Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वस्ति, भाषा सांभाळा की जरा
स्वस्ति, भाषा सांभाळा की जरा
मलाही साई आवडतो स्पेशली जेंव्हा तो रजनीचं तोंड बंद करतो तेंव्हा. जयपेक्षा यालाच हिरो म्हणून घ्यायला हवं होतं.
पण बरय, सुभा नाही तोपर्यंत हा चालेल
स्वस्ति, भाषा सांभाळा की जरा
स्वस्ति, भाषा सांभाळा की जरा +१
सॉरी हो . मुद्दामून नाही
सॉरी हो . मुद्दामून नाही लिहिलं .
ओघात लिहिलं .
सारख्या मिटिन्गा
सारख्या मिटिन्गा प्रेसेन्टेशान हेच चालू आहे
त्या सुबोध भावेचे सिनेमे
त्या सुबोध भावेचे सिनेमे /नाटक वगैर मी जास्त बघितले नाहीत. पण बेसिकली त्याचा मूळ स्वभाव हसरा नसावा. खूप गंभीर व्यक्तिमत्व असाव त्याच. त्यामुळे कधीही तो जास्त हसताना दिसतच नाही. त्यामुळेच हि भूमिका त्याच्या स्वभावाला साजेशी मिळाली असावी अस वाटत.
नाही सुजा. तो उलट हसतमुख आहे
नाही सुजा. तो उलट हसतमुख आहे असे ऐकले आहे. माझे दीर व जाऊ हॉटेलमध्ये जेवायला गेले होते तेव्हा हा पण सहकुटुम्ब तिथे आला होता. जावेने सही मागीतली तर फोटो पण काढु दिला त्याने. प्रत्यक्षात खूप छान आहे असे त्या म्हणाल्या.
सुबोध भावे पहिल्यान्दा पडद्यावर आला तर मला तो आधी शिष्ट वाटला पण वरील प्रसन्ग घडल्यावर मी ही विचार केला की एखाद्याला बघीतले नसताना असे वाटुन घेऊ नये.:स्मित: आणी तो कॉमेडी रोल तेवढ्याच सहजतेने करतो. एक डाव धोबीपछाड मध्ये होता की.
सॉलीड पोस्ट्स आहेत सगळ्या
सॉलीड पोस्ट्स आहेत सगळ्या या...
सु.भा तसा मस्तच काम करतो.. पण वादळवाटमध्ये तो आणि चि.मां पाहून मी जाम फिदा झाले होते... आदिती सारंगधर आवडत नसूनही फक्त या दोघांसाठीचे बघायचे मी ती मालिका..
आणि आता ही रडी 'दुरावा'पण मी सु.भासाठीच पाहते... नाहीतर त्या बुळचट जयला बघण्यात कोणाला इंटरेस्ट आहे????
ते निम्बाळकर प्रकरणाचे एवढे
ते निम्बाळकर प्रकरणाचे एवढे काय रहस्य ठेवलय?
सु.भा तसा मस्तच काम करतो.. पण
सु.भा तसा मस्तच काम करतो.. पण वादळवाटमध्ये तो आणि चि.मां पाहून मी जाम फिदा झाले होते... आदिती सारंगधर आवडत नसूनही फक्त या दोघांसाठीचे बघायचे मी ती मालिका.. >>>>> सेम पिंच मिनाक्षी
त्या जय च आणि अभिनयाच इतका का
त्या जय च आणि अभिनयाच इतका का वाकड आहे देव जाणे. बाकी इतरांचा अभिनय आवडतो.
जय आणि अभिनय ह्या दोन समांतर
जय आणि अभिनय ह्या दोन समांतर रेषा आहेत. कधीही न जुळणार्या
त्या जय चे लालसर डोळे पाहून
त्या जय चे लालसर डोळे पाहून वीट आलाय
झाल की निंबाळकरांचे प्रकरण
झाल की निंबाळकरांचे प्रकरण मिटल...
आता बॉस आदितीला सल्ला देतोय की दाभोळकरांबरोबरचा वाद्/दुरावा संपुष्टात आण जेव्हा कि ज्या "मुलामु ळे" हे घडलय तो आयुष्यात नाहिच्चे....
हरे राम......
नक्की काय सुरू आहे या
नक्की काय सुरू आहे या शिरेलीत?
टकल्याने ११.३० च्या स्लॉट वर कब्जा केल्याने ही सिरियल पाहता येत नाही.
सलग रिपिट टेलिकास्ट असते का वीकेन्डला?:अओ:
आणि निंबाळकर काय भानगड आहे?
टकल्या आधी बराच वेळ टकल्या
टकल्या आधी बराच वेळ टकल्या कोण ते समजेना, आधी वाटले की तुझा बॉस टकल्या आहे आणी त्याने तुला जास्त काम घरातुन करायला सान्गीतले असावे म्हणून तू असे लिहीलेस. नन्तर लक्षात आले की सौभाग्यवती बद्दल तू बोलतीयस.:फिदी:
निम्बाळकर हा माणुस म्हसोबा ( दाभोळकर) चा मित्र असतो, तोच दाभोळकरान्चे प्लॅन मॅनेज करतो. आणी त्याच्या कडे हॉटेल ची चेन असते. त्याचे आणी जयचे वाद होतात, तो म्हणतो मी देव टुर्स ला ओळखत नाही. याचा जयला राग येतो आणी निम्बाळकरशी बिझीनेस नाकारतो. म्हसोबा त्याचे भान्डवल करुन गट्टु आणी आउ समोर जयला खूप बोलतो, निम्बुची माफी माग असे म्हणतो. पण जयची बाजू ऐकल्यावर गट्टु आणी आउ, जयच बरोबर आहे असे म्हणतात.
