Submitted by सावली on 28 September, 2015 - 02:42
१९९८/९९ साली अचानक गणपतीची अनेक रेखाचित्रे मी मनाने केली होती. त्यातलेच हे एक. चित्र संकल्पना आणि चित्रशैली पूर्ण माझी आहे. मात्र तेव्हा दाभोळकर यांच्या गणपती चित्रांचा माझ्यावर फार प्रभाव होता. याही चित्राच्या विषयावर तो प्रभाव जाणवतोय.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे हे पण चित्रं. हो हो
मस्त आहे हे पण चित्रं. हो हो दाभोळकरी प्रभाव आहे खरा.
खूप सुंदर आलंय सावली!
खूप सुंदर आलंय सावली! शिवशंभोंचा नाग गणेशाच्या जवळ निवांत बसला आहे आणि त्या ऐवजी गणेशाची आवडती जास्वंद शिवशंभोंच्या माथावर धारण केली आहेत. ही बापलेकाच्या आवडत्या गोष्टींची अदलाबदली युनिक वाटली.
गंगेच्या प्रपाताऐवजी फुलं काढली आहेत हे पण आवडलं.
सुंदर!!
सुंदर!!
मस्तच आहे हे पण चित्र !!!
मस्तच आहे हे पण चित्र !!!
सुंदर आलंय हेही चित्र..
सुंदर आलंय हेही चित्र..
धन्यवाद आवडत्या गोष्टींची
धन्यवाद
आवडत्या गोष्टींची अदलाबदली >>
गंगेच्या प्रपाताऐवजी फुलं काढली आहेत >> ते बहुतेक दाभोळकरांच्या कुठल्यातरी चित्रावरुन आलं असावं. आता नेमकं आठवत नाही.
हे खूप सुरेख आहे.
हे खूप सुरेख आहे.
सुंदर !
सुंदर !
सुरेख आहे!
सुरेख आहे!
हे पण छान आहे.
हे पण छान आहे.
सुंदर आहे हेही!
सुंदर आहे हेही!
व्वा !!
व्वा !!
सुंदर.
सुंदर.
हे जास्त आवडलं. मस्त:)
हे जास्त आवडलं. मस्त:)
मस्त !!
मस्त !!
सुंदर!!
सुंदर!!
खूप सुंदर..
खूप सुंदर..
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
सुंदर!
सुंदर!
रेखाटन सुंदर आहे!
रेखाटन सुंदर आहे!
वाह.. किती सुरेख असाव्या
वाह.. किती सुरेख असाव्या रेषा.. आणी कल्पना.. सुंदर!!!!
रेषांवर काय जबरदस्त हुकुमत
रेषांवर काय जबरदस्त हुकुमत आहे ..... ग्रेट ....