ज्युनिअर चित्रकार - माझी खोली - नचिकेत - मायबोली आयडी पूनम

Submitted by संयोजक on 17 September, 2015 - 01:19

मायबोली आयडी - पूनम

पाल्याचे नाव - नचिकेत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

अरे वा! शाब्बास नचिकेत!!
वाचनाची खूप आवड दिसतेय, भरपूर पुस्तकं आहेत Happy

chaan!!

भारी. खेळ, पुस्तकं, दप्तर, पाण्याची बाटली, आर्ट सगळं व्यवस्थित. मस्त.
स्वगत: आमचं हापिसचं टेबल बघा नाहीतर... सगळा पसारा Happy

नचिकेतची खोली भारीच आहे. सगळ्या वस्तू जागेवर, टापटीप एकदम. सगळेच डिटेल्स भारी. शिवाय खोलीत भरपूर पुस्तके. वाचनाचा कंटाळा आला कि जायचे मस्तपैकी क्रीकेट खेळायला.

सुरेख आवरून ठेवलेली खोली, त्यातले डीटेल्स जबरी आहेत. आवडले. नचिकेतची खुर्ची कुठे आहे? Happy

सगळ्या मुलांनी आपआपल्या बुकबॅग्ज किती व्यवस्थीत अडकवून ठेवल्यात! ते बघू पर्स कपाटात नेऊन नीट लावून ठेवली. Proud

वॉव, मस्त.. बेड वर पडलेले अर्धवट वाचलेले पुस्तक.. हायलाईट आहे..टू गुड!!! अलार्म क्लॉक ही..

Thanks all Happy Thanks to Sanyojaks too for uploading the drawing Happy

Nachiket chi kholi fakt chitraatach itki swachcha ani awaraleli aste baraka Happy pan itkya chhan pratikriya pahun ata kadachit awarun thevel neet. Thanks again!

Pages