Submitted by रॉबीनहूड on 20 July, 2015 - 10:44
लता मंगेशकर !
बस नाम ही काफी है.
मला माहीत आहे अलीबाबाला त्या रत्नखचित गुहेतून फक्त दहाच रत्ने उचलायला परवानगी दिली असती तर तो वेडा झाला असता. अनेक लोक लताच्या टॉप टेन च्या याद्या बनवता बनवता वेडे पिसे झालेत. ही यादी अर्थातच वादग्रस्त असते. दुसरे लोक काय पण आपण स्वतःच आपण बनवलेल्या त्या यादीशी सहमत नसतो ::फिदी:
चला तर , बनवा टॉप टेन गाण्यांची यादी. पाहू या किती गाणी कॉमन येतात ती.
लक्षात ठेवा ...
फक्त दहाच !!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जुन्या काळातील अमुक तमुक गाणे
जुन्या काळातील अमुक तमुक गाणे लतादिदींचेच हे ओळखावे एवढा माझा संगीताचा कान नाहीये.
त्यामुळे माझ्या काळातील हिंदी चित्रपट गाणी लिहितो फक्त,
यादी नंबरानुसार नाही तर लेटेस्ट आधी घेऊन मागे मागे गेलोय.. नव्वदीच्या दशकापर्यंत !
..
लुक्का छुप्पी - रंग दे बसंती
कितने अजीब रिश्ते है यहा पै - पेज थ्री
तेरे लिये - वीर झारा ...... (हा अल्बमच माझ्या प्रचंड आवडीचा, आणि बरोबरचे काही मित्र वीर झाराची गाणी मला
आवडतात आणि मी आजही ऐकतो म्हणून हसतात)
हम को हमी से चुरालो - मोहोब्बते
जिया जले - दिल से
पानी पानी रे - माचिस
तुझे देखा तो ये जाना सनम - डीडीएलजे
कुछ ना कहो - १९४२ ए लवस्टोरी
कभी तू छलिया लगता है - पत्थर के फूल
सुन बेलिया - १०० डेज
चुडी मजा ना देगी, कंगन मजा ना देगा - सनम बेवफा
देर ना हो जाये कही देर ना हो जाये - हीना
मेरी बिंदीया तेरी निंदीया - लम्हे
गोरी है कलाईया - आज का अर्जुन
yaa vyatirikta kahee
yaa vyatirikta kahee gani
Chhod de saree duniya kisi ke liye, ye munasib nahi aadami ke liye
E chand jahaa wo jaaye
Alla tero naam ishwar tero naam
Mohobbat aisi dhadkan hai, Jo samazayi nahi jaatee
Ye jindagi usee ki hai
Aa janeja mera ye husna jawaa
Daiya re daiya re chadh gayo papee bichhawaa
Dheerese aajaa re akhiyan me nindiya
Ruke ruke se kadam ruk ke baar baar chale
Pani Pani re
Marathi.....
Ye jawali ghe jawali priy sakhayaa bhagwanta
Gagan sadan tejomay
Airanichya dewa tula
Ghanu waje ghunghunaa
Runuzunu runuzunu re bhramara
Ghantami shukra bagh rajya karee
Kalpawruksh kanyesathi lawuniya
Prabho shivaji rajaa
Vedat marathe veer daudale
Ne majasi ne parat matrubhumila
All meerabhajans from Chal vahi des
चूप गये सारे नजारे गुम हो
चूप गये सारे नजारे
गुम हो किसी के प्यार मे
तेरे बिना जिंदगी से कोई सिखवा तो नही
बेखुदी मे सनम
सागर किनारे दिल ये पुखारे
तुने ओ रंगीले , कैसा जादू किया
तुझे देखा तो ये जाणा सनम
गोरे रंग पे न इतना गुमा न कर
ये समा, समा है प्यार का
भोली सी सुरत
लता दीची अजून भरपूर गाणी आहेत जी खूप आवडली आहेत पण इथे त्यापैकीच १०
'ए दिले नादां' नाही का लिहिलं
'ए दिले नादां' नाही का लिहिलं कोणी ?
