Submitted by भगवती on 26 October, 2015 - 11:03
तीकडे ६००० वेळा उणीदूणी काढून झाली तरी मालीकेत सुधारणा होत नाही. चला पुन्हा नव्या जोमाने सुरवात करूया.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो जीन्स चे शॉर्ट स्कर्ट्स
हो जीन्स चे शॉर्ट स्कर्ट्स ब्लु कलरचे घातलेले सगळ्या सासवांनी
हे अविस्मरणिय दृष्य आता कुठे
हे अविस्मरणिय दृष्य आता कुठे पहायला मिळेल >>>> नताशा, कालचा हवा येउद्या चा भाग बघ यु ट्युबवर.. आणि नीट लक्ष देउन बघितलास तरच स्कर्ट दिसेल कारण त्यांच्यापैकी कोणाला स्टेजवर नव्हत बोलावलेल..
परवाच्या भागात सगळ्या बायका
परवाच्या भागात सगळ्या बायका दिसलेल्या कुठलातरी गेम खेळताना तिथे बघा. एपिसोड १२५ बहुतेक यु ट्युबवर.
कुणाच्या ड्रेसिंगसेंस वर बोलण्याचा खरतर काही अधिकार नाहिये आपल्याला पण जे काय घातलेलं त्यांनी त्यात त्या स्वतः आणि बघणारे सुद्धा अवघडल्यासारखे दिसत होते. असो.
एकदा कोणत्यातरी माईलस्टोन
एकदा कोणत्यातरी माईलस्टोन एपिसोडच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पाहीला त्यात आमच्यावर विनोद होतात, लोक टीका करतात हे सर्व आमच्या वरच्या प्रेमामुळेच! असे त्या महान दिग्दर्शकाच्या तोंडून ऐकल्यानंतर ह्या मालिकेच्या बौद्धिक दर्जाबाबतच्या उरल्यासुरल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत!
(No subject)
ओके जमल्यास यु ट्युबवर
ओके जमल्यास यु ट्युबवर बघण्यात येईल
कालचा भाग पण अतिशय बोअर होता.
कालचा भाग पण अतिशय बोअर होता. भावनांचा काय तो महापूर.
मला रडायचं नाहिये पण मला खूप रडू येतय असं जानी म्हणत होती. किती गोडा गिट्ट रे बाबा
कलाबाईंचं काम एकदम झकास.
पिंट्या, कलाबाई, सुनिता हेच लोक असली वाटतात बाकी सगळे बेकार.
मला रडायचं नाहिये पण मला खूप
मला रडायचं नाहिये पण मला खूप रडू येतय असं जानी म्हणत होती. >>> अग ते तिच नेहमीच वाक्य आहे आहे दक्षे.
कलाबाईंचं काम एकदम झकास.
कलाबाईंचं काम एकदम झकास. पिंट्या, कलाबाई, सुनिता हेच लोक असली वाटतात बाकी सगळे बेकार >>> मी फक्त ह्याच मंडळींचे सीन्स बघते. बाकी पुढे ढकलते
(No subject)
(No subject)
काय भयाण दिसताहेत ह्या आया.
काय भयाण दिसताहेत ह्या आया.
हे मात्र खरच काहीही हां पण
हे मात्र खरच
काहीही हां
पण का???????
Suhita goad vatali mala tya
Suhita goad vatali mala tya dressmadhe.
.
.
बाकीच्यांच्या स्कर्टांची
बाकीच्यांच्या स्कर्टांची लांबी कळली नाही>> सगळ्यांची लांबी सारखीच होती
मला रडायचं नाहिये पण मला खूप
मला रडायचं नाहिये पण मला खूप रडू येतय असं जानी म्हणत होती. किती गोडा गिट्ट रे बाबा>> +++१
किती गोड बोलतात सगळेच त्या गोकुळ वाड्यात गोखले गृहोउद्योग आहे कि साखरेचा कारखाना
ओक येइल इतकं गोड
ओक येइल इतकं गोड
२ आया दिसत नाहीयेत वरच्या
२ आया दिसत नाहीयेत वरच्या फोटोत
मला काय कमेंट द्यावी हेच कळत
मला काय कमेंट द्यावी हेच कळत नाहीयं फोटो बघुन!!
सुहिता म्हणजे श्रीची खरी आई
सुहिता म्हणजे श्रीची खरी आई ना? तीच असेल तर ड्रेसला चेहेरा सूट होत नाही अस मला वाटत. जून वाटतो. त्यामानाने बेबीआत्याला स्कर्ट सूट झाला अस वाटतय. अर्थात पसन्द अपनी अपनी.
....... घालणार स्कर्ट मी एके
....... घालणार स्कर्ट मी एके दिवशी !!!!! हां SSSSSSSSSS
त्या जानीच्या मागे मधुगंधा
त्या जानीच्या मागे मधुगंधा आहे का?
एकही बाई बरी दिसत नाही आहे स्कर्ट मध्ये
चपला बघा त्यांच्या..
फॅशन डिझास्टर....
एक आई केव्हाची बंगलोरला
एक आई केव्हाची बंगलोरला पाठवलेय ती काही यायला तयार नाही.
त्यानी खोचलाय स्वत्।ला त्या स्कर्ट मधे.
आपण मॉडर्न आहोत हे दाखवायचा किती तो अट्टाहास
त्या जानीच्या मागे मधुगंधा
त्या जानीच्या मागे मधुगंधा आहे का? >> हो हो तीच ती!
घालणार स्कर्ट मी एके दिवशी
घालणार स्कर्ट मी एके दिवशी !!!!! हां SSSSSSSSSS>>>>>:हहगलो:
त्यानी खोचलाय स्वत्।ला त्या
त्यानी खोचलाय स्वत्।ला त्या स्कर्ट मधे. >:D
आया सगळ्या अवाढव्य आहेत. साडीतही तशाच दिसतात. उलट या गेट-अप मधेल चेहेरे चांगले वाटले मला. आणि सगळ्या हसतायत! हे ही एक विशेषच !
इथे कुणीतरी लिहील् होतं की
इथे कुणीतरी लिहील् होतं की जानीचं हे बाळ जाणार..तर बहुतेक त्याची चिन्हं आहेत. आजच्या एपिसोडमधे कलाबाईंची शापवाणी आहे काहीतरी की म्हणूनच तुमच्या घरात बाळ रांगलं नाही कधी, नुसतं नावाला गोकुळ.
श्रीबाळ जमिनीवरच्या मायक्रो अॉर्गनिझ्म्सचं रक्षण करण्यासाठी रांगलाच नाही बहुतेक.
पण त्यांचं चिडणं स्वाभाविक होतं, काहीही झालं तरी डोजे ला आईला बोलवत नाहीत असं कधी होत नाही.
बापरे किती भयानक दिसतायत
बापरे किती भयानक दिसतायत सगळ्या...म्हणजे चेहरे चांगले हसरे गोड आलेत पण स्कर्ट अजिबात शोभत नाहीत निदान long, flowing स्कर्ट किंवा लेगिंग्ज घालायला हवे होते. आणि स्लीवलेस तर अजिबातच चांगलं दिसत नाही त्यातल्या त्यात बेबीआत्या आणि सरूमावशी बर्या दिसतायत. आणि जानी मस्त दिसतेय त्या ड्रेस मधे
Purn photot konihi changle
Purn photot konihi changle disat nahiye. Pahila hasara photo aahe baslela tyat suhita goad vatali.
Baki konalahi shobhat navhatach. Me baghitale kaal. Suhita hastana avadali evadhech. Ubhi rahaylyavar tilahi navhata shobhat.
Pages