Submitted by जो_एस on 25 August, 2015 - 12:11
खिडकीच्या गजावर हे मातीचं घर करायला सुरुवात केली या माशीनी
मातीचे गोळे आणून त्याना आकार देतानाच स्किल बघण्या सारख आहे .
याच्या आत आळी सारख काहीतरी दिसतय्
एक झाल्यावर बाजूला आणि मग वर आजून बांधकाम चालू झालं
नंतर अधीच्या घरांवर कसले तरी थर देत असते मधेच
हे फोटो मोबाईलनी १,२ इंचा वरून काढलेत्
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान फ़ोटो. एवढासा जीव पण किती
छान फ़ोटो. एवढासा जीव पण किती कला आहे तिच्याकडे.
हे निरिक्षण करताना खुप मजा येते >>>>>>.. +१.
माझाही झब्बू!
मस्त फोटो! डिटेलमध्ये कॅप्चर
मस्त फोटो! डिटेलमध्ये कॅप्चर केली आहेत तिची कलाकारी.
बापरे कसले फोटो काढलेत,
बापरे कसले फोटो काढलेत, जो-एस.. सुपर्ब..
एकेक अॅक्शन क्लिअर टिपलीये.. अगदी डिसकवरी चॅनेल वर दाखवतात तशी..
सुप्पर लाईक..
खतरनाक दिसतीये कुंभारीण, मन लावून कामात गढलीये अगदी!!!
थँक्स
थँक्स
वॉव कसलं क्लास आहे हे फारच
वॉव कसलं क्लास आहे हे
फारच पेशन्सचं काम असणार हे (माशीचं पण आणि तुमचं पण):)
आळ्यांबद्दल आणि घराला होल पाडण्याबद्दल माहीत नव्हतं
घरी दाखवेन आज सगळ्यांना
इतके दिवस मी कुठल्या तरी पक्षाच्या घरट्याचे फोटोज असतील म्हणुन उघडून बघत नव्हते.
आता हा धागा वर आला की सारखं बघणं होईल
खुप खुप धन्यवाद या धाग्यासाठी जो
रिया धन्यवाद
रिया धन्यवाद
मस्त
मस्त
भारी!!
भारी!!
धन्यवाद
धन्यवाद
अतिशय सुरेखरीत्या टीपलीय
अतिशय सुरेखरीत्या टीपलीय बांधणी!
फ़ारच छान! या माशीची लाईफ़
फ़ारच छान!
या माशीची लाईफ़ सायकल आणि त्याला जोडुन थोडेसे अध्यात्म. हे माझ्या आजोबांनी सांगितलेले- माशी घर बांधते आणि त्यात अंडी घालते. त्यातुन मग अळी बाहेर येते. त्या अळी च्या जीवाला खुप भीती असते. त्यांच्याच जातीतली दुसरी माशी खावुन टाकेल अशी. ती बिचारी अळी सारखी घराच्या तोंडा कडे (वर) डोळे लावुन असते. ती इतकी घाबरलेली असते की त्या माशीचा ध्यास घेते. सतत घाबरुन त्या माशीचा ध्यास घेवुन एके दिवशी ती अळी स्वत: च 'ती' माशी बनते.
संतानी (अर्थातच खर्या) असच देवाचा ध्यास घेतला म्हणुन ते संत झाले.
जो एस धन्यवाद... आठवणींना उजाळा मिळाला. -/\-
असच देवाचा ध्यास घेतला म्हणुन
असच देवाचा ध्यास घेतला म्हणुन ते संत झाले.>>>वा छान विचार
आभारी आहे
लय भारी ! परत एकदा पाहुन गंमत
लय भारी ! परत एकदा पाहुन गंमत वाटली.
अरे वा खुपच सुरेख फोटो आहेत.
अरे वा खुपच सुरेख फोटो आहेत. आणि तुमच्या पेशन्स ची कमाल आहे. ती माशी किती डेंजर दिसतेय. तरीही एवढ्या जवळून फोटो काढलेत.
खतरनाक माशी आहे पण ही ,तिने
खतरनाक माशी आहे पण ही ,तिने डंक केला तर तिथे वेदना होतात.अगदी पाठी लागून ती डंक करते.
Pages