Submitted by पुरंदरे शशांक on 8 September, 2015 - 12:17
निसर्ग सारा गातो गाणे...
रंग चोरुनी आभाळाचे
सजली वेडी रानफुले
मृद्गंधाच्या अत्तरातुनी
गंधित झाले रान खुळे
सरसर येता थेंब टपोरे
पाते हिरवे घेत झुले
लाटा उठती आनंदाच्या
सळसळीतुनी ऊन खुले
कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! खूप आवडले.
मस्त! खूप आवडले.:स्मित:
कंठी येती गाणी कुठली
कंठी येती गाणी कुठली
पाखरांसही भूल पडे
निसर्ग सारा गातो गाणे
रोमांचित हे मन झाले....>>
छान आहे कविता.
मी एक निसर्ग प्रेमी असल्यामुळे जास्तच आवडली.
मस्त मस्त.. मला बडबडगीत आठवल
मस्त मस्त..
मला बडबडगीत आठवल यावरुन.. हे फक्त गातो गाणे या दोन शब्दावरुन बर्का..
लालेलाल घोडा उडवित लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्ललल्लललाला
खुप आवडली. सुंदर!
खुप आवडली. सुंदर!
छान!
छान!
मस्त ... आवडली!!
मस्त ... आवडली!!
सुंदर, सहज !
सुंदर, सहज !
" सुंदर, सहज ! "....अगदी
" सुंदर, सहज ! "....अगदी खरंय.
अतिशय गोड आणी कोमल.. फार
अतिशय गोड आणी कोमल.. फार आवडली कविता.. शशांक!!
छान!
छान!
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
निसर्ग खरच गातो असे वाटते
निसर्ग खरच गातो असे वाटते
सुरेख!! पूर्ण कविता सहज
सुरेख!! पूर्ण कविता सहज उतरलीये असं वाटलं पण शेवटची ओळ थोडी वेगळी वाटतेय. बाकी प्रसन्न
गोड आहे
गोड आहे
के अंजली +१
के अंजली +१
सुरेख.
सुरेख.
मस्तच ..
मस्तच ..
आल्हाददायक शब्दसरी !!!
आल्हाददायक शब्दसरी !!!
मस्त! आमचही मन रोमांचित झाले
मस्त! आमचही मन रोमांचित झाले ...
रश्मी, सकुरा, टीना, मनीमोहोर,
रश्मी, सकुरा, टीना, मनीमोहोर, विलासराव, शाम, दिनेश, पद्मावति, वर्षू नील, प्रिती १, साधना, विक्रांत प्रभाकर, के अंजली, रीया, कविन, मैथिली पिंगळे, अंजू, भुईकमळ, मंजूताई - सर्व रसिक मान्यवरांचे मनापासून आभार ....
_________/\_________
के अंजली - अगदी अचूक निरीक्षण - कृपया योग्य तो बदल सुचवणे....
खुप गोड कविता..
खुप गोड कविता..
सुरेख कविता केली आहेत. मात्र
सुरेख कविता केली आहेत.
मात्र मला 'मृद्गंधाच्या' या शब्दाचा अर्थ समजला नाही.
कविता आवडली !
कविता आवडली !
अतितरल !!!
अतितरल !!!
सहज सुरेख! आवडली!
सहज सुरेख! आवडली!
सुरेख
सुरेख
छानच,आवडली.!
छानच,आवडली.!