Submitted by गजानन on 19 September, 2015 - 12:52
रंगवायला जलरंग मिळणार म्हणून आरोही खूष झाली. त्या बदल्यात सुट्टीतल्या पाच दिवसांपैकी अडीच दिवसांचा अभ्यास आधीच पूर्ण केला. वेळेवर न दमवता स्वतः आणि वाढलेले सगळे जेवून पण दाखवले. शेवटी गणूला रंगवला तो असा.
ढगांना रंगवले नाही. (निगेटीव्ह टेक्निक )
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा सुंदर. ढगांना रंगवले
वा सुंदर.
ढगांना रंगवले नाही. (निगेटीव्ह टेक्निक) वा ग्रेट.
मस्तच .
मस्तच .
गजा, बाबाची जलरंग कार्यशाळा
गजा, बाबाची जलरंग कार्यशाळा लेकीनेही आत्मसात केली आहे निगेटिव्ह टेक्निक वापरुन. भारी!
आरोही, आपल्या पुढल्या जलरंग गटगला तुला शेप्रेट एन्ट्री!
वा! भारीच आहे निगेटिव्ह
वा!
भारीच आहे निगेटिव्ह टेक्निक!
सहाव्या वर्षीच जलरंग मस्तं हाताळलेत.
छान सुबक रंगवलय. झाडपण
छान सुबक रंगवलय. झाडपण मस्तंच!
वॉव ! गुलाबी बाप्पा क्यूट
वॉव ! गुलाबी बाप्पा क्यूट दिसतोय
शाब्बास आरोही . निगेटिव्ह टेक्निक
आरोही, शाब्बास! खूप मस्त
आरोही, शाब्बास! खूप मस्त रंगवले आहेस चित्र.
अरे भारीय निगेटीव्ह टेकनिक...
अरे भारीय निगेटीव्ह टेकनिक... आरोही ईन टॉप गिअर.. मस्त रंगवलय
मस्त !!!!!!!!
मस्त !!!!!!!!
वाह, छान !!! आरोही,
वाह, छान !!! आरोही, शाब्बास!!!
मस्त .. वॉटर कलरने रंगवलेला
मस्त .. वॉटर कलरने रंगवलेला पहिलाच बाप्पा बहुतेक...
शाब्बास आरोही... झाड, आकाश
शाब्बास आरोही... झाड, आकाश मस्तच.. पण जलरंगात गणपतीचे बारीक सारिक डिटेल्स रंगवणे म्हणजे खरच ग्रेट काम!
मस्त! निगेटिव्ह टेक्निक >> हे
मस्त!
निगेटिव्ह टेक्निक >> हे भारीच की!!
व्वा ! छानच रंगवलाय बाप्पा
व्वा ! छानच रंगवलाय बाप्पा !
लालचुटूक चाकं तर एकदम झकास.
मस्त!!
मस्त!!
सुंदर !
सुंदर !
मस्त!
मस्त!
आरोहीला शाब्बासकी!
आरोहीला शाब्बासकी!
(निगेटीव्ह टेक्निक डोळा मारा )>>>>>>>>>>>>गजानन
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
किती सुंदर! शाब्बास आरोही
किती सुंदर!
शाब्बास आरोही
आरोही, मस्त रंगवलंस हां....
आरोही, मस्त रंगवलंस हां....
आरोही, तुझा बाप्पा सुंदर
आरोही, तुझा बाप्पा सुंदर आहे.... त्याच्या साठी तु घेतलेली मेहनतही कौतुकास्पद आहे
शाब्बास आरोही! मस्त हाताळलेत
शाब्बास आरोही! मस्त हाताळलेत जलरंग.
अर्रे वा, सुरेख रंगवलंय!
अर्रे वा, सुरेख रंगवलंय!
धन्यवाद.
धन्यवाद.
मस्तच
मस्तच
सहाव्या वर्षी जलरंग? आणि
सहाव्या वर्षी जलरंग? आणि इतक्या सफाईदारपणे रंगकाम?
कमाल आहे, शाब्बास आरोही.
सुंदर....
सुंदर....
सूंंदर
सूंंदर
सुंदर!!!
सुंदर!!!