Submitted by रॉबीनहूड on 20 July, 2015 - 10:44
लता मंगेशकर !
बस नाम ही काफी है.
मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. अनेक लोक लताच्या टॉप टेन च्या याद्या बनवता बनवता वेडे पिसे झालेत. ही यादी अर्थातच वादग्रस्त असते. दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो ::फिदी:
चला तर , बनवा टॉप टेन गाण्यांची यादी. पाहू या किती गाणी कॉमन येतात ती.
लक्षात ठेवा ...
फक्त दहाच !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकच आयडी एका पेक्षा जास्त
एकच आयडी एका पेक्षा जास्त लिस्ट्स टाकू शकतो का?
सशल..१०० टके कि बात.. माझ्या
सशल..१०० टके कि बात..
माझ्या एकलीच्याच १० १५ टाकते म्हटल
पण नै जमणार रॉबीनहुड ते..मला
पण नै जमणार रॉबीनहुड ते..मला तर त्यांना १ २ ३ ४ नंबर देणचं जीवघेण वाटत आहे
दुसरे लोक काय पण आपण स्वतःच
दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो
याच्याशी सहमत होऊन मी माझी यादी देत आहे
१. कुछ दिल ने कहा
२. यु हसरतों के दाग
३. जाने कैसे सपनों मे खो गयी अखियां
४. आप युं फासलों से गुजरते रहे
५. लग जा गले के फिर ये हसीं रात
६. बहारों मेरा जीवन भी सवारो
७. तडप ये दिन रात कि
८. माई री मै कासे कहुं
९. जरासी आहट होती है तो दिल सोचता है
१०. हम प्यार में जलने वालों को
चालतील. खाई त्याला खवखवे ! :
चालतील. खाई त्याला खवखवे ! ::फिदी:
१. सुन्या सुन्या मैफिलित
१. सुन्या सुन्या मैफिलित माझ्या...
२. घन तमी शुक्र बघ...
३. भस्म विलेपीत...
४. अरे अरे ज्ञाना झालासी पावन...
५. तिन्ही सांजा सखे मिळाल्या...
६. असा बेभान हा वारा...
७. मेंदिच्या पानावर...
८. मालवुन टाक दीप...
९. कशी काळ्नागिणी सखे गं...
१०. विश्वाचे आर्त...
१. माइ रे, मै कासे कहूं...
२. बैया ना धरो...
३. आप कि नजरोंने समझा...
४. ओ सजना बरखा बहार आइ...
५. पिया संग खेलो होलि...
६. आज फिर जीनेकि तमन्ना है...
७. पिया तोसे नैना लागे रे...
७. सैया बेइमान...
८. नैनो मे बदरा छाए...
९. केसरीया बालमा...
१०. रात भी है कुछ भीगी भीगी...
हे मस्तं लिहिलय....." मला
हे मस्तं लिहिलय....." मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. "...
अगदी खरंय. तरीही उत्सुकता आहे की या मंथनातून कोण कोणती रत्ने निघतात ती.
आता शेअर केल्यावाचुन नै
आता शेअर केल्यावाचुन नै राहवते .. जाऊ दे.. नंबर न टाकता देते..
डिस्क्लेमर : यातल एकही गाण लिहिल्याप्रमाणे नंबर वर लागत नाही..
लग जा गले के फिर ये हसीं रात
मेरा साया साथ होगा
इन्ही लोगों ने ले लिया दुपट्टा मेरा
बाहो मे चले आओ
अब के सजन सावन मे
चुप के चुप के चलरी पुरवैय्या
मन क्यो बहका रे बहका आधी रात को
चलते चलते यु हिं कोई मिल गया था
हसता हुआ नुराणी चेहरा
सोलाह बरस कि बाली उमर को सलाम
मिलो ना तुम तो हम घबराये
ये गलीया ये चौबारा यहा आना ना दोबारा
जाने क्यु लोग मोहोब्बत किया करते है
जब भी जी चाहें नयी दुनीया बसालेते है लोग
जीवनात आनंदाचे जे काही क्षण
जीवनात आनंदाचे जे काही क्षण असतात....तसे ते प्रत्येकाकडे असले तरीही त्याबाबत चर्चा करण्यामुळेही आनंदात भरच पडत जाते. "लता" बस्स....नाव टंकणे म्हणजेदेखील आनंदाच्या तारांना स्पर्श केल्याची भावना आणि त्यांची गाणी तर जणू आता रक्तातच मिसळली आहेत. दहा सांगितली आहेत ते योग्यच मानावे. त्यातच मजा....
