Submitted by Nira on 28 September, 2015 - 01:30
माझे आवडते वाहन- युनिकॉर्न-
वापरलेले रंग- जलरंग व क्रेयॉन्स
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझे आवडते वाहन- युनिकॉर्न-
वापरलेले रंग- जलरंग व क्रेयॉन्स
युनिकॉर्न? अरे वा! छान
युनिकॉर्न? अरे वा! छान काढलंय चित्रं.
छान आहे. युनिकॉर्न ने मोजे
छान आहे.
युनिकॉर्न ने मोजे घातले आहेत का ?
मस्त आहे. आणि युनिकॉर्नवर
मस्त आहे. आणि युनिकॉर्नवर बसुन ती फिरायलाही निघालीये!
वॉव मस्तच!! हॅपॉ फॅन दिसतेय
वॉव मस्तच!! हॅपॉ फॅन दिसतेय गौतमी
मस्तच
मस्तच
सुंदर स्वप्नासारखे सुंदर
सुंदर स्वप्नासारखे सुंदर चित्र !
सुंदर
सुंदर
सुंदर! आवडते वाहन
सुंदर! आवडते वाहन आवडले.
गौतमीला लवकरच प्रत्यक्ष्यात तिच्या आवडत्या वाहनावर बसण्याची संधी मिळो
एकदम भारी! स्वतः वाचते का ती
एकदम भारी!
स्वतः वाचते का ती हॅ पॉ?
ग्रेट आहे.
फार छान.
फार छान.
ऑऑऑऑऑ कित्ती गोड चित्रं आहे
ऑऑऑऑऑ कित्ती गोड चित्रं आहे हे. शाब्बास, गौतमी!
सहीये ! जटायू
सहीये ! जटायू
वॉव.. सह्हीये.. छान काढलंय
वॉव.. सह्हीये.. छान काढलंय चित्र आणी रंगवलंय ही मस्त... भारीये आयडिया...
फारच सुन्दर!!! तयार चित्रे
फारच सुन्दर!!! तयार चित्रे मुलांना रंगवायला देण्यापेक्षा हे काम भारी वाटत.त्यांच्याच नजरेतुन जग बघण्यासारखा दुसरा निर्भेळ आनंद नाही