Submitted by सावली on 28 September, 2015 - 02:37
१९९८/ ९९ साली केलेलं एक गणपतीचं रेखाचित्र. कुठलीतरी मूर्ती बघुन त्यावरुन हे चित्र काढलेले आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केवळ अप्रतिम!!!! महान.
केवळ अप्रतिम!!!! महान.
गणपतीचा चेहरा आणि सोंड
गणपतीचा चेहरा आणि सोंड यामधली जागाही भरून काढलीस तर आणखी उठाव येईल. ती मधली जागा तशीच मोकळी राहिली आहे.
वाह! फार सुंदर... ती मधली
वाह! फार सुंदर...
ती मधली जागा तशीच मोकळी राहिली आहे.>>> +१
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
खूपच सुंदर !!!! गणपतीचा चेहरा
खूपच सुंदर !!!!
गणपतीचा चेहरा आणि सोंड यामधली जागाही भरून काढलीस तर आणखी उठाव येईल. +१११
मस्तच.
मस्तच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान!!
खूप छान!!
मस्त
मस्त
सुरेख !!
सुरेख !!
मामी, होना खरच. आता बघताना
मामी, होना खरच. आता बघताना तसं जाणवतंय खरं. तेव्हा मूर्तीमधे काय होतं देव जाणे!! पण आता जवळपास १७/१८ वर्षांनी (!!! इतकी वर्ष झाली हे खरं वाटत नाहीये!) बदल नाही करत त्यात.
तेव्हा मूर्तीमधे काय होतं देव
तेव्हा मूर्तीमधे काय होतं देव जाणे!! पण आता जवळपास १७/१८ वर्षांनी (!!! इतकी वर्ष झाली हे खरं वाटत नाहीये!) बदल नाही करत त्यात.>>> नको करुस. तुझ्या मनात स्थापना झालीय त्याची आता तशीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!
मस्त!
थँक्स अश्विनी हो आता नाही
थँक्स अश्विनी
हो आता नाही बदलणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थँक्स , चनस.
अप्रतिम
अप्रतिम
फार छान ! I have become a
फार छान ! I have become a fan!
सुरेख!! सावली तू परत स्केचींग
सुरेख!!
सावली तू परत स्केचींग /पेंटींग कर ग.
फारच सुरेख .....
फारच सुरेख .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)