१. आयेगा आनेवाला आयेगा....महल
२. कुछ दिलने कहा, कुछ भी नही....अनुपमा
३. आ जा रे परदेसी.....मधुमती
४. धीरे से आजा रे अखियोंमे....अलबेला
५. नैना बरसे रिमझिम....वह कौन थी ?
६. चलते चलते यूं ही कोई मिल गया था.....पाकिझा
७. काटों से खिंच के ये आंचल....गाईड
८. हाये तूही गया मोहे भूल रे....कठपुतली
९. यूं हसरतो के दाग.....अदालत
१०. तेरा जाना दिलके अरमानो का लुट जाना....अनाडी
साधारणत; ये जिंदगी उसीकी है,
साधारणत; ये जिंदगी उसीकी है, रसिक बलमा, आयेगा आनेवाला यांच्यात एक नम्बरकरता मारामारी होते तर मध्येच कुहू कुहू बोले कोयलिया डोकावून पहात असते... आणि सपनेमे सजनसे दो बातें ?
मामा खरेच १० गाणी निवडताना
मामा खरेच १० गाणी निवडताना भंजाळून जाण्यात आनन्द आहे. या निमित्ताने नव्या पिढीला लताच्या अनवट गाण्यांचा परिचय व्हावा हाही फायदा आहे. त्या निमित्ताने ते यू ट्यूब वरून ऐकू तरी शकतील. या याद्यांत मदनमोहनचा डॉमिनन्स राहील असे दिसते.
मामा सज्जाद हुसेनला कसे विसरताहात?
ऐ मेरे वतन के लोगो लुटे कोई
ऐ मेरे वतन के लोगो
लुटे कोई मन का नगर
आजा सनम मधुर चांदणी मे हम
नैना बरसे रिम्झिम रिमझिम
प्यार किया तो डरना क्या
आयेगा आनेवाला
जहा मै जाती हु वही चले आते हो
ककी दिप जले कही दिल
होठो पे ऐसी बात
अजीब दास्तां है ये
शीशा हो या दिल हो
हमे और जीने कि चाहत ना होती
असा बेभान हा वारा
मेंदिच्या पानावर मन अजुन
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
अजि सोनियाचा दिनु
आज गोकुळात रंग खेळतो हरि
उठा उठा हो सकळीक
ऐरणीच्या देवा तुला
गगन सदन तेजोमय
जीवनात हि घडी
बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला
मी रात टाकली
रंगा येईवों ये
संधीकालि या अशा
हिना मधले गाणे सुद्धा छाने..
हिना मधले गाणे सुद्धा छाने..
टीना लताची सगळीच गाणी टाकणार
टीना लताची सगळीच गाणी टाकणार काय?
रॉबीनहुड.. तुम्हाला कल्पना नै
रॉबीनहुड..
तुम्हाला कल्पना नै मी कित्ती कित्ती आवरतेय स्वत:ला.. अजुन कित्येक लिहिले नाहीत..
रॉहू, मदनमोहनची गाणी डॉमिनेट
रॉहू, मदनमोहनची गाणी डॉमिनेट करणारच सगळ्यांच्या लिस्ट्स. सज्जाद हुसेनचं "दिल मे समा गये सजन" आवडतं.
आयला, मराठी गाण्यांत पांडुरंग
आयला, मराठी गाण्यांत पांडुरंग कांती कोणीच टाकलं नाही आत्तापर्यंत? आशाबाईंचं आहे की काय?
असो.
माझ्या कट्टर हिंदुत्ववादी स्वभावाला अनुसरून शिवकल्याण राजामधली कोणतीही १० गाणी टपावर.
-गा.पै.