हाय ऋन्मेष (कंबख्त) तुने पी
हाय ऋन्मेष (कंबख्त) तुने पी ही नही.
लता मंगेशकरांची वरची गाणी तुला प्रिय असतील तर कल्पना कर की त्यांचा ऐन कलेच्या भरभराटीच्या काळातली गाणी कशी असतील? तु लिहिलेली सर्व गाणी अतिशय उतरत्या काळातली आहेत. ऑलमोस्ट त्यांच्या वयाच्या ६० च्या आसपास किंवा त्यानंतर गायलेली.
लुकाछिपी चांगलं होतं. बाकी सो सो.
जाने दो जाने दो मुझे जाना है (शहेनशाह) पासून त्यांचा आवाज थोडा उतरतीला लागला.
पराग - किती आणि कोणती गाणी लिहायची आणि लिहायची नाहीत हा एक मोठा प्रश्नच आहे. जे लिहत नाही त्या गाण्यावर लिहिल्या गेलेल्या गाण्यामुळे अन्याय होतोय
हो ना खरेतर लता- एस डी
हो ना
खरेतर लता- एस डी बर्मन, लता- मदनमोहन अशा जोडीची १०-१० गाणी लिहायला मजा येईल...
त्यातही कित्येक गाणी बाजूला राहतील अशी भिती आहेच
सावन का महिना पवन करे सोर (
सावन का महिना पवन करे सोर
( शोर चे सोर फारच सुंदर केले आहे. तेवढाच तो शब्द गाताना वेगळा वाटेल याची काळजी घेतली आहे)
ए- दिले नादान
( " ए - दिले - नादान " इतकेच शब्द वेगवेगळ्या पट्टीत चालीत हरकती घेत गायले आहे. जवळजवळ एक स्वतंत्र मुखडाच वाटतो)
रैना बिती जाये
( हृदयनाथसाहेबांच्या चाली सारखी अवघड चाल.. त्यात ही " रैना बिती ...........जाये" ते जाये अनंत काळ थांबल्यावर आल्यासारखे अचुक वेळेवर चालीवर पडते )
आ जा रे मै तो कब से खडी इस पार
(एक फ्लो आहे गाण्यात. गाणे संपू नये असे सतत वाटत राहते.)
अल्ला तेरो ना इश्वर तेरो नाम
ओ सजना बरखा बहार लायी
(आजा रे मै... या गाण्यासारखी साधारण गतीमान चाल आहे.)
मेरे नैना सावन भादो
(लताताईंनी गाणे गायल्यावर मग किशोरदा ने गायले यातच सगळा सार समाविष्ट आहे )
चलते चलते युही कोई मिल गया था
( हे गाणे बहुदा ठुमरीवर आधारीत आहे. संबंध गाण्याला एक ठेका आहे. ठेका धरण्यात कितीही नवखा असेल तरी या गाण्याचा ठेका त्याच्याकडून मात्र चुकत नाही. ट्राय करून पहा)
मी रात टाकली
( मराठी मधील हे एकच गाणे लताताईंच्या आवाजात ऐकले. बाकी सगळी अनुराधा पौडवाल इ. मंडळींनी मजा काढून टाकली)
वंदे मातरम्
( या गाण्याविषयी बोलायची ऐपत नाही.)
झाली एकदाची १०
ऋन्मेशच्या लिस्ट मधली वीर झारा आणि डिडिएलजे ( हे देखील दुसर्या कुणाच्या आवाजात असायला हवे होते ) मधले गाणे सोडल्यास बाकीची आवडत नाही हे खेदपुर्वक नमुद करावे लागत आहे.
