नचिकेतची खोली भारीच आहे. सगळ्या वस्तू जागेवर, टापटीप एकदम. सगळेच डिटेल्स भारी. शिवाय खोलीत भरपूर पुस्तके. वाचनाचा कंटाळा आला कि जायचे मस्तपैकी क्रीकेट खेळायला.
Thanks all Thanks to Sanyojaks too for uploading the drawing
Nachiket chi kholi fakt chitraatach itki swachcha ani awaraleli aste baraka pan itkya chhan pratikriya pahun ata kadachit awarun thevel neet. Thanks again!
मस्त आहे
मस्त आहे
मस्तं आहे.
मस्तं आहे.
मस्त
मस्त
अरे वा! शाब्बास
अरे वा! शाब्बास नचिकेत!!
वाचनाची खूप आवड दिसतेय, भरपूर पुस्तकं आहेत
chaan!!
chaan!!
छानच!
छानच!
मस्तच!
मस्तच!
मस्तं आहे.
मस्तं आहे.
छान आहे चित्र नचिकेत. आवडलं.
छान आहे चित्र नचिकेत. आवडलं.
छान काढलंयस चित्रं नचिकेत.
छान काढलंयस चित्रं नचिकेत. शाब्बास!
मस्त चित्र काढलय. सॅक आणी
मस्त चित्र काढलय. सॅक आणी वॉटरबॉटल उठुन दिसतेय. वाचनाची वाड पण दिसतेय.
चित्रात नेटाकेपणा आहे. घर
चित्रात नेटाकेपणा आहे. घर स्वच्छ ठेवायची आवडाहे वाटत
aakhiv rekhiv tiptop room.
aakhiv rekhiv tiptop room. chitra aavadle
क्या बात है। खोली एकदम
क्या बात है। खोली एकदम टापटिप... छान!
डिटेलमध्ये काढलय चित्र. एकदम
डिटेलमध्ये काढलय चित्र. एकदम मस्त !!!!
वाचन, गाड्या आणि क्रिकेटची आवड चित्र बघून लक्षात येतेय लगेच.
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त
मस्त
वा वा, ईतकी व्यवस्थित! चित्र
वा वा, ईतकी व्यवस्थित! चित्र पण अगदी व्यवस्थित, नेटकं व प्रमाणबद्ध काढलय.
आर्कीटेक्ट स्टाईल!
मस्त
मस्त
भारी. खेळ, पुस्तकं, दप्तर,
भारी. खेळ, पुस्तकं, दप्तर, पाण्याची बाटली, आर्ट सगळं व्यवस्थित. मस्त.
स्वगत: आमचं हापिसचं टेबल बघा नाहीतर... सगळा पसारा
छान जमलयं!
छान जमलयं!
नचिकेतची खोली भारीच आहे.
नचिकेतची खोली भारीच आहे. सगळ्या वस्तू जागेवर, टापटीप एकदम. सगळेच डिटेल्स भारी. शिवाय खोलीत भरपूर पुस्तके. वाचनाचा कंटाळा आला कि जायचे मस्तपैकी क्रीकेट खेळायला.
(No subject)
वा! छान आवरून ठेवलीये खोली
वा! छान आवरून ठेवलीये खोली
सुरेख आवरून ठेवलेली खोली,
सुरेख आवरून ठेवलेली खोली, त्यातले डीटेल्स जबरी आहेत. आवडले. नचिकेतची खुर्ची कुठे आहे?
सगळ्या मुलांनी आपआपल्या बुकबॅग्ज किती व्यवस्थीत अडकवून ठेवल्यात! ते बघू पर्स कपाटात नेऊन नीट लावून ठेवली.
(No subject)
वॉव, मस्त.. बेड वर पडलेले
वॉव, मस्त.. बेड वर पडलेले अर्धवट वाचलेले पुस्तक.. हायलाईट आहे..टू गुड!!! अलार्म क्लॉक ही..
छान आवरुन ठेवलेली आहे की
छान आवरुन ठेवलेली आहे की खोली. मस्त.
Thanks all Thanks to
Thanks all Thanks to Sanyojaks too for uploading the drawing
Nachiket chi kholi fakt chitraatach itki swachcha ani awaraleli aste baraka pan itkya chhan pratikriya pahun ata kadachit awarun thevel neet. Thanks again!
So neat and clean
So neat and clean
Pages