१. जुल्मी संग आंख लडी -
१. जुल्मी संग आंख लडी - मधुमती
२. मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे - मुघले आझम
३. ये जिंदगी उसीकी है (दु:खी) - अनारकली
४. मैने रंग ली आज चुनरिया - दुल्हन एक रात की
५. रूक जा रात ठहर जा रे चंदा - दिल एक मंदिर
६. बाहोंमे चले आओ - अनामिका
७. बचपनकी मोहब्बतको दिलसे ना जुदा करना - बैजू बावरा
८. तुम्हारे बुलानेको जी चाहता है - लाडली
९. तुम्हे याद करते करते - आम्रपाली
१०. कुछ दिल ने कहा - अनुपमा
धीरे धीरे मचल---अनुपमा हमने
धीरे धीरे मचल---अनुपमा
हमने देखी है--खामोशी
अल्ला तेरो नाम--हम दोनो
रहे ना रहे हम--ममता
रहेते थे कभी जिनके दिलमे हम जान से भी--ममता
जो वादा किया वो निभाना पड़ेगा--ताज महल
देखो रूठा ना करो- तेरे घर के सामने
जीवन की बगिया महेकेगी---तेरे मेरे सपने
जरासी आहट होती है---हक़ीकत
चाँदनी रे झूम--नौकर
रॉबीनहुड.... ~ लतांची दहा
रॉबीनहुड....
~ लतांची दहा गाणी निवडताना मोठी अडचण हीच की गाण्याच्या सोबतीने संगीतकारही पाहाणे का कोण जाणे आवश्यक बनते.....दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यासे असे म्हणावे लागते, गाण्यासोबत ते संगीतकारही आपल्या हृदयातील असावे लागतील....वास्तविक ही बाब फार अडचणीची होऊ शकते. मला सुधीर फडके यांचे "ज्योति कलश छलके..." यादीत घ्यायचे होते...पण ते समोर आले तेव्हा १० गाणी तयार झाली होती....सज्जाद हुसेन यांचे "संगदिल" मधील "वो तो चले गये है दिल...." घेऊ सारखे वाटले..... मदन मोहनचे "ओ जो मिलते थे कभी...." हे "अकेली मत जईयो" मधील मीनाचे गाणे खुणावू लागले.
फार फार कठीण काम आहे हे....न घेतलेली गाणी नाराज होऊन पायरीवर बसलेली आहेत...आणि येता जाता आपल्याकडे न पाहता फुरंगटून दुसरीकडे बघत आहेत अशीच भावना या क्षणी मनी आली आहे.
नंबर दिलेच नाही/, बाईंना आपण
नंबर दिलेच नाही/, बाईंना आपण काय नंबर देणारे??
मदन मोहन, सज्जादहुसेनसोबत रोशन पण या लिस्टमध्ये नक्की असायला हवाय.
रहे ना रहे हम
बेकस पे करम किजिये
लग जा गले
तेरा मेरा प्यार अमर
मै तेरी नजर क सुरूर
वो जब याद आये
मनडोएले मेरा तन डोले
आयेगा आनेवाला
प्यार किया तो डरना क्या (याचय पिक्चरायझेशन्चंच कौत्क जास्त होतकर)
मुझसे मत पूछ मेरे इश्क मे क्या रखा है
बेदर्दीजगाबाज तू नही जानता
वरच्या लिस्टमधे जाणारी अजून
वरच्या लिस्टमधे जाणारी अजून काही गाणी
देखो जी आंखोंमे देखो - ज्वाला (मधुबालाचा शेवटचा आणि रंगीत सिनेमा)
सुनते थे नाम हम - आह
राधा ना बोले ना बोले - आझाद
जादुगर सैया छोडो मोरी बैया - नागीन
बोल री कठपुतली - कठपुतली
फक्त दहाच? शंभर सांगितलीत तरी
फक्त दहाच? शंभर सांगितलीत तरी नाही निवडता येणार.
तरी एक प्रयत्न. १९५०-१९७० असा काळ मुद्दाम आखून घेतलाय. म्हणजे निवड सोपी झाली. एखादे वर्ष इकडे तिकडे.
१)रसिक बलमा
२)ओ सजना बरखा बहार आयी - परख, सलिल चौधरी. किंवा जा रे जा रे उड जा रे पंछी -माया
३)रे जा रे बदरा बैरी जा -बहाना, मदन मोहन
४)जो हमने दास्ताँ अपनी सुनायी -वह कौन थी-मदन मोहन
५)यूं हसरतोंके दाग मुहब्बत से धो लिये -अदालत-मदन मोहन
६)ऐ दिलरुबा नजरें मिला -रुस्तम सोहराब, सज्जाद हुसैन
७)यूं ही कोई मिल गया था सरे राह चलते चलते -पाकीज़ा, गुलाम मोहम्मद
८)रहते थे कभी उनके दिल में हम जान से भी प्यारों की तरह -ममता, रोशन
९)रात भी है कुछ भीगी भीगी -मुझे जीने दो, जयदेव
१०)तुम्हारे बुलाने को जी चाहता है, -लाडली, अनिल बिश्वास.