सॉरी ऋन्मेश, तुझ्या लिस्टमधलं
सॉरी ऋन्मेश, तुझ्या लिस्टमधलं एकही गाणं मला आवडत नाही असे मीही खेदपूर्वक लिहित आहे, अर्थात प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे त्यामुळे गैरसमज नसावा
वरच्या याद्यांमधली जुनी गाणी बहुतेक सगळी यूट्यूबवर उपलब्ध आहेत, ती जमल्यास जरूर ऐक, म्हणजे त्यावेळच्या आवाजातला फरक लगेच कळेल. साधारण ८० नंतर आवाजातला कोवळेपणा आणि माधुर्य कमी व्हायला लागलं, गेल्या दहा-बारा वर्षातली गाणी तर ऐकवतच नाहीत
इव्हन १९७०-८० ह्या दशकातही
इव्हन १९७०-८० ह्या दशकातही लताचा आवाज शंकर जैकिशन, लक्श्मी प्यारे , कल्याणजी आनदजी यासारख्या कंठाळी संगीतकारांच्या धबडग्यात कोवळीक ,माधुर्य हरवूनच बसला होता. राहिले होते ते फक्त तंत्र. शकर जयकिशनच्या बाबतीत सन्यासी मधली गाजलेली गाणी म्हणजे केवळ किंचाळणेच होते. ऐका: चल सन्यासी मंदीरमे... जयदेव, सचिन देव बर्मनसारख्याचा अपवाद. क्वचित मदनमोहन त्याच्या सरत्या दिवसात.
एफेम गोल्डवर शुभागीने एक दिवस
एफेम गोल्डवर शुभागीने एक दिवस लताची फक्त एका वर्षातली गाणी ,१९५० पासून असे कार्यक्रम केले होते.ती गाणी सलग ऐकल्यावर नतरची लताही कर्कश वाटू लागली.
बहुधा गाण्यातले ऑर्केस्ट्रेशन
बहुधा गाण्यातले ऑर्केस्ट्रेशन वाढल्यावर त्यावर डॉमिनेट करण्यासाठी गायकाचा आवाज किंचाळा ठवत असत का?
शंकर जयकिशन बरोबर अतिशय गोड
शंकर जयकिशन बरोबर अतिशय गोड गाणी लताबाईंनी दिली आहेत पण जयकिशन यांचा अकाली मृत्यु झाल्यावर शंकरच्या संगीतातला गोडवाच गायब झाला, जयकिशननंतरच्या कालखंडातील शंकर यांनी संगीत दिलेले लताबाईंचे एकही सुरेल, लक्षात राहील असे गाणे आठवत नाही. अर्थात शंकर यांनी लताबाईंपेक्षा शारदा, सुमन कल्याणपूर यांनाच नंतर प्राधान्य दिले त्यामुळे लताबाई नंतर त्यांच्याकडे फारच कमी गाणी गायल्या.
लक्ष्मी-प्यारे यांचे संगीत मला स्वतःला फारसे भावत नसले तरी ६० मधे त्यांनी 'सुनो सजना पपीहेने', 'कान्हा आगयी मै तो तेरे द्वार', 'उडते पवन के संग चलूंगी' , 'वो है जरा खफा खफा' अशा काही अप्रतीम रचना लताबाईंकडून गाऊन घेतल्या, अर्थात ७० नंतर त्यांच्या संगीतात वाद्यांचा कोलाहलच जास्त असल्याने त्यात कोवळीक हरवल्यास नवल ते काय!
चीकू सॉरी कश्याला, इथे वर
चीकू सॉरी कश्याला, इथे वर आलेली कित्येक गाणी माझ्या तर कधी ऐकण्यातही आलेली नाहीत, आवडणे न आवडणे हे त्यानंतर आले.
मी जुन्या गाण्यांचा शौकीन नाहीये, तसेच जी थोडीफार आवडतात ती लतादीदी यांच्याऐवजी आरडी बर्मन म्युजिकल आशाताईंचीच जास्त निघतील. बहुधा.
मी जी गाणी लिहिली आहेत ती दिदींच्या उतरत्या काळातील आहेत हे देखील कबूल,
मी सहज म्हणून ९० च्या दशकानंतर लतादीदींनी काय गायले त्यातील जे काही मला चांगले वाटले ते ईथे अपडेटले. याला एक एक्सरसाई़ज समजू शकता
अर्थात जर गेल्या १५-२० वर्षांतील मला आवडलेली गाणी काढायची झाल्यास त्यात पहिल्या ५० गाण्यांमध्येही यापैकी एखादे येऊ नये हे देखील तितकेच खरे आहे. - (अपवाद वीरझारा)
असो, तरी नंतर थोडा वेळ घेऊन जुनी गाणी लिस्ट काढतो.
