Submitted by साती on 17 September, 2015 - 11:31
हा माझ्या लेकाने केलेला प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स.
शेडींग बिडींग सगळं काही फक्तं हातानेच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त रंगवलयं यश !!!!!
मस्त रंगवलयं यश !!!!!
छान रंगवलंय. एकच चित्र
छान रंगवलंय.
एकच चित्र प्रत्येक मुल किती वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे रंगवत आहे!!
बाप्पा मस्त जमलेत! झकास! आणि
बाप्पा मस्त जमलेत! झकास!
आणि बाप्पा पाउस घेऊन येणारेत दिसतंय चित्रातून ... तसच होऊ दे रे देवा
वा! छानच जमलंय!
वा! छानच जमलंय!
मस्त रंगवलंय यश! गाडीमागचा
मस्त रंगवलंय यश! गाडीमागचा धूर बरोब्बर दिसलाय
टोपी छान रंगितसंगित.
टोपी छान रंगितसंगित. आवडली.
बाप्पाच्या अंगाचा रंग सहीच जमलाय. चाक दोन्ही वेगवेगळ्या रंगाची झाडाचे शेडसही मस्तं.
छानच !
छानच !
मस्त रंगवलयं .
मस्त रंगवलयं .
मस्त केलयस यश.
मस्त केलयस यश.
एक टायर लाल अन दुसरं
एक टायर लाल अन दुसरं निळं!
कठीण आहे.
एक टायर लाल अन दुसरं
एक टायर लाल अन दुसरं निळं!
कठीण आहे.
>>>>>
ते लिटमस टायर असावेत आणि त्या डबक्यातील पाणी अॅसिडीक.
आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला
चित्र बाकी मस्त .. घरातल्या घरात कॉम्पिटीशन
ऋन्मेष, काय फंडा आहे. तुस्सी
ऋन्मेष, काय फंडा आहे.
तुस्सी ग्रेट हो जी!
सगळ्यांचे आभार. ऋन्मेषचे डब्बल आभार. ऋन्मेष काय म्हणाला ते यशला आत्ता कळणार नाही.
पण जेव्हा कळायला लागेल तेव्हा ही गंमत नक्की सांगेन.
आमच्या सरांनी लक्षात ठेवायला शिकवलेलं गाणं आठवलं - चाल 'कोयलसी तेरी बोली'
आम्लात निळा लिटमस- तांबडा होतो, तांबडा तांबडा होतो.
ऋन्मेऽऽषल, लय भारी
ऋन्मेऽऽषल, लय भारी
साती, आमच्यावेळीही अशी गाणी
साती, आमच्यावेळीही अशी गाणी सांगायचे सर, पण मला त्यांची किंमत नाही समजायची. आता समजते जेव्हा वरची पोस्ट लिहिताना मला गूगाळून कन्फर्म करावे लागले.
मस्तय!
मस्तय!
हे रंगकाम फार म्हणजे फारच
हे रंगकाम फार म्हणजे फारच आवडलं. व्हेस्पाचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या रंगाचा आहे. दोन रंगांचे टायर्स तर हायलाइट! रस्त्यातलं डबकं, झाडाच्या खोडातली ढोली हे छान वेगळ्या रंगात रंगवून काढलंय! ऑसम जॉब, यश!
चमचाभर बालमानसशास्त्र पिऊन
चमचाभर बालमानसशास्त्र पिऊन दिलेला प्रतिसाद :
मुलांच्या मनातल्या सृजनशीलतेला आणि कल्पकतेला आपणच साचेबंद चौकटबद्ध करून खुरटवून टाकतो.
मस्त रंगकाम यश.
मस्त रंगीबेरंगी बाप्पा , खूप
मस्त रंगीबेरंगी बाप्पा , खूप सुंदर..
भरत, बरोबरे.. 'मुलांच्या कल्पनेतला बाप्पा ' असा विषय असता तर अजून कल्पकता अनुभवायला मिळाली असती!!
मस्त! कलरफुल बाप्पा! ऋन्मेषचं
मस्त! कलरफुल बाप्पा!
ऋन्मेषचं लाॅजिक ..
सुरेख रंगवलंयस, यश.
सुरेख रंगवलंयस, यश. शाब्बास!
>>> ते लिटमस टायर असावेत आणि त्या डबक्यातील पाणी अॅसिडीक.
आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला
>>>> लै भारी, लै लै भारी.
मस्त रंगवलंय. आधी दोन्ही टायर
मस्त रंगवलंय.
आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला >>>>> झकासच.
वा वा! मस्त रंगवलंय!
वा वा! मस्त रंगवलंय!
मस्तय हे पण.
मस्तय हे पण.
वा हे पण छान. यशला
वा हे पण छान. यशला आमच्यावतीने शाबासकी दे. लहान मुलान्चे विश्व किती आनन्दी असते ना.
ऋन्मेष लय भारी.
एकच चित्र प्रत्येक मुल किती
एकच चित्र प्रत्येक मुल किती वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे रंगवत आहे!! >>> हो ना ! मस्तच आहे
ऋ , भारी हां !
छान रंगकाम केल आहे. झाडाच
छान रंगकाम केल आहे. झाडाच शेडींग अफलातून आहे.
गोड गोड बाप्पा. गुड जॉब, यश!
गोड गोड बाप्पा. गुड जॉब, यश!
आहा.. मस्तच रंगवलय
आहा..
मस्तच रंगवलय यश..
ऋन्मेष तुझा प्रतिसाद आवडला ..
खुप छान.
खुप छान.
आधी दोन्ही टायर ब्लू असतील,
आधी दोन्ही टायर ब्लू असतील, पण पुढचा टायर त्या अॅसिडीक पाण्याच्या डबक्यातून गेल्याने रेड झाला
>> भन्नाट!!! तुला प्रत्येकी १०० परीक्षानळ्या, चंचूपात्रं आणि नरसाळी बक्षीस.
Pages