Submitted by नीधप on 12 July, 2015 - 02:05
गंमत जंमत म्हणत म्हणत
करणी रात्री केली जाते
कविच्या बोटांना
कवितेची धार लागते
भळभळणार्या कविता
कश्या आवरू समजत नाही
डकौघाने नुसता
ट्यार्पी वाढत जाई
रडका - रात्री केलेल्या कवितांच्या करणीने रडणारा
(गुर्वाज्जींच्या शिकवणीचे पालन करायचे तर विसू देणे भाग आहे)
विसू - घ्या. हवेतर तिसू घ्या.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लई ड्यांजर! फ्रेंदशिप
लई ड्यांजर!
फ्रेंदशिप देतिस्का?
लई ड्यांजर! फ्रेंदशिप
लई ड्यांजर!
फ्रेंदशिप देतिस्का?
अय्या! इश्श्य!
अय्या! इश्श्य!
संपर्कातून फोन नं पाठवत
संपर्कातून फोन नं पाठवत आहे.
रोज एक रडका पाठवा.
अय्या आत्ता नै शिकवणी लावली
अय्या आत्ता नै शिकवणी लावली आणि लग्गेच रतिबाची ऑर्डर देखील..
बाई मी उद्योजक उद्योजक!!
मी तर बाई तिरामिसू घेतले..
मी तर बाई तिरामिसू घेतले.. माझ्या शिष्यगणात होणारी वाढ बघूनच मला रडायला आलंय..
पैल्याच वर्गात फ्र्येंन्डशिप मागीतली तुला ... नीर्जे नाव काढलंस माझं..
हीच अनैतिक बनायची पैली पायरीये.. यावेळेला हापूसच खावा लागला पायरी क्मीच पडली औंदा
पैल्याच कवितेला ट्यार्पी टच केलास बग
अय्या
अय्या मलातरबैबोर्डाताल्यासार्खंच्वाटायलंय!
कशी किलो दिली फ्रेन्दशिप
कशी किलो दिली फ्रेन्दशिप ?
मलापण पाहिजे होती. यखादा किलो !
वाट लागत्ये वाट! वाचताना
वाट लागत्ये वाट! वाचताना
(No subject)
भिर्रभिर्रल्यासार्खं व्हायलंय
भिर्रभिर्रल्यासार्खं व्हायलंय काय नीतै!!
रडका
अगदी मनाला भिडणारी कविता आहे.
अगदी मनाला भिडणारी कविता आहे.
तडका सोडून बाकीचे सगळे "डका"र येऊ द्या..
Acidity होऊ लागली आहे आता
अगदी मनाला भिडणारी कविता आहे.
अगदी मनाला भिडणारी कविता आहे.
तडका सोडून बाकीचे सगळे "डका"र येऊ द्या..
Acidity होऊ लागली आहे आता