पिया तोसे नैना लागे रे चढ गयो
पिया तोसे नैना लागे रे
चढ गयो पापी बिछुवा
दिल पुकारे आ रे आ रे आ रे
आसमा के नीचे
उन से मिली नजर के मेरे होश उड गये
नैनो मे बदरा छाये
तेरी आखो के सिवा दुनीयामे रख्खा क्या है
सावन का महिना
हम तुम युग युग से
वो है जरा खफा खफा ( घोर पाप.. हे कसकाय विसरली मी लिहायला आधी )
बिंदिया चमकेगी
छुप गये सारे नजारे
आ जाने जा
तुम्हें देखती
तुम्हें देखती हूँ
ज़िहाल-ए-मस्कीं मकुन बा-रंजिश
कुहु कुहु बोले कोयलिया
दिखाई दिए यूं के बेखुद किया
ऐ दिल-ए-नादान
तू चंदा मैं चाँदनी
माई री, मैं कासे कहूँ
वंदे मातरम
लग जा गले
सोला बरस की बाली उमर
अभिमान मधली सर्वच गाणी.. आज
अभिमान मधली सर्वच गाणी..
आज मदहोश हुआ जाये रे
प्यार हुआ इकरार हुआ है
तुझे जीवन की डोर से बांध लिया है
तेरा मेरा प्यार अमर
वो जब याद आये बहोत याद आये
भोर भये पनघट पे
तेरा साथ है तो
सुन सायबा सुन
हम थे जीनके सहारे
अभी अभी थी दुश्मनी
जा रे जा ओ हरजाई
हाय हाय ये मजबुरी
जल बिन मछली
परत लिहिले अस्ल्यास क्षमस्व .. सुटल्याच पाप माथी लागु नये म्हणुन
अजुनही आहेत खुप सारे
लक्ष्मी-प्यारे यांचे संगीत
लक्ष्मी-प्यारे यांचे संगीत मला स्वतःला फारसे भावत नसले तरी ६० मधे त्यांनी 'सुनो सजना पपीहेने', 'कान्हा आगयी मै तो तेरे द्वार', 'उडते पवन के संग चलूंगी' , 'वो है जरा खफा खफा' अशा काही अप्रतीम रचना लताबाईंकडून गाऊन घेतल्या, अर्थात ७० नंतर त्यांच्या संगीतात वाद्यांचा कोलाहलच जास्त असल्याने त्यात कोवळीक हरवल्यास नवल ते काय!
भरत मयेकर,
ल.प्या.चं "जीवन डोर तुम्ही संग बांधी" हे अजुन एक अप्रतिम गाणं कसं विसरलात?
https://www.youtube.com/watch?v=ww6BYhEDlrI
अजुन एक माझं आवडतं जुनं
अजुन एक माझं आवडतं जुनं गाणं
र.ड.बर्मनचा पहिला चित्रपट "छोटे नवाब" (मेहमूद्चा) मधलं
घर आजा घिर आये बदरा सावरिया
https://www.youtube.com/watch?v=ZiCAJlWN1Bk
कुछ भूले बिसरे गीत. ही
कुछ भूले बिसरे गीत. ही गाणी अर्थात टॉप टेन नाहीत, अॅवार्ड-विनिंग नाहीत की पॉप्युलॅरिटीचार्ट-बस्टर देखील नाहीत. ही आपली अशीच अधली मधली, लक्ष्यात राहिलेली.
ओ बेदर्दी आ मिल जल्दी, मिलने के दिन आये - हीरा मोती, रौशन.
ओ मोरा नादान बालमा ना जाने दिल की बात - उजाला, रौशन.
