Submitted by MallinathK on 22 September, 2015 - 05:04
रुद्राक्ष ला एकट्यालाच रंगवायचे नव्हते, त्याच्या मित्रांसाठीही चित्र हवे होते. म्हणुन त्याच्या मित्रांसाठीही चित्रे रंगवायला दिली. आणि सगळ्यांनी रंगवली मात्र एकेकट्याने तेही आपापल्या घरी. तरी इथे सगळ्यांची एकत्र टाकत आहे. अजुन काही चित्रे रंगवुन यायची आहेत. आली तर इथे टाकेन. तुर्तास इतकेच.
रुद्राक्ष आणि मित्रमंडळांची रंगरंगोटी.
१. रुद्राक्ष (वय वर्ष ५.५)
२. दर्श (रुद्राक्षचा मित्र, वय वर्ष ७)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! रूद्र आणि त्याच्या
मस्त! रूद्र आणि त्याच्या मित्रांना मोठ्ठी शाब्बासकी
रुद्र ने किती नेटकं
रुद्र ने किती नेटकं रंगवलंय
दर्शचही मस्त
शाब्बास !
झकास! रुद्राक्षच्या बाप्पाचे
झकास! रुद्राक्षच्या बाप्पाचे लांबसडक केस
झकास! रुद्राक्षच्या बाप्पाचे
झकास! रुद्राक्षच्या बाप्पाचे लांबसडक केस स्मित
ओय, ते केस नाहीयेत.
'गाडीचं सिट काळ्या कलरचं असतं ना.... मी काळंच रंगवनार !' - इति रुद्राक्ष.
काळा रंग पसरेल म्हंटल्यावर हे वाक्य तोंडावर फेकलेलं त्यानी.
रुद्राक्ष आणि दर्श - भारीच
रुद्राक्ष आणि दर्श - भारीच रंगवलीएत चित्रे ....
छानच !
छानच !
मस्त रंगकाम आहे दोघांच
मस्त रंगकाम आहे दोघांच
मस्तच!!!
मस्तच!!!
गाडीचं सिट काळ्या कलरचं असतं
गाडीचं सिट काळ्या कलरचं असतं ना.... मी काळंच रंगवनार !'
>>>>>त्याचं बरोबरच आहे
सुंदर!
सुंदर!
'गाडीचं सिट काळ्या कलरचं असतं
'गाडीचं सिट काळ्या कलरचं असतं ना.... मी काळंच रंगवनार !' - इति रुद्राक्ष
.>>>>>
आणि बर्याचदा त्यांच बरोबरच असतं , तुम्ही वाद नाही घालू शकत
किती ठाम असतात ना मुलं आपल्या मतांबाबत
कित्ती नेटक रंगवलयं
. छानच की रुद्र आणि मित्र परिवार .
मस्तं आहेत दोन्ही चित्रे!
मस्तं आहेत दोन्ही चित्रे!
मस्त रंगवली आहेत चित्र.. रेड
मस्त रंगवली आहेत चित्र..
रेड स्कूटर तर खतरनाकच
येल्लो स्कूटरने पितांबरची कमी दूर केली
रूद्राक्ष, मस्त आहे तुझा
रूद्राक्ष, मस्त आहे तुझा बाप्पा. ह्या उपक्रमात आपल्या मित्रांनाही सामील करायची इच्छा दर्शवते की तू किती मनमिळावू आहेस. तुझ्या मित्राच चित्रही छान आहे.
वाह, किती सुंदर रंगवलाय
वाह, किती सुंदर रंगवलाय बाप्पा, दोन्ही चिमुकल्यांनी.. नीटस आहे रंगकाम..
रुद्राक्ष, खूप छान नांव आहे
छानच!
छानच!
दोघांनी आपापल्या पद्धतीने
दोघांनी आपापल्या पद्धतीने रंगवली आहेत. तुझी स्कूटर लाल रंगाची म्हणून माझीही अशी साधारण लहान मुलांची वृत्ती असते, तसं नाही केलंय दोघांनी...
मस्त !
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
वा! मस्त रंगवलय दोघांनी..
वा! मस्त रंगवलय दोघांनी.. एकात ऊन आणि दुसऱ्यात पाऊस अशी थीम दिसते आहे..
वा! मस्त रंगवलय दोघांनी..
वा! मस्त रंगवलय दोघांनी.. एकात ऊन आणि दुसऱ्यात पाऊस अशी थीम दिसते आहे..
या दृष्टीने पाहीलं नव्हतं