अरे देवा. वाट्टेल तेच असतंय
अरे देवा. वाट्टेल तेच असतंय या सिरियल मध्ये
आणि गट्टु आणि म्हसोबांची पलटी
आणि गट्टु आणि म्हसोबांची पलटी एक्दम विनोदी वाटली.
गट्टु लगेच जयला - तुम्ही योग्य केलत जयराम वगैरे म्हणतो .
जय त्याला म्हणतो - आज मार्केट मध्ये कितीतरी होतकरू मुलं त्याना संधी मिळावी म्हणून वाट बघतायेत .
अरे, यांची रिक्रुटमेंट फर्म आहे का?
आणि गट्टु ही लगेच - ठिक आहे , तुम्हाला जे योग्य वाटत ते करा म्हणतो .
होतकरू मुलं हा टाँट होता
होतकरू मुलं हा टाँट होता सासर्याला.
दाभोळकरांना त्यांचा बिझनेस नाही का सारखे इथेचं पडीक असतात ते.
आणि सुभा ला आदितीच्या लग्नाचं कळतं तेव्हा काही झालं नाही का ? बाकीचे कल्पनेच्या भरार्या मारत होते बाहेर सर असे आहेत आणि तसे.
जुई : जय खूप हुशार आहे!
जुई : जय खूप हुशार आहे! त्याची सगळी प्रेझेंटेशन्स उत्तम असतात
हुशारीचा निकष
माझ्या लेकाची एक कमेंट -
मीरकॅटस नावाचे प्राणी जसे जरा काही चाहूल लागली की पटापट माना वर करून उभे राहतात, तसे देव टूर्समधले सगळे जय आला की माना वर काढून बघायला लागतात.
जर हाच हुशारीचा निकष लावला तर
जर हाच हुशारीचा निकष लावला तर मग त्याच्या बिझनेसच घोड कुठं अडलय नक्की?
मीरकॅटस नावाचे प्राणी जसे जरा
मीरकॅटस नावाचे प्राणी जसे जरा काही चाहूल लागली की पटापट माना वर करून उभे राहतात, तसे देव टूर्समधले सगळे जय आला की माना वर काढून बघायला लागतात. खो खो>>>> +1111111111
Not just Jay, anything will do for them.
मीरकॅटस नावाचे प्राणी जसे जरा
मीरकॅटस नावाचे प्राणी जसे जरा काही चाहूल लागली की पटापट माना वर करून उभे राहतात, तसे देव टूर्समधले सगळे जय आला की माना वर काढून बघायला लागतात. खो खो>>>> +1111111111 हाहा
Not just Jay, anything will do for them. >>> हो ना , कोणीही आलं की सगळ्यान्च्या माना वर
आणि उत्तमा आणि सारिका उभ्या गौरीसारख्या .
मीरकॅटस>>> perfect
मीरकॅटस>>> perfect
मीरकॅटस नावाचे प्राणी जसे जरा
मीरकॅटस नावाचे प्राणी जसे जरा काही चाहूल लागली की पटापट माना वर करून उभे राहतात, तसे देव टूर्समधले सगळे जय आला की माना वर काढून बघायला लागतात>>+११११११११११
जुई : जय खूप हुशार आहे!
जुई : जय खूप हुशार आहे! त्याची सगळी प्रेझेंटेशन्स उत्तम असतात अ ओ, आता काय करायचं
हुशारीचा निकष
>>>
ही लोक प्रेझेंटेशन्स का म्हणतात कळत नाही .
म्हण्जे प्रेझेंटेशन्स अप्रूव केलं की झालं .
अरे , प्रेझेंटेशन्स नाही प्लॅन अप्प्रूव करतात
ललिता तुझ्या मुलाची कमेन्ट
ललिता तुझ्या मुलाची कमेन्ट पर्फेक्ट आहे.:फिदी: देव टुर्स मधल्या बाकी बाया-माणसाना कामच नाहीये काही. फक्त जय-दाभोळकर-जय दाभोळकर हेच वर्तुळ कायम आहे. उरल्या सुरल्या वेळात या मख्ख जयकडे पहात जुई धपापत्या उराने उसासे टाकत रहाते हाच विरन्गुळा आहे. जय आत चालला की बघतात आणी बाहेर आला की बघतात. चान्गला व्यायाम आहे उठाबशा, मान वळवा.
मीरकॅटस >>
मीरकॅटस >>
जय हा लसलशित मांसाचा पीस आहे
जय हा लसलशित मांसाचा पीस आहे तो आल कि सगले लाळ गाळ्तात
मार्केट मध्ये कितीतरी होतकरू
मार्केट मध्ये कितीतरी होतकरू मुलं <<< या होतकरू मुलांकडे हॉटेल्सच्या चेन कश्या काय आहेत.. :???
ये बात पहले हमरी समझ ना आवी,
ये बात पहले हमरी समझ ना आवी, अब समझे.:फिदी: थॅन्क्यु गोगा.:स्मित:
Pages