नैन द्वार से मन में वोह आके तन में आग लगाये- सावन, हंस राज बहल (हे मुकेशचे असूनही लताच्या फक्त हाय रे मेरा छलिया छल के जाये इतक्या छोट्याशा मधल्या तुकड्यासाठी ऐकायचे.)
हरियाला सावन ढोल बजाता आया -दो बीघा ज़मीन, सलिल चौधरी
पिया मिलन की आस - पिया मिलन की आस, एस. एन. त्रिपाठी
दिल का दिया जला के गया -आकाश दीप, चित्रगुप्त.
पंख होते तो उड आती रे - सेहरा, रामलाल
मिलो ना तुम से तो जी घबराये - हीर रांझा, मदन मोहन
बार बार तोहे क्या समझाये पायल की झनकार - आरती, रौशन
कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी बहारों की मंज़िल राही -आरती, रौशन
उन से नज़रें मिली तो हिजाब आ गया - गज़ल, मदन मोहन
उठाये जा उन के सितम - अंदाज़, नौशाद
सारी सारी रात तेरी याद सताये - नौ दो ग्यारह, रौशन
आणि आता सज्जाद
भूल जा ऐ दिल मुहब्बत का फसाना, किसी से दिल लगाना - खेल, सज्जाद (यातला लांबवलेला नाsss खासच.)
खयालों में तुम हो, नज़ारों में तुम -सैयाँ, सज्जाद हुसैन
आज मेरे नसीब ने मुझ को रुला रुला दिया -हलचल, सज्जाद हुसैन
शेवटी एक उषा मंगेशकर, यह न थी हमारी किस्मत , मैं नशे में हूं मध्ये. मिर्ज़ा गालिब मधले सुरैयाचे वेगळे. ते तर छानच.
सज्जादसाहिबांचे ऐ दिलरुबा बहुतेकांनी ऐकलेले असते. म्हणून नाही घेतले. (ते माझ्या या आधीच्या यादीत आहे.)
यांतल्या रौशनजींच्या एक दोन गाण्यांना डच्चू देता येईल कदाचित.. मोरा नादान बालमा , किंवा सारी सारी रात तेरी याद सताये..
मैं जानूं नाही (चाँद
मैं जानूं नाही (चाँद ग्रहण)
ठाडे रहियो (पाकीजा)
रात भी है कुछ भीगी भीगी (मुझे जीने दो)
तू चंदा मैं चाँदनी (रेश्मा और शेरा)
लग जा गले (वो कौन थी) ('आँखोंसे फिर ये प्यारकी बरसात हो ना हो' ओळीत त्या 'फिर'वर घेतलेली हरकत अमेझिंग आहे! आता पुन्हा भेट होईल न होईल या कल्पनेने तिच्या घश्यात आलेला आवंढा आपल्याही कंठाशी येतो ऐकताना!)
रहें ना रहें हम (ममता)
इस मोडसे जाते हैं (आँधी)
मेरे घर आयी एक नन्ही परी (कभी कभी)
हाये रे वो दिन क्यों ना आये (अनुराधा)
जैसे राधाने माला जपी शाम की (तेरे मेरे सपने) (यात ती 'पा लिया तुझे.. पा लिया..' असं काही अलगद सोडून देते...!! पहिल्या प्रेमातलं सगळं 'वंडर' (हैरत-ए-आशकी असं म्हणतात आमचे गुलजार चाचा त्याला) त्या सोडून दिलेल्या 'पा लिया'मध्ये आहे!!
मधे कधीतरी लताची आवडत्या सोलो
मधे कधीतरी लताची आवडत्या सोलो गाण्यांची यादी केली होती. ती शोधत होतो. ती आत्ता सापडली.