नौशादच्या अनेक सुरेख गाण्यांपैकी कुठले घ्यावे याचा निर्णयच होईना म्हणून कुठलेच घेतले नाही!
शंकर जयकिशनचे सुद्धा एक तरी हवे होते. पण कोणते? कदाचित रुक जा रात ठहर जा रे चंदा, बीते ना मिलन की बेला. बदरा बैरी जा च्या ऐवजी. पण मदनमोहनना आमचे कायम झुकते माप. म्हणून शंकर जयकिशनचा पत्ता कटाप. सी रामचंद्रांचे धीरे से आ जाना अँखियन में हवेच होते. पण मग अनिल बिश्वास गळले असते. जय देव चे 'यह दिल और उनकी निगाहों के साये' हे ही अत्यंत आवडते. आणि वसंत देसाईंच्या 'अपने सैयां से नैनां लडै है' मध्ये लताच्या आवाजात किती लाडिक गोडवा आहे!
छे. कठिण आहे. फारच कठिण!
बहुत नाइन्साफी है!
मुश्किल ही नही, बल्कि
मुश्किल ही नही, बल्कि नामुमकीन है!!
BTW, ज्योति कलश छलके - संगीत सुधीर फडके
'ज्योति कलश छलके स्नेहल
'ज्योति कलश छलके स्नेहल भाटकरांचे 'की सुधीर फडक्यांचे? मला वाटते सुधीर फडक्यांचे. भाभी की चूडियाँ ना?
खरं आहे, फक्त दहा गाणी निवडणं
खरं आहे, फक्त दहा गाणी निवडणं महाकठीण काम आहे. माझ्या लिस्टमधूनही मला झनक झनक पायल बाजे मधलं 'सैया जाओ जाओ मोसे ना बोलो" अतिशय नाखुशीने काढावं लागलं. तसंच तराना मधलं 'वो दिन कहा गये बता'..दोन्हीही अतिगोड गाणी आहेत...खरंच कठीण काम आहे केवळ मर्यादित संख्येने गाणी निवडायची म्हणजे!
अव्यक्त आणि हीरा....
अव्यक्त आणि हीरा.... दुरुस्तीबद्दल धन्यवाद. मी केले त्यानुसार संपादन. सुधीर आणि स्नेहल....काहीसा घोटाळा झाला...मान्यच.
गैर फिल्मीमध्ये बरसे बूंदियाँ
गैर फिल्मीमध्ये बरसे बूंदियाँ सावनकी आणि अख्खी मीरा. त्यातही मैने परण्यो रे आणि नैनन बान परी.
मराठी-
धुंद मधुमती रात रे
कशी काळनागिणी सखे ग वैरीण झाली नदी
मालवून टाक दीप
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
मेंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग
श्रावणात घन निळा बरसला
या चिमण्यांनो परत फिरा रे.
समईच्या शुभ्र कळ्या (मो नी लक्ष्यात आणून दिले की हे आशाचे. म्हणून या ऐवजी घट डोईवर घट कमरेवर सब्स्टिट्युट.)
नाही कशी म्हणू तुला
मी कात टाकली
पावनेर ग मायेला करू, ओटी आईची मोत्यानी भरू. (दहा पेक्षा अकरा हा आकडा बरा असतो म्हणून हे अकरावे. तसे तर घनश्याम सुंदरा हे बारावे आणि मग अनेक. मोगरा फुलला, घनु वाजे घुणघुणा, रुणु झुणु रुणु झुणु रे भ्रमरा, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, ते दूध तुझ्या त्या घटातले, अशी रांगच लागेल.)
गामा, पांडुरंग कांती आशाचं
गामा, पांडुरंग कांती आशाचं आहे.
हीरा, समईच्या शुभ्र कळ्या पण आशाचंच.
वरचे सगळे आवडते, वर अजुन न आलेले -
खेलो ना मेरे दिलसे.. ओ मेरे साजना - हकीकत, मदन मोहन, कैफी आझमी
छोड दे सारी दुनिया किसी के लिये - सरस्वतीचंद्र, कल्याणजी आनंदजी, इंदिवर
ऊप्स! मो, धन्यवाद. चूक
ऊप्स!
मो, धन्यवाद. चूक दुरुस्त केली आहे आणि आणि चूक मो यांच्या सांगण्यावरून दुरुस्त केलीय याची खूणही मागे ठेवली आहे.
Pages