गणेश-
(गणेशचतुर्थी)
आज मूषकावर बसून मामाच्या गावाला चाललो होतो.
इम्बॅलन्स होऊन गाडी स्कीड झाली.
एक दात अर्धा तुटला.
सोंडेला खरचटलं.
(डी पी- दात तुटलेल्या आणि खरचटलेल्या सोंडेचा सेल्फी)
लाईक्स- १९८७६५४३२
अनलाईक्स- १५
रिध्दी- ओह नो! तरी तुला सांगते गाडी बदल!
लाईक्स-७८६
अनलाईक्स-२- मूषक, शंकर, पार्वती
सिद्धी- आई गं! घरी ये. टी टी इंजेक्शन घ्यायला जाऊ.
लाईक्स- ८९७६
पार्वती- त्यापेक्षा मामींनी दिलेलं कैलासजीवन लाव!
लाईक्स- ऑल मायबोलीकर
अनलाईक्स-सिद्धी.
कार्तिकेयाचा मोर-
पण उंदीरमामा कसे आहेत? त्यांची कुणाला काळजी आहे का?
लाईक्स- ४ - मूषकराज, ऐरावत, सरस्वतीचा मोर, गरूड
चंद्र- फिदी फिदी . असंच पाहिजे ढेरपोट्याला . स्वतःचा आकार बघ! मारतोय मोठा फास्ट गाडी!
मी दररोज पृथ्वी प्रदक्षिणा करतो, कधी पडत नाही ते!
लाईक्स-० अनलाईक्स-९८७६५४३२१
गणेश- (अनफ्रेंडस चंद्र)
याला अनफ्रेंड केलाय. काही सेन्सिटीवीटीच नाही.
रिद्धी /सिद्धी- पाषाण हृदयी कुठचा.
लाईक्स- ९९९९९९९
कमेंट- निळुभाऊ भुजबळ- (एक्स अंतराळवीर) - its true!
चंद्र - शंकरपार्वतीच्या तेचबुकावर-
काका काकू, माझं चुकलं. गणेशाला मला माफ करायला सांगा. आय्याम वेरी वेरी सॉरी.
लाईक्स -८७६९५
अनलाईक्स-३- गणेश, उंदीर, कार्तिकेय
शंकर- प्लीज फरगिव हिम गणेश! तो तुझा लहानपणीचा मित्र आहे.
लाईक्स - ८७६९५ , अनलाईक्स - तेच तीन
गणेश- ओके. पण ऑन वन कंडिशन.
यापुढे मी मामाकडे जाताना याने मला किंवा कुणी याला पहायचे नाही.
लाईक्स- ५५५७८९६
रिद्धी- गुड डिसीजन
सिद्धी- वेल डन गणेश
गणेश- अॅडस चंद्र इन फ्रेंडलिस्ट.
चंद्र- थँकयु गणेश !
लाईक्स ९८७६५४३२१००००
मस्त !!!
मस्त !!!
मामींने दिलेलं कैलासजीवन.. >>
मामींने दिलेलं कैलासजीवन.. >> १ मिनीट मी कोण गणपतीची मामी हा विचार करत होते
साती खूप धमाल आहे.
साती खूप धमाल आहे.
मस्तच की.पुराणकथेचे आधुनिक
मस्तच की.पुराणकथेचे आधुनिक रूप. गाडीसुद्धा मायबोली गणूशोत्सवातली घ्यायची.
मस्त!
मस्त!
लाईक्स-७८६ >>> मस्तय!
लाईक्स-७८६ >>>
मस्तय!
ओह नो! तरी तुला सांगते गाडी बदल! >>>>> ट्राय केला बाप्पांनी पण शेवटी नाहीच ना बदलली गाडी!
मस्त.
मस्त.
भारी !
भारी !
मस्तच!
मस्तच!
छान आहे हे
छान आहे हे
धम्माल
धम्माल
कार्तिकेयाचा मोर- पण
कार्तिकेयाचा मोर-
पण उंदीरमामा कसे आहेत? त्यांची कुणाला काळजी आहे का?
लाईक्स- ४ - मूषकराज, ऐरावत, सरस्वतीचा मोर, गरूड>>
याला अनफ्रेंड केलाय. काही सेन्सिटीवीटीच नाही.>>
भारी आहे हे. समस्तं वाहन संघटना
मस्त कल्पना. चंद्राकडे न
मस्त कल्पना.
चंद्राकडे न बघायच्या गोष्टीच नवीनरूप भलतं कन्विन्सिंग. कधी पोराला गोष्ट सांगायची वेळ आली तर हीच सांगणार.
भारी!
भारी!
मस्तच ..
मस्तच ..
साती, पुढे अंगारिकेचा आणि
साती, पुढे अंगारिकेचा आणि संकष्टीचा पण संदर्भ हवा होता...
पठ्ठे बापुरावांची एक लावणी आहे यावर
गोरा चंद्र डागला, थट्टेच्या मूळे...
असली थट्टा काय कामाची
लेक नव्हे तूझ्या मामाची
लावणी पठ्ठे बापूरावाची....
असे काहिसे शब्द आहेत.
हा! हा! धम्माल!
हा! हा! धम्माल!
चंद्राकडे न बघायच्या गोष्टीच
चंद्राकडे न बघायच्या गोष्टीच नवीनरूप भलतं कन्विन्सिंग. कधी पोराला गोष्ट सांगायची वेळ आली तर हीच सांगणार. >>>> अगदी अगदी +७८६
(No subject)
धम्माल !
धम्माल !
हे हे, मस्त लिहिलयस ग.
हे हे, मस्त लिहिलयस ग. मामींचे कैलासजीवन भारीच
मस्तच!
मस्तच!
मस्त!!
मस्त!!
अक्का, लय भारी!
अक्का, लय भारी!
मस्तच, लय भारी.
मस्तच, लय भारी.
साती ,मामींच्या कैलासजीवनाचा
साती ,मामींच्या कैलासजीवनाचा मस्त उपयोग करुन घेतलाय . भारी डोकॅलिटी***
मस्तच
मस्तच
हा हा,..धमाल!
हा हा,..धमाल!
फारच धमाल आली ....जबरी जमलंय
फारच धमाल आली ....जबरी जमलंय
भारीये अगदी नील आर्मस्ट्राँग
भारीये अगदी नील आर्मस्ट्राँग पण आला यात
Pages