Aaj Phir jeene kee Guide S.D. Burman
Aaj socha to aansoo bhar aaye Hansate Zakhm Madan Mohan
Aapki najaron ne samjha Anpadh Madan Mohan
Aayega aanewala Mahal Khemchand Prakash
Agar mujhse muhabbat hai Aap Ki Parchhaiyan Madan Mohan
Ai Dilruba Rustam Sohraab Sajjad Hussain
Aja Re Paradesi Madhumati Salil Chowdhury
Allah Tero naam Hum Dono Jaidev
Aye Dil-E-Naadaan Razia Sultan Khaiyyam
Baandh preeti ful dor Malati Madhav Sudhir Phadake
Bahar Aayi Khili Kaliyaan Alif Laila Shyam Sundar
Baharo mera jeevan bhi savaro Aakhari Khat Khaiyyam
Baiyya na dharo Dastak Madan Mohan
Chaand madhham hain aasmaan chup hai Railway Platform Madan Mohan
Chalate chalate yunhee koi mil gaya tha Pakeezah Gulam Mohammad
Chhup gaya koi re door se pukar ke Champakali Hemant Kumar
Chup Chup Khade Ho Badi Behan Husnalal Bhagatram
Dheere dheere machal Anupama Hemant Kumar
Dheere Se Aaja Albela C Ramchandra
Dikhayee diye yun Baazaar Khaiyyam
Dukhiyare naina dhoondhe piyako Nirmohi Madan Mohan
Ghar aaja ghir aayi badara Chhote Nawab R.D. Burman
Gujra hua jamana Shirin Farhad S Mohinder
Haaye Re Wo Din Anuradha Ravi Shankar
Hain isi mein pyar kee abaroo Anpadh Madan Mohan
Hum pyaar mein jalane waalonko Jailor Madan Mohan
Inhi Logone Pakeezah Gulam Mohammad
Ja re badara bairee ja Bahana Madan Mohan
Jaana tha humse door Adalat Madan Mohan
Jaise radha ne mala japi Tere Mere Sapne S.D. Burman
Jeevan Dor Tum Hi Sang Sati Savitri Laxmikant Pyarelal
Jiya le gayo jee mora Anpadh Madan Mohan
Jo humne daasta apani sunaayi Woh Kaun Thi Madan Mohan
Jo Tum Chhodo Piya Zanak Zanak Paayal Baaje Vasant Desai
Jyoti Kalash Bhabi Ki Chudiyaan Sudhir Phadake
Kadar jaane na Bhai Bhai Madan Mohan
Kahin Deep Jale Bees Saal Baad Hemant Kumar
Kaise Din Bite Anuradha Ravi Shankar
Koi Kisika Deewana na bane Sargam C Ramchandra
Kuchh dil ne kaha Anupama Hemant Kumar
Lag ja gale Woh Kaun Thi Madan Mohan
Main to tum sang nain milake haar gayee sajana Manmauji Madan Mohan
Manmohana Bade Jhoothe Seema Shankar Jaikishan
Mera Dil Ye Pukare Naagin Hemant Kumar
Mohe Bhul Gaye Baiju Bawara Naushad
Mohe Panghat pe nandlal Mugle Aazam Naushad
Mose chhal kiye ja Guide S.D. Burman
Muhabbat aisi dhadkan hai Anarkali C Ramchandra
Mujh pe ilzaam-e-bewafaai hai Yasmin C Ramchandra
Na jiya laage na Anand Salil Chowdhury
Naina Barase Woh Kaun Thi Madan Mohan
O sajna barakha bahar aayi Parakh Salil Chowdhury
Phailee hui hai sapanokee baahen Ghar No. 44 S.D. Burman
Piya Tose Naina Guide S.D. Burman
Raat bhi hai kuchh bheegi bheegi Muzhe Jeene Do Jaidev
Rahen Na Rahen Ham Mamta Roshan
Rahte the kabhi jinke dil mein Mamta Roshan
Raina beeti jaay Amar Prem R.D. Burman
Rajnigandha phool tumhare Rajnigandha Salil Chowdhury
Rasik Balama Chori Chori Shankar Jaikishan
Rasme ulfat ko nibhaye Dil Kee Raahen Madan Mohan
Ruke ruke se kadam Mausam Madan Mohan
Saari Sari teri yaad satayen Aji Bas shukriya Roshan
Sapne mein sajan se do baatein Gateway Of India Madan Mohan
Tera jaana dil ke armaanonka Anari Shankar Jaikishan
Thandi Hawaen leherake Naujawan S.D. Burman
Tu Jahan Jahan Chalega Mera Saya Madan Mohan
Tu pyaar kare ya thukaraaye Dekh Kabira Roya Madan Mohan
Tum Kya jaano tumhari yaad main Shin Shinaki Boobla Boo C Ramchandra
Tum Na Jane kis jahan main kho gaye Saja S.D. Burman
Tuzh bin jiya udas re ye kaisi unbujh pyas re Poonam Ki raat Salil Chowdhury
Unko yeh shikayat hai ke Adalat Madan Mohan
Uthaye Ja Unke Sitam Andaaz Naushad
Woh bhooli daastaan lo fir yaad aa gayee Sanjog Madan Mohan
Yeh dil aur unki nigahonke saaye Prem Parbat Jaidev
Yun hasaraton ke daag Adalat Madan Mohan
Zoom zoom dhalati raat Kohara Hemant Kumar
Zulmi Sang aankh ladi Madhumati Salil Chowdhury
अनेकांना दहा आणि फक्त दहातली
अनेकांना दहा आणि फक्त दहातली गंमत कळलेली दिसत नाही.
येस भरत.
येस भरत.
अरे आदि नारायण रावला विसरू
अरे आदि नारायण रावला विसरू नका... कुहू कुहू बोले कोयलिया...
छे छे, गंमत फक्त दहा गाण्यांत
छे छे, गंमत फक्त दहा गाण्यांत नाहीच आहे. ती सगळी विखुरलीय शेकडो गाण्यात. दिल के टुकडे ह़ज़ार हुए, एक इधर गिरा, एक उधर. ते गोळा करतानाच मजा आहे.
१. खबर मोरी ना ली - संत
१. खबर मोरी ना ली - संत ज्ञानेश्वर
२. सांवरे सांवरे - अनुराधा
३. कैसे दिन बीते - अनुराधा
४. रातकी महफील सुनी सुनी - नुरजहां
५. मैं तो तुमसंग नैन मिलाके - मनमॉजी
६. खेलो न मेरे दिलसे - हकिकत
७. पिया बिना बासिया - अभिमान
८. ना जिया लागे ना - आनंद
९. अब तो है तुमसे - अभिमान
१०. क्या जानू सजन - बहारों के सपने
स्वाती, तुमच्या यादीतलं
स्वाती, तुमच्या यादीतलं पहिलंच गाणं ऐकल्याचं आठवत नाही. चित्रपटाचं नावही नाही ऐकलेलं.
हीरा, तुमच्या भूले बिसरेतलं पहिलं आणि सज्जाद हुसैनची गाणी सोडली तर बाकीची आकाशवाणीवर वाजतात अजूनही. (भूले बिसरे गीतमध्ये नाही)
नका हो नका असे
नका हो नका असे करु.....
लताबाई, आशा ताई, रफी साहेब ह्यांच्या गाण्यांना आपण पामर काय नंबर देणार्....आणि कुठल्या बेसीस वर ? येवढ्या व्हेरायटी मधुन १० गाणी निवडणे केवळ अशक्य...त्या मुळे आपला पास !!
बाकी इतरांनी चालु द्या, मी आपला ह्या इथे पोस्ट केलेल्या गाणांची लीस्ट बनवितो आणि ती ऐकत बसतो
चांद ग्रहण ची सगळी गाणी
चांद ग्रहण ची सगळी गाणी क्लासिक आहेत टिपिकल जयदेव टच
हे आणखी एक.
https://www.youtube.com/watch?v=CF7_GQBwOOA
चान्द ग्रहण मध्ये जॅकी होता पण चित्रपट रिलीज झाला नाही वाटते. जॅकी मनीशा कोइरालाचा ग्रहण हा अविनाश आदिक निर्मीत एक पिक्चर आला होता तो पडला.
ग्रहण मधे डिंपल होती मनिषा
ग्रहण मधे डिंपल होती
मनिषा नाही
Pages