होणार सून मी ह्या घरची - ४

Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03

तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अविस्मरणिय दृष्य आता कुठे पहायला मिळेल >>>> नताशा, कालचा हवा येउद्या चा भाग बघ यु ट्युबवर.. आणि नीट लक्ष देउन बघितलास तरच स्कर्ट दिसेल कारण त्यांच्यापैकी कोणाला स्टेजवर नव्हत बोलावलेल..

परवाच्या भागात सगळ्या बायका दिसलेल्या कुठलातरी गेम खेळताना तिथे बघा. एपिसोड १२५ बहुतेक यु ट्युबवर.
कुणाच्या ड्रेसिंगसेंस वर बोलण्याचा खरतर काही अधिकार नाहिये आपल्याला पण जे काय घातलेलं त्यांनी त्यात त्या स्वतः आणि बघणारे सुद्धा अवघडल्यासारखे दिसत होते. असो.

एकदा कोणत्यातरी माईलस्टोन एपिसोडच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहीला त्यात आमच्यावर विनोद होतात, लोक टीका करतात हे सर्व आमच्या वरच्या प्रेमामुळेच! असे त्या महान दिग्दर्शकाच्या तोंडून ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बौद्धिक दर्जाबाबतच्या उरल्यासुरल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत!

कालचा भाग पण अतिशय बोअर होता. भावनांचा काय तो महापूर. Uhoh
मला रडायचं नाहिये पण मला खूप रडू येतय असं जानी म्हणत होती. किती गोडा गिट्ट रे बाबा Sad
कलाबाईंचं काम एकदम झकास.
पिंट्या, कलाबाई, सुनिता हेच लोक असली वाटतात बाकी सगळे बेकार. Sad

कलाबाईंचं काम एकदम झकास. पिंट्या, कलाबाई, सुनिता हेच लोक असली वाटतात बाकी सगळे बेकार >>> मी फक्त ह्याच मंडळींचे सीन्स बघते. बाकी पुढे ढकलते

.

मला रडायचं नाहिये पण मला खूप रडू येतय असं जानी म्हणत होती. किती गोडा गिट्ट रे बाबा>> +++१
किती गोड बोलतात सगळेच त्या गोकुळ वाड्यात गोखले गृहोउद्योग आहे कि साखरेचा कारखाना

सुहिता म्हणजे श्रीची खरी आई ना? तीच असेल तर ड्रेसला चेहेरा सूट होत नाही अस मला वाटत. जून वाटतो. त्यामानाने बेबीआत्याला स्कर्ट सूट झाला अस वाटतय. अर्थात पसन्द अपनी अपनी.

त्या जानीच्या मागे मधुगंधा आहे का? Uhoh
एकही बाई बरी दिसत नाही आहे स्कर्ट मध्ये
चपला बघा त्यांच्या..
फॅशन डिझास्टर.... Proud

एक आई केव्हाची बंगलोरला पाठवलेय ती काही यायला तयार नाही.
त्यानी खोचलाय स्वत्।ला त्या स्कर्ट मधे.

आपण मॉडर्न आहोत हे दाखवायचा किती तो अट्टाहास

त्यानी खोचलाय स्वत्।ला त्या स्कर्ट मधे. >:D
आया सगळ्या अवाढव्य आहेत. साडीतही तशाच दिसतात. उलट या गेट-अप मधेल चेहेरे चांगले वाटले मला. आणि सगळ्या हसतायत! हे ही एक विशेषच !

इथे कुणीतरी लिहील् होतं की जानीचं हे बाळ जाणार..तर बहुतेक त्याची चिन्हं आहेत. आजच्या एपिसोडमधे कलाबाईंची शापवाणी आहे काहीतरी की म्हणूनच तुमच्या घरात बाळ रांगलं नाही कधी, नुसतं नावाला गोकुळ.
श्रीबाळ जमिनीवरच्या मायक्रो अॉर्गनिझ्म्सचं रक्षण करण्यासाठी रांगलाच नाही बहुतेक. Proud
पण त्यांचं चिडणं स्वाभाविक होतं, काहीही झालं तरी डोजे ला आईला बोलवत नाहीत असं कधी होत नाही.

बापरे किती भयानक दिसतायत सगळ्या...म्हणजे चेहरे चांगले हसरे गोड आलेत पण स्कर्ट अजिबात शोभत नाहीत Sad निदान long, flowing स्कर्ट किंवा लेगिंग्ज घालायला हवे होते. आणि स्लीवलेस तर अजिबातच चांगलं दिसत नाही Sad त्यातल्या त्यात बेबीआत्या आणि सरूमावशी बर्‍या दिसतायत. आणि जानी मस्त दिसतेय त्या ड्रेस मधे Happy

Purn photot konihi changle disat nahiye. Pahila hasara photo aahe baslela tyat suhita goad vatali.

Baki konalahi shobhat navhatach. Me baghitale kaal. Suhita hastana avadali evadhech. Ubhi rahaylyavar tilahi navhata shobhat.

Pages