Submitted by सिंडरेला on 7 July, 2015 - 13:56
ठिकाण/पत्ता:
मिठास
1655-170 Oak Tree Rd.
Edison, NJ 08820
Phone: (732) 947 3014
आपले ते हे १८ जुलै रोजी बागराज्यात पिस्काटावेमध्ये असणार आहेत. त्यांना भेटण्यासाठी म्हणून समस्त मानेमंडळींनी वाकडी वाट करून येण्याचे करावे. त्यांना घाबरून प्रेमा आणि माया दडून बसल्यात हे आधीच जाहीर करते आहे. अधिक चौकशी केल्यास मानेंकरवी अपमान करण्यात येइल.
माहितीचा स्रोत:
होमलेस नेटवर्क
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, July 18, 2015 - 11:30 to 17:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ते हे म्हणजे स्वप्नील जोशी का
ते हे म्हणजे स्वप्नील जोशी का ?
स्वप्नील जोशी >>> अरे देवा
स्वप्नील जोशी >>> अरे देवा !!!!
ते हे पिस्काटावेत असनारेत तर
ते हे पिस्काटावेत असनारेत तर नॉर्थ जर्सी कायकू. हौबौट एडिसन ऑर क्लोज बाय. साउथ प्लेनफिल्ड - पिस्काटावेत पण चांगली रेस्टॉ. निघाली आहेत हल्ली. म्हणजे आपल्या विकुंना उगीच जास्त ड्रायव्हिंग नको म्हणून. नैतर आमचं काही नसतं असलं.
एडिसन चालेल पण मग बशीतल्या
एडिसन चालेल पण मग बशीतल्या गप्पा मिस झाल्या म्हणून तुम्हालाच हळहळ वाटते![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
स्वप्नील जोशी >>> अरे देवा !!!! >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
गटगची नक्की वेळ काय ? 18
गटगची नक्की वेळ काय ?
18 July, 2015 - 21:00 - 19 July, 2015 - 02:30 असं दिसतय.
18 July, 2015 - 21:00 - 19
18 July, 2015 - 21:00 - 19 July, 2015 - 02:30 असं दिसतय. >>> मग तीच वेळ असणार गटगची![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हो तेही आहेच माने बस
हो तेही आहेच
माने बस सर्विस फार चॅप्टर आहे. एकदा घेतलेले ष्टाप पुन्हा घेत पण नाही. आमची कशी व्हि ताईंची सात्विक बस असते नॉर्थ ला जाताना
इतरांनी पण सुचवा कुठे हादडायचंय ते.
त्या ह्यांचं नाव न घेतल्याने
त्या ह्यांचं नाव न घेतल्याने त्यांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही ये हां.
ह्यावेळी काय खास माने थीम
ह्यावेळी काय खास माने थीम असणार आहे की काय?
बरं तर,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी फिलीहून येणार आहे. रात्री पिस्काटावेला जायचय. कुठलही सोईचं ठिकाण ठरवा.
बुवांनी पुरणपोळ्या संपल्याचं कालच जाहिर केलय. नाहीतर त्यांच्या घरीच धाड घातली असती.
किती वाजता भेटायचं त्याप्रमाणे मी लंचच्या आधी बाकी कोणाला भेटायचं का ते ठरवेन.
आपण यंदा फिलीतच करूया का गटग?
आपण यंदा फिलीतच करूया का गटग? म्हणजे माने बशीत जास्त वेळ बसून गप्पा मारता येतील.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ओ! खरे खरे माने येणार आहेत!
ओ! खरे खरे माने येणार आहेत!
मी बहुतेक डि सी मध्ये असणार आहे त्यामुळे जमणं अवघड वाटतय पण पिलान बदलला तर येइनच.
ते-हे असं लिहिल्याने तेर्हे
ते-हे असं लिहिल्याने तेर्हे वाटतंय.
बुवा हल्ली फार टांग मारायला
बुवा हल्ली फार टांग मारायला लागलेत गटग ला. हे काही बरोबर नाही.
अवो काय करणार? कामच तशी येत
अवो काय करणार? कामच तशी येत आहेत. आधी मूव होत होतो आता आईला घ्यायला डिसी ला जायचय.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
खरे खरे माने >>>
खरे खरे माने >>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
मला वेळ अशी दिसतेयः 18 July,
मला वेळ अशी दिसतेयः 18 July, 2015 - 11:30 - 17:00
फेसबुकवर स्वतःच्या लावलेल्या
फेसबुकवर स्वतःच्या लावलेल्या स्टेट्सनंतर ते हे 'खरे खुरे माने' आहेत हे सिद्ध झालेलंच आहे मुळी.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता फेसबूकवर जावां लागेल.
आता फेसबूकवर जावां लागेल. हापिसात कामं करुकनको सायो?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बुवा, वॉट्सॅप बघा
बुवा, वॉट्सॅप बघा
त्या हेंचे अन आमचे टेलिफोनीयं
त्या हेंचे अन आमचे टेलिफोनीयं संबंध नाहीयेत ना अजून.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बुवा, मी पाठवलेल्म वॉट्सॅप
बुवा, मी पाठवलेल्म वॉट्सॅप बघा.
मेरा बेसिक मेच लोचा. मला
मेरा बेसिक मेच लोचा. मला वाटलं आपले ते हे म्हणजे सिंडीचे ते माने नातेवाईक. पण हे गटग अटलांटाच्या मानेंकरता आहे होय!!! ( हे ही मानेच, किती तो योगायोग
)
काय बुवा.. तुम्ही नाही का
काय बुवा.. तुम्ही नाही का ?
सायो काय बोलते आहे कळेना..
(No subject)
हौ ना पराग
हौ ना पराग![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पराग बुवांनां भेटायला इतका
पराग बुवांनां भेटायला इतका उत्सुक आहे हे बघून आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही ..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जुने हिशेब चुकते करायचे असतील
जुने हिशेब चुकते करायचे असतील
नातेवाईक माने नाही येणार इतक्यात, ते येणार असले की योग्य आयडी शोधत टिपाप्यात येतीलच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अर्र्र, मला आत्ताच ट्युब
अर्र्र, मला आत्ताच ट्युब पेटली की १८ ला बारक्याचा वादि आहे. कैसा जमेगा मेरेकू?
झक्की येणार म्हणाले आहेत
झक्की येणार म्हणाले आहेत तेव्हा आता कुणी टांग देउ नका.
सायो, वादि आहे त्यादिवशी की पार्टी आहे?
पण म्हणजे सिंडरेलाला काय
पण म्हणजे सिंडरेलाला काय म्हणायचंय? मुलाच्या वादि आणि/किंवा पार्टी ला आईने हजर नसलं तरी चालेल?
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages