आणि त्या चाफ्याच्या झाडाचे असे एक सुंदर चित्र मनावर कोरलेले आहे माझ्या.

जिप्सी, चाफ्याची थीम अगदी शीर्षकासह फार आवडली. कोण म्हणतो चाफा बोलेना? इथे प्रत्येक प्रचितून बोलतोय! Happy

Pages