गणेश-
(गणेशचतुर्थी)
आज मूषकावर बसून मामाच्या गावाला चाललो होतो.
इम्बॅलन्स होऊन गाडी स्कीड झाली.
एक दात अर्धा तुटला.
सोंडेला खरचटलं.
(डी पी- दात तुटलेल्या आणि खरचटलेल्या सोंडेचा सेल्फी)
लाईक्स- १९८७६५४३२
अनलाईक्स- १५
रिध्दी- ओह नो! तरी तुला सांगते गाडी बदल!
लाईक्स-७८६
अनलाईक्स-२- मूषक, शंकर, पार्वती
सिद्धी- आई गं! घरी ये. टी टी इंजेक्शन घ्यायला जाऊ.
लाईक्स- ८९७६
पार्वती- त्यापेक्षा मामींनी दिलेलं कैलासजीवन लाव!
लाईक्स- ऑल मायबोलीकर
अनलाईक्स-सिद्धी.
कार्तिकेयाचा मोर-
पण उंदीरमामा कसे आहेत? त्यांची कुणाला काळजी आहे का?
लाईक्स- ४ - मूषकराज, ऐरावत, सरस्वतीचा मोर, गरूड
चंद्र- फिदी फिदी . असंच पाहिजे ढेरपोट्याला . स्वतःचा आकार बघ! मारतोय मोठा फास्ट गाडी!
मी दररोज पृथ्वी प्रदक्षिणा करतो, कधी पडत नाही ते!
लाईक्स-० अनलाईक्स-९८७६५४३२१
गणेश- (अनफ्रेंडस चंद्र)
याला अनफ्रेंड केलाय. काही सेन्सिटीवीटीच नाही.
रिद्धी /सिद्धी- पाषाण हृदयी कुठचा.
लाईक्स- ९९९९९९९
कमेंट- निळुभाऊ भुजबळ- (एक्स अंतराळवीर) - its true!
चंद्र - शंकरपार्वतीच्या तेचबुकावर-
काका काकू, माझं चुकलं. गणेशाला मला माफ करायला सांगा. आय्याम वेरी वेरी सॉरी.
लाईक्स -८७६९५
अनलाईक्स-३- गणेश, उंदीर, कार्तिकेय
शंकर- प्लीज फरगिव हिम गणेश! तो तुझा लहानपणीचा मित्र आहे.
लाईक्स - ८७६९५ , अनलाईक्स - तेच तीन
गणेश- ओके. पण ऑन वन कंडिशन.
यापुढे मी मामाकडे जाताना याने मला किंवा कुणी याला पहायचे नाही.
लाईक्स- ५५५७८९६
रिद्धी- गुड डिसीजन
सिद्धी- वेल डन गणेश
गणेश- अॅडस चंद्र इन फ्रेंडलिस्ट.
चंद्र- थँकयु गणेश !
लाईक्स ९८७६५४३२१००००
साती, खूपच गोड लिहिलंय. चंद्र
साती, खूपच गोड लिहिलंय.
चंद्र आणि गणपतीच्या गोष्टीला इतकं मस्तं, मिश्किल रूप दिलेलं पहिल्यांदाच बघतेय.
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!
जबरी!!! मस्तच जमलंय.
जबरी!!! मस्तच जमलंय.
मस्तच !
मस्तच !
छान!
छान!
मस्त!
मस्त!
धमाल आहे हे. :हाहा:
धमाल आहे हे. :हाहा:
>>कमेंट- नील आर्मस्ट्राँग-
>>कमेंट- नील आर्मस्ट्राँग- its true!
हे भारीये
आतापर्यंत वाचलेल्या तेचबुक
आतापर्यंत वाचलेल्या तेचबुक मधले सगळ्यात आवडलेले..
छान.
छान.
ह्हा ह्हा ह्हा!
ह्हा ह्हा ह्हा!
अर्ध्या दाताची कल्पना भन्नाट
अर्ध्या दाताची कल्पना भन्नाट
(No subject)
झक्कास.
झक्कास.
मस्त! निळुभाऊ भुजबळ- (एक्स
मस्त!
निळुभाऊ भुजबळ- (एक्स अंतराळवीर) ->
सही साती....पेटलीयेस
सही

साती....पेटलीयेस
छानच!
छानच!
आवडले. पात्रे माहित असल्याने
आवडले. पात्रे माहित असल्याने रिलेट करता आले.
सगळ्यांना धन्यवाद! अनु,
सगळ्यांना धन्यवाद!
अनु,
छान जमुन आलेय.
छान जमुन आलेय.
मस्तच..
मस्तच..
मस्त जमलेय...
मस्त जमलेय...
भारी जमलंय..
भारी जमलंय..
आवडले....लय भारी लिहिलय
आवडले....लय भारी लिहिलय
भारीय हे....
Pages