बाप्पा इन टॉप गिअर- अंकिता- ९ वर्षे- साती

Submitted by साती on 17 September, 2015 - 07:44

हा माझ्या पाल्येचा म्हणजे अंकिताचा प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स आणि प्लास्टिक ब्लेड!
म्हणजे पहिल्यांदा डार्क कलर करून नंतर खेळण्यातल्या प्लास्टीक ब्लेडचा वापर करून शेडींग करायची संपूर्ण कल्पना तिची आहे.

image_48.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना फिनिशिंग वगैरे सारेच सही आहे.. आणि क्रिएटीव्ह आहे

तो रस्त्यावर पडलेला ढग ही कल्पना पण तिचीच का Happy

छानच आयडिया आहे ही!
स्कुटरखाली पाण्याचं डबकं (?) रंगवलय ते भारी!

मस्त रंगवलंय अंकितानं. बाप्पाच्या अंगाचा रंग एकदम मस्त दिसतोय. शाब्बास, अंकिता.

रच्याकने, चित्रातल्या बाप्पाचे डोळे थोडे अमिताभ बच्चन सारखे आहेत. जSSSSSरा इकडे तिकडे.

मस्त !!!!!

खूप सुंदर रंगवलंय. शेडिंग बढिया! गणपतीच्या कपाळावरची बट पहिलून लक्षात आली.

हँडल आणि उंदराच्या मधला भाग रस्ताच आहे हे इथे नीट कळतंय. त्या भागात वेगळा रंग, काळा छानसा बटवा अस्ले भन्नाट प्रकार पण रंगवलेले दिसलेत. एकच चित्र रंगवताना प्रत्येक मुलाचा काय विचार असतो आणि का हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. Happy

मस्त! Happy

Pages